1 / 5

Maratha Jodidar Bride | Top Matrimonial Sites in Pune - Royal Marathas

Looking for Matrimony Services in Pune? Find Your Perfect Pune Brides & Grooms for Matrimony on Royal Marathas - the Most Trusted Matrimony Site in Pune<br>

30633
Download Presentation

Maratha Jodidar Bride | Top Matrimonial Sites in Pune - Royal Marathas

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. Royalmarathas

  2. “शाश्वत नात्यांचा पाया, प्रामाणिकपणाचा आणि विश्वासाचा!”  RoyalMarathasमराठी समाजासाठी तयार केलेले अग्रगण्य मराठी वधू-वर सूचक केंद्र आहे. RoyalMarathasच्या स्थापने मागचे अस्सल कारण, मराठी समाजाला त्यांचे आपले स्वतःचे असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे होते. विस्तृत अभ्यास आणि संशोधनातून जन्माला आलेले हे व्यासपीठ, मराठी वर-वधूंसाठी विश्वसनीय आणि अनुरूप स्थळं शोधण्याचे एकमेव स्थान म्हणून ओळखले जाते. इतकंच नव्हे तर RoyalMarathasची रचना मराठी संस्कृती ला विचारात ठेवून करत असतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पण पुरेपूर वापर करण्यात आला आहे. आमचे ऍलगोरिदम देखील आपल्याला प्रत्येक वेळी सर्वोत्तम-उपयुक्त प्रोफाइल्स सादर करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. या सर्व वैशिष्ट्यांसह RoyalMarathasआपल्या जोडीदाराच्या शोधात, एक सच्चा सोबती ठरेल अशी आमची खात्री आहे.

  3. लग्न म्हणजे एका पवित्र वातावरणामध्ये अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, मित्रमंडळीच्या, नातेवाईकंच्या साक्षिणी दोन माणस आयुष्यभरा साठी एकमेकांना जोडली जातात. हातात हात देऊन आयुष्यःभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात आणि आयुष्यभर ते वचनपाळण्यासाठी प्रयत्न करतात, विवाह म्हणजे एक सुवर्ण बंधन!!! हा! लग्न म्हंटल कि मर्यादा आल्या जवाबदार्या आल्या , फक्त नवरा आणि बायको वरच नाही तर दोन्ही परिवारावर. मुलांच्या आई-वडिलांच्या, सासू-सासरांच्या परंतु ह्या सर्व जवाबदार्या घेऊन संपूर्ण आयुष्य हसत-खेळत प्रेमासोबत घालवणे हेच या नात्याचे सौंदर्य आहे. आजच्या काळात नात्याला महत्व तेच आहे, पण नात जोडण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा फरक पडला आहे. पूर्वी नातेवाईकंच्या ओळखीने, वडीलधारी माणसांच्या, संपूर्णकुटुंबाच्या सहमतीने मुलगा किवां मुलगी पसंत केली जायची. आजचे युग इंटरनेटचे युग आहे ह्या युगामध्ये लग्नासारख्या पवित्र नाते जोडण्या साठी वधू-वर सूचक संस्था किवां मैट्रीमोनिअल साईट यांची मदत घेतली जाते, जरी नाती जोडण्याची पद्धत बदलली तरी नात्यातील प्रेम आणि गोडवा तसाच कायम राहतो म्हणूनच विवाहाला एक पवित्र आणि सुवर्ण बंधन म्हंटले जाते!!!!

  4. मराठी समाजातील  विवाह हे त्याच्या विविध आणि विशेष विधीसाठी प्रसिद्ध आहे! ह्या विधी परंपरेपासून पासून चालत आल्या आहेत !! ह्या विधींमध्ये दोन कुटुंब व त्यांचे नातेवाईक एकत्र येऊन लग्नासारख आतुट नात जोडतात. आपल्या नवीन आयुष्याची सुरवात या गोड व मजेशीर विधि होणार याची दोन्ही कुटुंबांना खूप उत्सुकता असते प्रत्येक विधिचे एक विशेष वैशिष्ट्य आणि क्रम आहेत , लग्नापूर्वीच्या विधिंचा क्रम : साखरपुडा : साखरपुडा हा एक विवाहसोहळा आहे ज्यात वराचे कुटुंबीय वधूला साडी आणि साखर (मिठाई) देतात ज्याला स्वीकृतीचे चिन्ह मानले जाते. नवीन जोडी कडून अंगठीची  देवाणघेवाण केली जाते. केळवणं  / गडगनेर : या सोहळ्यामध्ये लग्न होणाऱ्या वधूचे किंवा वरचे नातेवाईक , वधू किंवा वर यांना सहकुटुंब जेवणाच्या कार्यक्रमाला बोलावतात व त्यांना त्यांच्या पुढील वाट चाली साठी आशीर्वाद आणि भेटवस्तू देतात  हळद : हळद हा लाग्नापुर्वीचा एक अतिशय आनंद दायक आणि गमती शीर सोहळा आहे, या विधी मध्ये आंब्याची पाने हळदी मध्ये बुडवून वधू आणि वराच्या शरीरावर लावली जातात, आपल्या हिंदू शास्त्रात हळदीला भरपूर महत्व आहे , हळदी मध्ये बरेच गुण आहेत त्यातला आपल्या ला माहीत असलेला गुण म्हणजे औषधी गुण ज्यामुळे वर आणि वधू ला हळद लावल्याने त्यांच्या त्वचे वर आणि शरीरावर असलेले संसर्ग बरे होतात तसेच चेहर्‍यावर आणि त्वचेत एक वेगळे तेज येते. अश्या प्रकारे लग्ना पूर्वीचे सर्व विधी पूर्ण करून लग्नाच्या विधीची तयारी केली जाते!!   

  5. ROYALMARATHA ADDRESS -: Royal Marathas VadhuVar Kendra, 'Hans' Bungalow, Second Floor, 27/507, Pradhikaran, Near ICICI Bank, Nigdi,Pune, Maharashtra, India. MOBILE NO-: 7208681480 URL -: https://www.royalmarathas.com/

More Related