1 / 51

Precautions to be taken while taking charge of sub-division…!

Precautions to be taken while taking charge of sub-division…!. महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधीनी, नाशिक येथील जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सरळ सेवा वर्ग-१ प्रविष्ट अधिकाऱ्यांचे प्रतिष्टापण प्रशिक्षण. अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग, अमरावती. उपविभागाचा कार्यभार स्विकारताना

reyna
Download Presentation

Precautions to be taken while taking charge of sub-division…!

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. Precautions to be taken while taking charge of sub-division…! • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधीनी, नाशिक येथील जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सरळ सेवा वर्ग-१ प्रविष्ट अधिकाऱ्यांचे प्रतिष्टापण प्रशिक्षण अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग, अमरावती. उपविभागाचा कार्यभार स्विकारताना (व खात्यामध्ये काम करताना) घ्यावयाची काळजी…! प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता (प्र.)

  2. माझ्याबद्दल थोडे शब्द... • प्रविण शिवाजी कोल्हे. • मुळगाव: जोर्वे, ता.-संगमनेर, जिल्हा-अहमदनगर. • MPSC Batch: MESE-2004, जलसंपदा विभागात प्रथम • सहा कार्यकारी अभियंता, जलसंपदाविभाग. • सद्यस्थिती: कार्यकारी अभियंता, (अतिरिक्त कार्यभार) अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग, अमरावती • Education: BE Civil (Gold Medal) • MTech (IIT-Kanpur) • Pursuing MBA & PGDMRR. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  3. Why I am here ? • मेटा, नाशिक मध्ये १० सप्टेंबर २००७ मध्ये आगमन. • गेली ३ वर्षे जलसंपदा खात्यातील कामांचा अनुभव सांगण्यासाठी PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  4. माझ्या व्याख्यानाचा उद्देश PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  5. PART-I: Charge Handover • महत्वाची कागदपत्रे: • १) सर्वसा. ९३ म. (३ प्रतींमध्ये) • २) परिपत्रक PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  6. जलसंपदा विभागाची रचना PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  7. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका १९८४ मधील तरतुदी • महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका-१९८४ :- जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाची “भगवत-गीता” PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  8. म.सा.बां.नियमपुस्तिका, प्रकरण-२, छ-अधिकाऱ्यांची कर्तव्ये (परिच्छेद ४५ व ४६) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  9. म.सा.बां.नियमपुस्तिका, प्रकरण-२, भ-संकिर्ण नियम (परिच्छेद ११२ ते १२९) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  10. उप-विभागाची रचना PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  11. १) भांडार शाखा म.सा.बां.नियमपुस्तिका, प्रकरण-६: भांडार वस्तु • विभागिय भांडाराची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे- PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  12. १) भांडार शाखा म.सा.बां.नियमपुस्तिका, प्रकरण-६: भांडार वस्तु PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  13. कार्यभार घेतेवेळी तपासावयाच्या नोंदवह्या • उपविभागिय कार्यालयाचा कार्यभार घेतेवेळी खालील नोंदवह्या काळजीपुर्वक तपासाव्यात. • सदर नोंदवह्यांमधील वस्तुंची यादी व प्रत्यक्षातील वस्तु तपासाव्यात. तफावत आढळल्यास, ३ महिण्यात संबंधित Stoke Keeper (SK), पुर्वीचे उप-अभियंता तसेच विभागिय कार्यालयास अहवाल पाठवावा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  14. कार्यभार घेतेवेळी तपासावयाच्या नोंदवह्या PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  15. Form-35: Register of T&P-Format PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  16. Form-35: Register of T&P-Format PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  17. २) आस्थापना शाखा • आस्थापना लिपिकास खालील कागदपत्रे तयार करण्यास सांगावे- • उपविभागातील कर्मचारी यादी, संख्या, मागील महिण्यातील वेतन • आस्थापना विषयक न्यायालयीन प्रकरणे • कर्जप्रकरणे • दैनंदिन उपस्थिती पत्रक/बायोमेट्रिक प्रणाली बाबत कार्यवाही • आपल्या उपविभागाचा इतिहास व त्याचा आजतागायतचा झालेला प्रवास समजावुन घ्या. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  18. कर्मचाऱ्यांची कार्यप्रणाली ABCD strategy of employee… • A : Avoid (दुर्लक्ष करणे) • B : By-pass (दुसऱ्याकडे बोट दाखवणे) • C : Confuse(साहेबाला प्रश्न विचारुन भंडावुन सोडणे) • D : Destroy (नष्ट करणे) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  19. शासकीय कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्या • आपले यश हे सामुहिक यश आहे. • ऑफिसमध्ये फक्त २५ टक्केच लोक काम करतात, आपली कार्यकुशलता उर्वरित ७५ टक्के लोकांकडून काम करुन घेण्यातच आहे. • काम करवुन घेताना प्रसंगी, धाक दाखवावा लागतो, शिक्षाही करावी लागते, मात्र हे टोकाचे पर्याय आहेत. त्यापुर्वी आधी त्यांना काम करण्यास प्रेरीत केले पाहिजे. • वरिष्ट कार्यालयात सादर करावयाची माहिती ही नमुन्यांच्या स्वरुपात असते, म्हणुन हे नमुने टंकलिखित करुन ते संबंधित कर्मचाऱ्यास समजावुन सांगावे. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  20. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  21. ३) रेखाचित्र शाखा • या शाखेमार्फत सर्व तांत्रिक माहिती जतन करुन ती वेळोवेळी उपलब्ध करुन दिली जाते. • या शाखेकडे असलेल्या • धारिका (Files), • नोंदवह्या (Registers), • नमुने (Forms) • नकाशे (Maps) इ. समजाऊन घ्या. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  22. रेखाचित्र शाखा • प्रकल्पांच्या तांत्रिक टिप्पण्या व नकाशे अभ्यासा. • भुसंपादन रजिस्टर तयार करा. (Sample) • लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार साठी वेगळे रजिस्टर ठेवा. • माहितीचा अधिकार: तांत्रिक बाबी निगडित असल्याने याच शाखेकडे असल्यास सोईस्कर. • रोजगार हमी योजना/सिंचन विहीर इ. (Sample) • अन्वेषण, सर्व्हेक्षणची कामे. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  23. ४) लेखा शाखा • आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्वाची शाखा • रोखवही (Cash Book) वरील शिल्लक व प्रत्यक्ष Chest मधील शिल्लक तपासा, व त्यानंतरच प्रमाणित करा, तफावत आढळल्यास, संबंधित वरिष्ट लिपिक, लेखापाल, विभागिय कार्यालय आणि पुर्वीचे उप-अभियंता यांच्या निदर्शनात ३ महिण्यातच आणुन द्या. • उपविभागात १० हजारापेक्षा शिल्लक असु नये. असल्यास विभागास/बॅंकेत ते पैसे भरा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  24. लेखा शाखा • लेखाविषयक विविध नोंदवह्या तपासा. • कर्मचाऱ्यांना दिलेल्या अग्रिमाची (Advance) ची माहिती करा. • दर महिण्याच्या २० तारखेला लेखा अहवाल विभागास सादर होत असल्याबाबत काळजी घ्या. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  25. ५) प्रकल्पांची कामे • उपविभागांतर्गत असलेल्या सर्व प्रकल्पांची प्रकल्पनिहाय माहिती करुन घ्या. • कार्यकारी संचालकांच्या पदस्थापना आदेशानुसार किंवा कार्यकारी अभियंत्याच्या आदेशान्वये कार्यक्षेत्रामध्ये शा.अ. काम करीत असल्याबाबत खातरजमा करावी. • त्यांच्याकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (Civil Engineering Assistant) आणि रुपांतरीत अस्थायी आस्थापना (CRT: Converted Regular Temporary) यांची माहिती करुन घ्या. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  26. प्रकल्पाविषयी • धरण, रस्ते, कालवे इत्यादी कामांचा काटछेद (Cross-Section) संबंधित शाखा अभियंत्याकडुन प्राप्त करावा. • त्यावरच वर्षनिहाय झालेले काम दर्शवावे. • त्यावरच वर्षनिहाय झालेल्या देयक प्रदानाचे परिमाण दर्शवावे. • महत्वाच्या बाबींचे बाबनिहाय परिमाण (Itemwise Quantity) त्यावरच दर्शविण्यात यावे. • त्यासोबत फिल्ड बुक, मोजमाप नोंदवह्या, (MB: MahabharatBook) तपासा. • झालेले काम व MB मध्ये नोंदविलेले परिमाण यात तफावत आढळल्यास, ३ महिण्यात... PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  27. उपविभागाचा कार्यभार घेताना खालील महत्वाच्या गोष्टी पहाव्यात- • भांडार शाखा - Form 35: Register of Tools & Plants • आस्थापना - कर्मचारी व न्यायालयीन प्रकरणे, माहितीचा अधिकार • रेशा शाखा - तांत्रिक माहिती • लेखा शाखा - Cash book वरील शिल्लक व चेस्ट मधील शिल्लक • प्रकल्प - मंजुर काम, झालेले काम, प्रदान केलेले व उर्वरित काम Conclusion PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  28. महत्वाचे मुद्दे PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  29. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  30. महत्वाचे मुद्दे:- • भुसंपादन, पर्यावरण मान्यता, वनप्रस्ताव, बुडीत क्षेत्रातील रस्ते, बुडीत क्षेत्रातील वीज वाहिण्या यासाठी महसुल, कृषी, वन, वीज, पोलिस, जलसंपदा/सार्वजनिक बांधकाम या विभागातील अधिकाऱ्यांशी ओळख करुन घ्या. त्यासाठी सुरुवातीला विविध बैठकांना व्यक्तीश: उपस्थित रहा. • पुनर्वसन: बुडीत क्षेत्रातील गावांना भेट देऊन तेथील सरपंच/ग्रा.पें. सदस्य आदींशी चर्चा करा.अडचणी विचारा. • शासनाकडील आर्थिक तरतुद, AIBP, NABARD, आदिवासी खाते यांच्याकडुन झालेली तरतुद, त्यांचे वर्षनिहाय खर्च. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  31. मिडियाशी संबंध... • (चांगल्या) पत्रकारांशी चांगले संबंध प्रस्तापित करा. आपल्या शासकीय जीवनामध्ये ते अविभाज्य घटक बनले आहेत. आपण केलेल्या चांगल्या कामास त्यांच्यामार्फत प्रसिध्दी द्या. (उदा) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  32. माहितीचा अधिकार • माहितीच्या अधिकार अधिनियमान्वये विचारण्यात आलेली माहिती विहित कालावधीमध्ये (३० दिवसामध्ये) पुरविण्यासाठी त्याचे वेगळे रजिस्टर ठेवा. • माहिती पुरविण्याची तारिख निश्चित करुन त्याचे कॅलेंडर तयार करा. • संबंधित शाखा अभियंत्याकडुन माहिती घेण्यासाठी वेळोवेळी स्मरणपत्र द्या. • कार्यालय प्रमुख या नात्याने आवश्यक माहिती विहित कालावधीत अर्जदारास न पुरवल्यास, त्यासाठी कार्यालय प्रमुखास दंड/शिक्षा होते. • तुमच्या पुर्वी प्रलंबित असलेले अर्ज/अपिल यांचा लगेच आढावा घ्या. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  33. निविदेविषयी • जी कामे सुरु आहेत, त्यांच्या नकाशांचा, CDO Design/Drawings चा अभ्यास प्राथम्याने करा. • पुढील ३ वर्षामध्ये करावयाच्या कामाचे नियोजन करा. त्यासाठी शाखा अभियंता तसेच कंट्राटदाराकडुन माहिती घ्या. • टेंडर बुकलेट, Specifications, Tender Clause, Price Escalation Clause इत्यांदींचा अभ्यास करा. • DPR, C-Works अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता (प्रमा), Clause 38, Clause 55/62, EIRL, सुधारित प्रमायांचा अभ्यास करा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  34. डायरी-एक चांगली सवय • आपल्या उपविभागाकडील प्रत्येक प्रकरणांसाठी डायरीतील काही पाने राखुन ठेवा व आढावा सभेदरम्यान त्यांचा आढावा घ्या. जसे- • शाखा अभियंता निहाय • प्रकल्पनिहाय, प्रकल्पाच्या महत्वाच्या बाबनिहाय (जसे-मुख्य धरण, कालवे, आगमन कालवा, पुच्छ कालवा (Tail Channel), भुसंपादन आदी) • उपविभागाच्या शाखानिहाय (जसे-रेशा, आस्था, लेखा, भांडार आदी) • वरिष्ट कार्यालय (जसे-विभागिय, मंडळ, प्रादेशिक, महामंडळ, शासन) • इतर कार्यालय (जसे-जिल्हाधिकारी, भुसंपादन, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गट विकास अधिकारी, भुमी अभिलेख, नगररचना आदी) • पालकमंत्री/लोकप्रतिनिधी/LAQ/माहितीचा अधिकार/न्यायप्रविष्ट प्रकरणे आदी. • आर्थिक माहिती-वर्ष व शिर्षनिहाय जमा व खर्च, AIBP, NABARD, शासन यांचेनिहाय. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  35. Use of Google earth/Maps • आपल्याकडील सर्व कामे गुगल मॅपमध्ये शोधा, त्यांचे नकाशे काढा, स्थान समजावुन घ्या. • वापरण्यात येणाऱ्या विविध सहित्यांची वहनावळ (Lead) त्यावरुन तपासा. • धरण रेषा (Dam Line), बुडीत क्षेत्र (Submergence Area),भुसंपादन, पुनर्वसन कालव्यांची संरेखा (Alignment), लाभक्षेत्र (Command Area) यासाठी त्याचा उपयोग करुन घ्या. • उदा. निम्न पेढी प्रकल्प, ता-भातकुली, जिल्हा-अमरावती • सर्वप्रथम सविस्तर प्रकल्प अहवाल (Detailed Project Report) चा अभ्यास करा. त्यानंतर Google Earth/Google Maps/Wikimapiaयांचेमार्फत प्रकल्पांचा अभ्यास करा, व त्यानंतरच प्रत्यक्षस्थळी भेट द्या, म्हणजे तुमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळतील. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  36. Important documentsमहत्वाची कागदपत्रे • शासकिय नोकरीमध्ये काही कागदपत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. जसे- • सर्व्हिस बुक • मासिक दौरा दैनंदिनी • गोपनीय अहवाल • आपल्या प्रमोशन/परिविक्षाधीन पुर्ण झाल्याचे शासननिर्णय आदी. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  37. Service book • सर्व्हिस बुक १) चांगले Binding केलेले २ प्रतीमध्ये Service Book तयार करा. २) महत्वाच्या नोंदी स्वत: तपासा. ३) दरवर्षी नोंदी बघा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  38. Tour diary : मासिक दौरा दैनंदिनी • मासिक दौरा दैनंदिनी • आपल्या दौऱ्याच्या नोंदी ठेवा. • MS Excel मध्ये लहानसा प्रोग्राम करुन दररोजच्या नोंदी त्यात लिहा. मासिक दौरा दैनंदिनी व प्रवासभत्ता देयक हे Linking करुन आपल्यालाच बिनचुक तयार करता येऊ शकते. (उदा-मासिक दौरा दैनंदिनी) • साइट व्हिजिट असल्यास शेऱ्यामध्ये त्याचे वैशिष्टे लिहा. • दर महिण्याच्या २ तारखेला मासिक दौरा दैनंदिनी वरिष्ट कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करा (व मंजुरीप्राप्त दैनंदिनी प्राप्त करा.) • विविध बैठका, वरिष्ट अधिकाऱ्यांचे दौरे, नाबार्ड/CWC यांची प्रकल्पपहाणी यांच्या सुस्पष्ट नोंदी ठेवा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  39. Confidential report (CR): गोपनीयअहवाल • गोपनीय अहवाल • २ वर्षानंतर परिविक्षाधीन कालावधी संपल्यावर त्या कालावधीचा गोपनीयअहवाल वरिष्टांमार्फत, योग्य मार्गाने मंत्रालयास सादर करा. • आपला परिविक्षाधीन कालावधी पुर्ण करण्याच्या प्रोसेस मधील ती एक पायरी आहे. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  40. Document/acts/books to collect. • Maharashtra Public Works Manual. • Maharashtra Public Works Accounts Code. • PWD Handbooks. • महाराष्ट्र जल व सिंचन आयोग अहवाल • Various Acts: LAA, MPAFRA, MMISF, MWRRA, Irrigation Act, RTI • Various GRs • Collection: शासन निर्णय व परिपत्रके, भाग-१ व २, • कर्मचारी मार्गदर्शक (सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम) • लेखिका-अभया शेलकर (नाशिक लॉ हाऊस) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  41. How to study acts/gr/manuals? Everyday read Only one clause from MPW Manual and MPW account code and Tender Document Discuss the meaning with your friends and seniors. Study each and every act very carefully and without dis-continuation, as it is interlinked with each other. Be conversant with each clause of Irrigation Act, LAA and rehabilitation act. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  42. PART-II: Career Planning • तुमच्या व्यक्तिमत्वानुसार क्षेत्र निवडा. • आपले करियर हे आपले आयुष्य घडविण्यासाठी आहे; करियर घडविण्यासाठी आयुष्य नाही. आयुष्याचा आनंद घ्या. • There is competition in every field, and… • There is room at top in each field as well… • जलसंपदा विभागामध्ये विविध क्षेत्रे आहेत- • बांधकाम • प्रकल्पांचे व्यवस्थापन • संशोधन • प्रशिक्षण • प्रशासकिय व्यवस्थापन PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  43. जलसंपदा विभागाचे भवितव्य: • महाराष्टाचे एकुण क्षेत्रफळ = ३०८ लाख हे. (१०० %) • लागवडीयोग्य क्षेत्र = २२५ लाख हे. (७३ %) • राज्याच्या पाणी उपलब्धतेनुसार सिंचनक्षमता = १२६ लाख हे. (४१ %) • भुपृष्टीय पाण्याद्वारे अंतिम सिंचनक्षमता = ८५ लाख हे. (२२ %)* • जुन-२००७ अखेर निर्मित सिंचनक्षमता = ४३.३१ लाख हे. (१३ %)** • २००७-०८ मधील ओलित क्षेत्र = १८.९७ लाख हे. (६ %)** • * संदर्भ: महाराष्ट्र जल व सिंचन आयोग-१९९९. • ** संदर्भ:सिंचन स्थिती दर्शक अहवाल-२००७-०८ • वरील आकडेवारीवरुन आपल्यासमोर बांधकामाचे व व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे, हेच दिसते. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  44. जलसंपदा विभागाचे भवितव्य: • आव्हाने = संधी • Challenges = Opportunities PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  45. educational Planning • Distance Learning • IGNOU-MBA, PGDMRR • YCMOU • Full Time Courses • Study leave (3 years) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  46. membership Planning PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  47. Search your role model • श्री. माधवराव चितळे, • आंतरराष्ट्रीय जलतज्ञ. • चरित्र: सोनेरी किरणे • श्री. व्यंकटराव गायकवाड, • निवृत्त प्रधान सचिव, जलसंपदा विभाग • चरित्र: भगिरथ • डॉ. संजय बेलसरे • कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग • चरित्र: ------ PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  48. हिरा होण्याचा प्रयत्न करा...! • Kabhikabhikam karate karate frustration ho jata hain… Kya kare? • Don’t worry…Its natural…! Remember: A piece of coal perform well under temperature and pressure, known as ‘Diamond’. • U should be strong to handle these tension. Government Job is very challenging. • At the bottom of success ladder, there is only crowd; at upper part there is a competition. • Always remain in upper part,where success is waiting for you PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

  49. माझी वेबसाईट Pravin Kolhe, 2011 http://www.pravinkolhe.com/ PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/

More Related