1 / 80

INDIAN SNAKE GUIDE (MAHARASHTRA)

This is a very useful snake guide where u can find first aids on snake bite,snake identification,myths and truth.This book is in MARATHI.

Rahul1903
Download Presentation

INDIAN SNAKE GUIDE (MAHARASHTRA)

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. साप आपले मित्र िहाराष्ट्रातील प्रिुख साप श्री. राहुल म िंदे

  2. िनोगत साप हे दोन ब्द आपल्याला िृत्यू सिान वाटतात,कारण या सापािंबद्दल फार ी िाहहती नसल्याने अनेक अिंधश्रद्धा पसरल्या आहेत..गेले १२ वर्षे सपपमित्र म्हणून काि करत असताना वेगवेगळे अनुभव आले,अगदी िृत्यूचा ही असो,आजतागायत १०००० सापािंना काळजीपूवपक पकडून ननसगापच्या साननध्यात सोडून जीवदान हदले.या िध्ये सपपमित्र ननसार नदाफ व प्रसाद म िंदे. यािंचे िोलाचे योगदान लाभले. साप आपला त्रू नसून मित्र आहेत,हे पटवून देण्यासाठी वेगवेगळे िागप अवलिंबबले. जसे ाळा,कॉलेज, ग्रािपिंचायत इ. हठकाणी सपपप्रबोधन क े ले. आता हा एक प्रयोग...सध्या सो ल िीडडयाचा युग आहे.त्याचा उपयोग सपप प्रबोधनासाठी व्हावा म्हणून हा एक प्रयोग..

  3. या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख सापाांविषयी माहहती आहे.याचा मुख्य उद्देश म्हणजे आपणा सिाांपयांत सापाांची माहहती पुरिणे.काही अांधश्रद्धा ि त्याच्यामागील शास्रीय कारणेही हदली आहेत. हे पुस्तक सिवसामान्याबरोबरच सपवममराांना देखील महत्त्िाचे आहे. या पुस्तकातील मुबलक छायाचचराांमूळे याचा field guide म्हणून उपयोग करृ शकतो. महाराष्ट्रातील सिवच साप जरी समाविष्ट्ट करता आले नसतील तरी प्रामुख्याने आढळणारे सापाांची माहहती हदली आहे सपपअभ्यासक श्री. राहुल म िंदे

  4. आिचे आद प प्रत्येक माणसाला गुरू असतोच.गुरू मशिाय माणसाला ज्ञान प्राप्ती होत नाही. गुरू हा माणसाच्या अस्स्तत्िाचा एक भाग आहे. सपव सांिधवनाचे काम करत असताना काही अनमोल व्यकतीांची ळख झाली ि कालाांतराने ते आमचे आदशव बनले.या सिाांकडून खूप काही मशकण्यास ममळाले. याांचा आम्हाला सहिास लाभला हेच आमचे भाग्य. याांच्या बद्दल थोडांसां........

  5. नाव :- क ै .सपपमित्र बाबुराव टक्क े कर सर….. महाराष्ट्रातील पहहले सपवममर ढोलगरिाडी तालुका. चांदगड, स्जल्हा.कोल्हापूर येते सन 1966 पासून सपप ाळा व सपाांबद्दलचे अिंधश्रद्धा दूर करण्याचे काि चालू ठेवले आहे.याांच्या ननधनानांतर ही परांपरा त्याांच्या मुलाांनी ( श्री. प्रका टक्क े कर व सिंदीप टक्क े कर ) ि सपव शाळेतील मशक्षकाांनी अव्याहत पणे सुरृ ठेिली आहे.दर िषी नागपांचमीला ढोलगर िाडी येथे होणाऱ्या कायवक्रमातून अनेक सपवप्रेमीांना प्रेरणा ममळत आहे.

  6. सपपतज्ञ व सपपमित्र िा.श्री.ननतीनजी सोनवणे सर .….. गेल्या 40 िषावपासून सापाांना सुरक्षक्षत पणे पकडून ननसगावत सोडण्याचे काम ते करत आहेत.या 40 िषावत एकदाही सपवदांश न घेता त्याांचा सविस्तर अभ्यास ि सापाांिर सांशोधन ते करत आहेत.आतापयांत 50,000 हून जास्त सापाांची त्याांनी ननसगावत मुकतता क े ली. काही िषाांपूिी त्याांनी Discovery channel साठी सापाांची Documentary प्रदमशवत क े ली होती.आणण सपवतज्ञ म्हणून काम करत असताना त्याांनी बनिलेली 'The Real Hero' या Short Film ची 'International Film Festival' साठी ननिड झाली आहे. आतापयांत 3000 हून अचधक प्रबोधनात्िक कायवक्रमातून सापाांबद्दल जनजागतती त्याांनी क े ली आहे.

  7. नाव :- क ै .गफ ु र ईिानसाब िुछाले. याांनी 45000 हून अचधक सापाांना जीिदान हदले.2000 हून अचधक सपप प्रबोधन व जनजागृतीचे कायपक्रि क े ले. सोलापुरातील पहहले सपप मित्र म्हणून याांना मान.याांचे साप पकडण्याचे प्रमशक्षण कोल्हापूर येथील ढोलगर िाडी येथे झाले.याांचे सुपुत्र श्री. अश्पाक िूछाले याांनी ियाच्या 8व्या िषावपासून साप पकडण्यास सुरूिात क े ली.याांनी ही कला त्याांच्या िडडलाांकडून प्राप्त क े ली.

  8. सापािंची उत्क्रािंती :- सापाांचे अस्स्तत्ि सुमारे १५ कोटी िषावआधी पासून असल्याचे जीिाश्म अभ्यासातून समोर आले आहे.साप जरी सरपटणारा प्राणी असला तरी,काही िषावपूिी पाली प्रमाणे पाय होते ि कालाांतराने ते नाहीसे झाले.

  9. सापािंबद्दल थोडसिं :- साप आपला शरू नसून ममर आहे, हे प्रत्येकाच्या मनात रूजणे गरजेचे आहे. साप हा अन्नसाखळीतील प्रमुख घटक आहे. विज्ञान साांगते की, सापाांचे अस्स्तत्ि १५ कोटी िषाांपूिी म्हणजेच मानिाच्या १० कोटी िषे आधी पासून आहे..सापाांपासून मानिास अनेक फायदे आहेत.स्जतक े आपण सापाला घाबरतो,त्याहून अचधक साप आपल्याला घाबरत असतो.तो स्ितःहून कधीही दांश करत नाही.जेव्हा आपल्याकडून त्याला काही धोका िाटतो तेव्हाच तो आपल्याला दांश करतो.शहरीकरणामुळे सापाांची सांख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.यामुळे बरेचश्या सापाांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मागाविर आहेत.जर सापाांची सांख्या कमी झाली,तर अन्नसाखळी विस्कळीत होईल ि त्याचे पररणाम पयाविरणािर घातक होतात.भारतात सुमारे ३०% वपकाांची नासाडी उांदीर करतात.

  10. उिंदरािंपासून होणारी नासाडी :- एका सापामुळे सुमारे 5,50,000 उांदराांिर ननयांरण होते.एका उांदराची जोडी िषावला सरासरी 850 वपल्लाांना जन्म देते.एक साप एका आठिडय़ाला 2 उांदीर म्हणजे एक जोडी (850×52) आठिडे सरासरी = 44,200 उांदीर.. एक साप सरासरी 12 िषे जगल्यास 45,000 ×12 = 5,40,000 इतकया उांदराांिर ननयांरण ठेितो..

  11. सापािंपासुन होणारे फायदे :- 1. साप उपद्रिी उांदराांिर ननयांरण ठेितो. 2. सापाांच्या विषाचा उपयोग औषधे बनिण्यासाठी क े ला जातो. उदा. Cancer, Heart Attack, Blood Pressure, Anesthesia, Pain Killer, Etc. काही साप पाण्यािरील डासाांची अांडी खाऊन Dengue, Maleria इ.रोगाांपासून आपले सांरक्षण करतो. 4. जर विषारी साप चािला तर त्याच प्रकारच्या विषारी सापाांचे प्रनतविष तयार करता येते. 5. बरेचसे कीटक ि अळ्या वपकाांची नासाडी करतात.त्याांना खाण्याचे काम साप करतो ि त्या ककडे ि अळ्यािर ननयांरण ठेितो. 3.

  12. सापािंची सिंख्या किी होण्यािागची कारणे :- 1. मनुष्ट्य जांगलािर करत असलेला अनतक्रमण आणण जांगलतोड. 2. महामागावची आणण िाहनाची सांख्या िाढल्याने दरिषी फकत महाराष्ट्रातच 500000 पेक्षा अचधक साप रस्त्यािर मतत्युमुखी पडतात. 3. मानिी िस्ती मध्ये आलेल्या सापाांची भीती ि अांधश्रध्देच्या पोटी हत्या क े ली जाते. 4. प्रदूषणामुळे िातािरणात ि पाण्यात होणारे बदल. 5. सापाांची अांधश्रध्देतून होणारी तस्करी ि हत्या. 6. कीटकनाशकाांमूळे सुध्दा सापाांची सांख्या कमी होते.

  13. साप घरात का येतो :- 1. अस्िच्छता ि अडगळी मूळे उांदीर येतात आणण त्याांच्या मागे साप येतात. 2. मशल्लक अन्न (खरकटे) घराजिळ टाकल्यामूळे उांदीर येतात आणण त्याांच्या मागे साप येतात. 3. उांदराांनी क े लेली बबळ,जुने िस्तू जसे की - टायर,विटाांचा ढीग,लाकडाचे ांडक े , पाईप इ.

  14. साप घरात येऊ नये म्हणून काय करावे :- 1. पररसर स्िच्छ ठेिणे. 2. घरामध्ये उांदीर येतील असे काही करृ नये. 3. मशल्लक राहहलेले अन्न कचरा कुां डीत टाकािे. 4. घराच्या दरिाज्यात ककांिा णखडकीतून येणारी फाांदी तोडािी ( झाड बबलकुल तोडू नये ). 5. साप लपतील अशी हठकाणे नष्ट्ट करािीत.

  15. साप घरात आल्यास काय करावे :- 1. सापाला न मारता सपवममराला बोलिािे. 2. सापािर तीक्ष्ण नजर ठेिािी,जेणे करृन सपवममराला साप लिकर सापडेल. 3. घरातील लहान ि ितध्द व्यकतीांना सुरक्षक्षत स्थळी पोहोचिािे. 4. ज्या हठकाणी साप गेला आहे त्या हठकाणी मुबलक प्रकाशाची व्यिस्था करािी. 5. टॉचव सिाांना सापडािी अशा हठकाणी ठेिािी. 6. जर सपवममर आलेच नाही तर, मोठी काठी ककांिा बाांबू घ्यािा. त्याला समोर छोटीशी तार बाांधून आकडा तयार करािा.ि त्या सापास आकड्याने पकडून अलगद पररसरापासून लाांब सोडािे. 7. साप छोटा आहे म्हणून त्याला खराट्याच्या काडीने डीिचू नये.असे क े ल्यास जीिािर बेतू शकते.

  16. सपपदिं झाल्यास काय करावे :- 1. सपवदांश झालेल्या व्यकतीस मानमसक आधार द्यािा ि लिकरात लिकर सरकारी दिाखान्यात घेऊन जािे. 2. सपवदांश झालेली जखम स्िच्छ पाण्याने धुऊन घ्यािी. 3. खाली दाखविल्याप्रमाने आिळपट्टी बाांधणे. 4. आिळपट्टी बाांधताना Crape Bandage कापडाच्या तुकड्याांच्या िापर करािा. दोरी,सुतळी ककांिा पतांगीचा माांजा िापरृ नये. 5. आिळपट्टी बाांधताना चचरात दाखिल्या प्रमाणे बाांधािे. दर 10 ममननटाांनी आिळपट्टी काढून 1 ममननटाांसाठी काढािी ि परत बाांधािी, असे क े ल्याने रकत प्रिाह मांद होईल बांद होणार नाही. 6. आिळपट्टी काही न िापरता फकत कापडाने जर खच्चून बाांधली तर रकत प्रिाह बांद होऊन सपवदांश झालेला अियि ननकामी होण्याची शकयता असते.

  17. प्रथिोपचार (आवळपट्टी ):-

  18. सपपदिं कसे टाळावे :- 1 झाडाझुडपातून ि जांगलातून चालताना पायात बुट ि डोकयािर टोपी असािी. 2 रारीच्या िेळी बाहेर िािरताना हातात टॉचव ि काठी ठेिािी. काठी जममनीिर आपटत चालािे. 3 रारीच्या िेळेस जममनीिर झोपणे टाळािे शकयतो पलांगािर झोपािे. 4 शेतात कापणीच्या िेळी जास्त सतक व राहािे जमल्यास बूट घालून काम करािे. 5 अडचणीत ि अडगळीत हात घालताना आत काही नाही याची खारी करृनच हात घालािे.

  19. सपपदिं अवयव :- सपपदिं वेळ :- सकाळ ि दुपार - 32% पाय - 72% सायांकाळ ि रार - 68% खाांदा ि हात - 25% डोक े ि इतर भाग -3%

  20. सापािंचे प्रकार :- 1) बबनववर्षारी साप :- 2) ननिववर्षारी साप :- 3) ववर्षारी साप :-

  21. बबनववर्षारी साप :- 1.भारतीय दगडी अजगर :- 2. डुरक्या घोणस :- 3. िािंडूळ :- 4.तस्कर :- 5.धािण :- 6.धूळ नागीण :- 7.काळतोंड्या :- 8.कुकरी :- 9.रसेल कुकरी :- 10.रूकासपप :- 11.कवड्या :- 12.गवत्या :- 13.पानहदवड :-

  22. भारतीय दगडी अजगर :-

  23. बबनववर्षारी साप :- 1.भारतीय दगडी अजगर :- Indian Rock Python ास्त्रीय नाव :- Python molurus molurus सरासरी लािंबी :- 9 फुट 10 इांच अधधकति लािंबी :- 24 फुट 11 इांच रिंग व आकर :- कफकट तपककरी रांगािर गडद तपककरी धब्बे असतात. खिले मऊ.डोकयािर कोनासारखी आकतती.डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या.शेपटी आखूड़. प्रजनन काळ :- जानेिारी ते माचव दरम्यान मादी 20 ते 80 अांडे घालते, 90 ते 100 हदिसात वपल्ले अांडयातून बाहेर येतात. भक्ष्य :- ससे,हरणाची वपल्ले,डुककर,घुशी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या इ. वास्तव्य :- हा साप घनदाट जांगलात झाडीत राहणे पसांत करतो. वैम ष्ट्ट्य :- ननशाचर.जबड्याच्या पुढील टोकािर असलेल्या उष्ट्णसांिेदनग्राहक खाचामुळे त्याांना भक्ष्य शोधण्यास मदत होते.भक्ष्याला तोंडाने पकडल्यािर शरीराचा विळखा घालतो ि आिळून गुदमरृन मारतो,मग भक्ष्याच्या तोंडाकडून सुरूिात करृन चगळतो.मध्यम आकाराचा प्राणी पचिायला त्याला अांदाजे 03 आठिडे लागतात. प्रजाती :- अजगराच्या भारतात 04 जाती सापडतात. रॉक पायथॉन,इांडडयन रॉक पायथॉन, रेहटकुलेटेड पायथॉन,बमी पायथॉन.

  24. डुरक्या घोणस :-

  25. 2. डुरक्या घोणस :- Sand Boa ास्त्रीय नाव :- Gongylophis conicus सरासरी लािंबी :- 1 फूट 8 इांच अधधकति लािंबी :- 3 फूट 3 इांच रिंग व आकार :- पाांढरट रांगािर काळपट तपककरी रांगाचे असमान आकाराचे हटपक े असतात,खिले खरखरीत असतात, छोट्या डोळयाांत उभे बाहुली,नाकपुड्या डोकयािर. प्रजनन काळ:- जुलै ते ऑगस्ट मध्ये मादी 7 ते 9 वपल्लाांना जन्म देते. भक्ष्य:- उांदीर,पाली, सरडे,बेडूक. वास्तव्य:- रेताळ जमीन, माळरानां, जममनी खाली ि दगडाच्या सापटीत राहण्यास आिडते. वैम ष्ट्ट्य:- मुख्यतः ननशाचर, शाांत ि लाजाळू , लहान असताना घोणस ककांिा अजगर सारखा हदसतो.

  26. िािंडूळ :-

  27. 3.िािंडूळ :- Red Sand Boa ास्त्रीय नाव :- Eryx johnii सरासरी लािंबी :- 2 फूट 6 इांच अधधकति लािंबी :-3.5 फूट रिंग व आकार :-लालसर ककांिा काळसर तपकीरी रांग,तोंड ि शेपूट आखूड,डोळे लहान.बाहुली उभी, शरीर दांड गोलाकार. प्रजनन काळ:-ऑगस्ट ते सप्टेंबर. मादी ६ ते ७ वपल्लाांना जन्म देते. भक्ष्य :-उांदीर,पाल,सरडे. वास्तव्य :-शेतात जास्त, खडकाळ प्रदेश. वैम ष्ट्ट्य :-ननशाचर. तोंड ि शेपटी हदसायला सारखी, शेत जमीन भुसभुशीत करतो, शरूपासून बचािासाठी तोंड शरीराखाली लपिून शेपटी िर काढून तोंड असल्याचा भासितो.

  28. Montane trinket तस्कर :-

  29. 4.तस्कर :- Common Trinket Snake ास्त्रीय नाव :- Coelognathus helena helena सरासरी लािंबी :-2 फूट 4 इांच अधधकति लािंबी :-5 फूट 6 इांच रिंग व आकार :- तपककरी ि शेिाळी अांगाांिर कफकट आडिे पट्टे, मानेिर दोन गडद तपककरी ि काळे रेषा, डोक टोकदार,डोळे मोठे ि गोल बाहुली, डोळ्याांमागे काळी रेष. प्रजनन काळ :- माचव ते मे दरम्यान मादी 7ते15 अांडी घालते सुमारे 65 हदिसाांनी वपले बाहेर येतात. भक्ष्य :- मुख्यतः उांदीर, पाल, छोटे पक्षी ि त्याांचे अांडे. वास्तव्य :-खुरटया झुडपाांचा प्रदेश, खडकाळ प्रदेश, खेडी, नागरी िस्ती,तसेच जांगले, विशेषतः भक्ष्याांच्या शोधात जममनीिरून झाडािरही चढतो. वैम ष्ट्ट्य:- हदनचर ि ननशाचर, शरीरािरील नक्षी िाकी या दाचगन्यासारखी असते.

  30. धािण :-

  31. 5.धािण :- Indian Rat Snake ास्त्रीय नाव :- Ptyas mucosa सरासरी लािंबी :- 6 फूट 7 इांच अधधकति लािंबी :- 11 फूट 6 इांच रिंग व आकार:- तपकीरी,शेिाळी,वपिळा ककांिा काळा.अांगािर जाळीदार काळी नक्षी,शेपटीिर नक्षी स्पष्ट्ट हदसते, मानेपेक्षा डोक े मोठे, ठाांच्या खाली काळया उभ्या रेषा. प्रजनन काळ :- माचव ते मे दरम्यान मादी 8 ते 20 अांडी घालते. भक्ष्य :- उांदीर,बेडूक, पाली,सरडे, खारी ि इतर छोटे साप. वास्तव्य:- उांदराांची बबळे,गिताळ प्रदेश, दलदलीत प्रदेश,िारूळे,मानिी िस्ती जिळ. वैम ष्ट्ट्ये:- हदनचर.अनतशय चपळ पोहतो ि झाडािर चढू शकतो..

  32. धूळ नागीण :-

  33. 6.धूळ नागीण :- Banded Racer ास्त्रीय नाव :- Argyrogena fasciolata सरासरी लािंबी:- 2 फूट 6 इांच अधधकति लािंबी:- 4 फूट 5 इांच रिंग व आकार:- कफकट ककांिा गडद तपकीरी.लाांब शरीरािर मऊ खिले. हुबेहुब नागासारखे हदसते. प्रजनन काळ:- फ े ब्रिारी ते एवप्रल.मादी 5 ते 12 अांडी घालते. भक्ष्य :- उांदीर, सरडे, बेडूक, पाली. वास्तव्य:- गितात,उांदराच्या बबळात, दगडाांच्या सापहटत ि मानिी िस्ती जिळ. वैम ष्ट्ट्ये:- हदनचर.अतीचपळ, डडिचला गेला असता मानेचा भाग फुगितो त्यामुळे नागासारखा हदसतो.नागाप्रमाणे हदसतो म्हणून नागीण. धूळ जशी क्षणात नाहीशी होते तसाच हा साप क्षणात नाहीसा होतो इतका चपळ म्हणून धूळ नागीण हे नाि पडले.वपल्लाांच्या अांगािर ठराविक अांतरािर पाांढरे आडिे पट्टे असतात, नांतर ते नाहीसे होतात.

  34. काळतोंड्या :-

  35. 7.काळतोंड्या :- Black- Headed Snake ास्त्रीय नाव :- Sibynophis subpunctatus सरासरी लािंबी :- 10 इांच अधधकति लािंबी :- 1 फूट 6 इांच रिंग व आकार :- लालसर तपककरी शरीरािर छोट्या काळया हठपकयाांची राांग,डोक े काळे,लाांब गोलाकार शरीर,लाांब ननमुळती शेपटी. भक्ष्य :- लहान पाली,छोटे साप,सापसुरळया. वास्तव्य:- दगड ि ांडकयाखाली आढळतो. पालापाचोळा यात राहणे पसांत करतो.. वैम ष्ट्ट्ये :- चपळ,हा साप इतका लहान आहे की, त्याने चािण्याचा प्रयत्न क े ला तरी तो चािू शकत नाही.

  36. कुकरी :-

  37. 8.कुकरी :- Banded Kukri ास्त्रीय नाव :- Oligodon arnensis सरसरी लािंबी :- 1 फूट 32 इांच अधधकति लािंबी :- 2 फूट 2 इांच रिंग व आकार :- राखाडी ि लालसर तपककरी,शरीरािर साधारण 20 काळे ककिा गडद तपककरी रांगाचे आडिे पट्टे आणण डोकयािर इांग्रजी ‘V’ ची खूण. प्रजनन काळ :- माचव ते जून दरम्यान मादी 3 ते 9 अांडी घालते. भक्ष्य :- पाली, उांदीर,सरपटणाऱ्या प्राण्याची अांडी. वास्तव्य :- िारूळात,दगडाांच्या सापहटत,झाडाांच्या ढोलीत. वैम ष्ट्ट्ये :- लाजाळू,सहसा चाित नाही,चपळ.

  38. रसेल कुकरी :-

  39. 9.रसेल कुकरी :- Russell's Kukari Snake ास्त्रीय नाव :- Oligodon taeniolatus सरासरी लािंबी :- 1 फूट अधधकति लािंबी :- 1.5 फूट रिंग व आकार :- डोक े तसेच मानेिर उलटा( V ) अशी खूण.पाांढरे ककांिा कफकट वपिळसर पोट,अांगािर 4 वपिळसर रेषा,आखूड शेपटी. प्रजनन काळ :- एवप्रल महहन्यात मादी 5 ते 9 अांडी घालते भक्ष्य :- लहान सरपटणारे प्राणी ि त्याांची अांडी.लहान असताना कीटक, कोळी. वास्तव्य :- जांगलामध्ये तसेच नागरी िस्स्तच्या जिळपास. वैम ष्ट्ट्ये :- हदनचर तसेच ननशाचर. शाांत स्िभािाचा पण चचडला असता शरीर फुगिून हल्ला करतो.

  40. रूकासपप :-

  41. 10.रूकासपप :- Bronzeback Tree Snake ास्त्रीय नाव :- Dendrelaphis tristis सरासरी लािंबी:- 3 फूट 3 इांच अधधकति लािंबी:- 5 फूट 7 इांच रिंग व आकार:- पाठीिर, डोकयापासून शेपटी पयांत एक तपकीरी रांगाची रेष.मोठ्या सोनेरी डोळ्यात गोल बाहुली,लाांब शरीर, चपटे डोक े . प्रजनन काळ:- एवप्रलच्या सुमारास मादी 6-8 लाांबट अांडी घालते. भक्ष्य:- बेडूक, पाली,सरडे,लहान पक्षी. वास्तव्य :- दमट जांगलात तसेच कोरडया झुडपी प्रदेशात,घाटािर, बाांबूच्या बेटात. वैम ष्ट्ट्ये:- हदनचर, अत्यांत िेगिान साप, छेडल्यास मानेकडचा भाग फुगितो आणण खिल्यामधे लपलेला ननळा रांग दाखितो.

  42. कवड्या :-

  43. 11.कवड्या :- Common Wolf Snake ास्त्रीय नाव :- Lycodon aulicus सरासरी लािंबी :- 1 फूट अधधकति लािंबी :- 2 फूट 7 इांच रिंग व आकार :- लालसर ककांिा काळया शरीरािर मानेजिळ रूांद पाांढरा ककांिा वपिळा आडिा पट्टा.बाकी शरीरािर पाांढरे ककांिा वपिळ सर आडिे पट्टे, हे पट्टे शेपटी कडे कफकट होत जातात.चपटे ि रूांद डोक े . प्रजनन काळ :- माचव ते मे मध्ये मादी 4 ते 12 अांडी घालते. भक्ष्य :-मुख्यतः पाली, उांदीर,सापसुरळी,बेडूक. वास्तव्य :- दगड मातीच्या हढगात राहणे पसांत करतो,मानिी िस्तीच्या जिळपास ,जांगले. वैम ष्ट्ट्ये :- ननशाचर.पाल हे प्रमुख खाद्य असल्याने हा उभ्या मभांती चढू शकतो.हा साप मण्यार या विषारी सापासारखा हदसतो.चपळ ि चचडकया स्िभािाचा.

  44. गवत्या :-

  45. 12.गवत्या :- Green Keelback / Grass Snake ास्त्रीय नाव :- Macropisthodon plumbicolor सरासरी लािंबी :- 1 फुट 10 इांच अधधकति लािंबी :- 3 फुट 1 इांच रिंग व आकार :- शरीर हहरिे ि त्यािर पाांढरे काळे हठपक े . जस जसा साप मोठा होत जातो तसे त्याच्या शरीरािरील हठपक े नाहीसे होतात. डोळे मोठे ि गोल बाहुली. प्रजनन काळ :- माचव ते जून दरम्यान मादी 7 ते 16 अांडी घालते. वास्तव्य :- शेत,जांगले, शहर,खेड़े ि खड़काळ प्रदेश भक्ष्य :- बेडूक,पाल,सरडे ई. वैम ष्ट्टे :- रारी चपळ. डडिचले असता मान चपटी करृन नाग असल्या सारखे भासितो.मुळात लाजाळु.

  46. हदवड :-

  47. 13.हदवड :- Checkered Keelback Water Snake ास्त्रीय नाव :- Xenochrophis piscator सरासरी लािंबी :- 2 फूट अधधकति लािंबी :- 5 फूट 9 इांच रिंग व आकार :- काळया,शेिाळी,वपिळ्या ककांिा राखाडी रांगाच्या खिल्याांमध्ये पाांढऱ्या ककांिा वपिळा खिल्याांची राांग,बुद्चधबळाच्या पटासारखा एक आड एक चौकोनी नक्षी. प्रजनन काळ:- डडसेंबर सुमारास मादी 30 ते 90 अांडी घालते. भक्ष्य :- मासे, बेडूक. वास्तव्य :- नद्या, तळी या लगत उथळ पाण्यात.रारी जममनीिर राहणे पसांत करतो. वैम ष्ट्ट्ये :- दीनचर तसेच ननशाचर.स्िभाि तापट, डडिचल गेलां असता मानेचा भाग पसरितो आणण तोंड उघडे ठेिून हल्ला करतो,हाताळला असता शरीरातून घाण िासाचा स्राि सोडतो.

  48. ननिववर्षारी साप :- 1.उडता सोनसपप :- 2.िािंजऱ्या साप :- 3.हरणटोळ :-

  49. उडता सोनसपप :-

  50. ननिववर्षारी साप :- 1.उडता सोनसपप :- Ornate Flying Snake ास्त्रीय नाव :- Chrysopelea ornata सरासरी लािंबी :-3 फूट 3 इांच अधधकति लािंबी :-5 फूट 9 इांच रिंग व आकार :- वपिळा,हहरिट वपिळा, कफकट हहरिा. शरीरािर काळ्या फुल्या ि क े शरी हठपक े . लाांब ननमुळते शरीर,मऊ खिले, मोठे डोळे ि गोल बाहुली. प्रजनन :-डडसेंबर-जानेिारी हा ममलनाचा कालािधी असतो. जून-जुलै दरम्यान मादी 6-12 अांडी घालते. भक्ष्य :-बेडूक, पाल,सरडे, छोटे पक्षी. वास्तव्य :-प्रामुख्याने झाडािर. वैम ष्ट्ट्ये :- हदनचर.चपळ.पाण्यासाठी पहाटे जममनीिर येतो. झाडािर 100 मीटर अांतरापयांत हिेत तरांगत जाऊ शकतो.

More Related