1 / 37

‘ आधार ’ टिप्‍पणी

‘ आधार ’ टिप्‍पणी

Download Presentation

‘ आधार ’ टिप्‍पणी

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. ‘आधार’ टिप्‍पणी • भारतात ओळखीचा पुरावा विविध कागदपत्रांच्‍या आधारे देण्‍यात येतो. हया कागदपत्रांमध्‍ये ओळख पत्र, पॅन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्‍स इत्‍यादिंचा समावेश आहे. तथापि, देशभरात असे कोटयावधी लोक आहेत ज्‍यांच्‍याकडे आपल्‍या ओळखीचा पुरावा देण्‍यासाठी कोणता ही दाखला नाही आणि म्‍हणूनच असे लोक ओळखीवर आधारित सरकारी व इतर सुविधा व सेवांच्‍या लाभांपासून वंचित रहातात.

  2. ओळख विषयक समस्‍येच्‍या निरसनासाठी भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरणातर्फे ‘आधार’प्रकल्प राबविण्यात येत आहे.

  3. भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकराणाच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक भारतातील प्रत्येक रहिवाशास नागरिकांस एक विशिष्‍ट ओळख क्रमांक उपलब्‍ध होणार आहे. हया क्रमांकामध्‍ये रहिवाशांची जनसांख्यिकीय आणि जैवसांख्यिकीय (Biometric ) माहिती नोंदविलेली असेल.अशाप्रकारे व्यक्तिला देशभरात आपली ओळख कोठे ही आणि केव्‍हा ही प्रमाणित करुन सरकारी किंवा खाजगी ओळख आधारित सेवा सुविधांचा लाभ घेता येईल. ‘आधार ‘ क्रमांक हा 12 अंकी असेल. प्रत्‍येक व्‍यक्‍तीसाठी ‘आधार’ क्रमांक वेगळा असेल व समान संधी देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरेल.

  4. ‘आधार’प्रकल्‍पाची उद्दिष्‍टे • प्रत्‍येक व्‍यक्‍ती विषयी विशिष्‍ट माहिती असणे • पुनरावृत्‍ती नाही • खोटेपणा नाही • लक्ष्‍य आधारित सेवा पूरविणे • सेवा पुरविण्‍याचा खर्च कमी करणे • कोणत्‍याही प्रकारचे ओळखपत्र नसलेल्‍या व्‍यक्‍तींना योजनांमध्‍ये सामावून घेणे, योजनांचा लाभ देणे

  5. आधारची व्‍यवस्‍था आधारची गरज फायदे आणि हक्‍क मागण्‍यासाठी स्‍वच्‍छ, सहज उपलब्‍ध होणारी ओळख देणे सध्‍याच्‍या व्‍यवस्‍थेतील गळती आणि पुनरावृत्‍तीस प्रतिबंध युनिक आयडी आधारीत सेवा आणि सुविधा पूरविणे युआयडीएआय व्‍यवस्‍था भारतात रहाणा-या व्‍यक्‍तींना युनिक क्रमांक देणे मुलभूत लोकसंख्‍याशास्‍त्रीय आणि जीवशास्‍त्रीय माहिती गोळा करणे जीवशास्‍त्रीय माहितीद्वारे पुनरावृत्‍ती होणार नाही याची हमी सूंपर्ण देशभर ऑनलाईन अधिकृतता तपासणे

  6. ‘आधार’ची वैशिष्‍टये • फक्‍त ओळख क्रमांक देण्‍यात येईल - कार्ड नाही • सर्वसाधारण माहिती घेणार( उदा. नांव, पत्‍ता, जन्‍म तारीख इ.) • बालकांसह सर्व निवासींना ओळख क्रमांक मिळणार • व्‍यवहाराचा तपशील नाही www.uidai.gov.in

  7. ‘आधार’ची वैशिष्‍टये • हक्‍कांची किंवा नागरीकत्‍वाची हमी नाही - फक्‍त ओळख • जीवशास्‍त्रीय वैशिष्‍टये - खात्री करण्‍याचे साधन • स्‍वच्‍छ डाटाबेस नव्‍याने निर्माण करणे • मोबाईल द्वारातात्‍काळ आणि अधिकृत खात्री पूरविण्‍याची व्‍यवस्‍था • माहितीच्‍या सुरक्षेची आणि गुप्‍ततेची खात्री

  8. ‘आधार’ चे फायदे गळतीत घट • खोटेपणा नाही • पुनरावृत्‍ती नाही ओळख देणार • तळागाळातील व्‍यक्‍तीला • वंचितांना • माहितीचे कप्‍पे नष्‍ट • एकत्रीकरण शक्‍य माहितीची देवाण-घेवाण

  9. ‘आधार’चे फायदे • आर्थिक अंतर्भाव • संगणकाद्वारे सेवा-सुविधा पुरवणे शक्‍य अधिक सेवा-सुवधा • व्‍यवहारात सुरक्षा • सेवांची उपलब्‍धता वृध्‍दी • इतर योजनांसाठी संगणकीय यंत्रणा उभारणे • विविध योजनांमध्‍ये सुसूत्रता शक्‍य

  10. ‘आधार’ नोंदणी करेल फक्‍त निबंधकांच्‍या मार्फतच • देशातील विविध निबंधक निवासींची नोंदणी करतील • युआयडीएआय ने नोंदणीकरीता निवड केलेल्‍या (Empannled) संस्‍थांचा नोंदणीसाठी वापर करता येईल.

  11. अर्थपुरवठा • केंद्राचे (टीएफसी) राज्‍यांना अनुदान • पाच वर्षांकरिता रु. 2989.1 कोटी • बीपीएल कुटूंबांना युआयडी मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी प्रत्‍येक नोंदणीधारकास रु. 100/- • आधाराचे राज्‍यांना अनुदान • आरएसबीवाय अंतर्गत नोंदणीधारकास युआयडी मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी रु. 100/- • आर्थिक वर्ष 2010 करिता रु. 161 कोटी (5 वर्षांकरिता एकूण 500 कोटी) • आधारचे नोंदणी करणा-यांसाठी अनुदान • नोंदणी रु. 50/- (फक्‍त मार्च 2011 पर्यंत) • आर्थिक वर्ष 2010-11 करिता एकूण रु. 500/- कोटी

  12. ‘आधार’चे काही फायदे • बँकांचे खाती उघडणे सुलभ • सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था - योग्‍य व्‍यक्‍तीस योग्‍य वेळी धान्‍य मिळणार • राष्‍ट्रीय रोजगार हमी योजना - प्रत्‍यक्ष काम करणा-यांना वेळेवर मोबदला मिळणार • निवृत्‍तीवेतन आणि शिष्‍यवृत्‍या - सुलभ व वेळेवर मिळणार • आरोग्‍य - आरोग्‍य विमा संरक्षण सहज शक्‍य

  13. नोंदणीच्‍या कामाबाबत उपाय-योजना • राज्‍यांनी निबंधक निश्चित करणे - जिल्‍हाधिकारी / मनपा आयुक्‍त यांना निबंधक म्‍हणुन घोषित केले. • अर्थसहाय्य- सेतू मार्फत • नोंदणीफॉर्म (KYR)/ अधिक माहिती फॉर्म(KYR+) उपलब्‍ध करुन दिलेले आहेत • माहिती तंत्रज्ञान विभागाकडून नोंदणी करणा-या संस्‍थांची निवड - प्रक्रिया सुरु

  14. आधार नोंदणी प्रक्रियेची माहिती

  15. प्रपत्र

  16. रहिवाशांविषयी माहिती ¼KYR : KNOW YOUR RESIDENT½ • खालील माहिती भरणे हे कायद्यान्‍वयेअनिवार्य • नांव • जन्‍म तारीख • लिंग • पत्‍ता

  17. रहिवाशांविषयी माहिती • पाच वर्षापेक्षा कमी वय असणा-या मुला/मुलींची नोंदणी करताना पालकाची माहिती देणे आवश्‍यक. • रहिवाशांकडे ओळखीच्‍या पुराव्‍याबाबत दस्‍त ऐवज नसल्‍यास शासनाने नियुक्‍त केलेल्‍या ओळखकर्त्‍यामार्फत शिफारस आवश्‍यक. • पालक अथवा ओळखकर्ता म्‍हणुन शिफारस करताना आधार क्रमांक असणे आवश्‍यक • ऐच्छिक माहिती • फोन क्रमांक • ई-मेल

  18. महाराष्‍ट्र शासनासाठी अतिरिक्‍त माहिती KYR$ मतदार ओळख क्रमांक पॅन क्रमांक बँकेच्‍या खात्‍याचा तपशील गॅस ग्राहक क्रमांक आर्थिक स्थिती / दर्जा रोजगार हमी योजना रोजगार पत्रिका क्रमांक राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजना कार्ड क्रमांक विज ग्राहक क्रमांक अन्‍य

  19. दस्‍त ऐवजांची पडताळणी • ओळख पुरावा (Proof of Identity – PoI) • पार पत्र • पॅन कार्ड • शिधा पत्रिका/ सार्वजनिक वितरण प्रणाली फोटो कार्डü • मतदार ओळखपत्र • वाहन चालकाचा परवाना • शासनाचे ओळखपत्र • राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेचे रोजगार पत्र इत्‍यादी

  20. दस्‍त ऐवजांची पडताळणी • पत्‍यासाठी पुरावा (Proof of Address) • पारपत्र(Passport) • बँक विवरण पत्रा /पास बुक • डाकघराचे पासबुक /विवरणपत्र • शिधापत्रिका • मतदार ओळखपत्र • दस्‍त ऐवजांची पडताळणी करण्‍याकरीता • स्‍थानिक सरकारी कर्मचारी • पीओआय व पीओएची प्रत राखून ठेवणेs

  21. ओळखकर्ता(Introducer) • कोणताही पुरावा नसलेल्‍या रहिवाशांना नोंदणी करण्‍यास मदत करेल • एकाच भौगोलिक क्षेत्रासाठी अनेक ओळखकर्तेZ • निबंधकाने ओळखकर्त्‍यांची निवड करणे • ओळखकर्ता कोण असेल? • तलाठी • ग्राम सेवक • अंगणवाडी सेविका • इत्‍यादी

  22. ओळखकर्ता नोंदणी(Introducers Registration) संभावित ओळखकर्त्‍यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करणे ओळखकर्त्‍याचे संमती पत्र ओळखकर्त्‍याची नोंदणी आधी होणे आवश्‍यक ओळखकर्त्‍याकडे आधार क्रमांक असणे आवश्‍यक

  23. ओळखकर्ता संमती पत्रक(Consent Provided by Introducer)

  24. नोंदणी करणारी एजन्‍सी नोंदणी फॉर्मच्‍या वाटपासाठी जबाबदार (KYR,KYR+) नोंदणी फॉर्म भरणे माहिती भरणे (Data Entry) बायोमेट्रीक माहिती घेणे

  25. बायोमॅट्रीकमाहिती घेणे छायाचित्र आयरिस (डोळे) बोटांचे ठसे

  26. छायाचित्र

  27. आयरिस (डोळे)

  28. बोटांचे ठसे

  29. पोच पावती

  30. संमती पत्रक

  31. वाटप पत्र

  32. आधार

  33. जाहिरात सामग्री(IEC) भिंत्‍ती पत्रक (पोस्‍टर्स) फलक (बॅनर्स) होर्डिंग्‍स्~~ माहिती पत्रके (पॅम्‍फलेटस्) गाणी

  34. जाहिरात सामग्री (आयईसी)

More Related