1 / 35

JEE (Main)/ MH-CET 2016

JEE (Main)/ MH-CET 2016 . 2016 साली National level वर इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी JEE (Main) ची एकच परीक्षा असणार आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीच्या मार्कांना ५०% वेटेज आहे . म्हणून PCM ग्रुप वर जास्त लक्ष द्या !

svein
Download Presentation

JEE (Main)/ MH-CET 2016

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. JEE (Main)/ MH-CET • 2016

  2. 2016 साली National level वर इंजिनीअरिंगआणिआर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी JEE (Main) ची एकच परीक्षाअसणारआहे.

  3. इंजिनीअरिंगप्रवेशासाठी बारावीच्या मार्कांना ५०% वेटेज आहे. म्हणून PCM ग्रुप वर जास्त लक्ष द्या ! • PCM मध्ये कमीतकमी ९५% मिळाले पाहिजेत. म्हणजे JEE ला ३५% मिळाले तरी सरासरी ६५ % होईल.

  4. JEE (Main) पेपर 1 हा इंजिनीअरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी आहे. तसेच पेपर 1 ही JEE Advanced साठीची eligibility test आहे.

  5. JEE (Main) पेपर 1 ची परीक्षा दोन वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते. एक म्हणजे पेपर-पेन्सिल टेस्ट आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन (computer based) टेस्ट. • JEE (Main) पेपर 1 मध्ये • Physic, Chemistry, Mathematics हेतीन विषय आहेत.

  6. प्रत्येक विषयावर सारख्याच वेटेजचे Multiple Choice Questions (MCQs) विचारले जातील. • JEE (Main) साठी अकरावी आणि बारावी असा दोन्ही वर्षांचाअभ्यासक्रम आहे. आपल्याकडे दुर्दैवाने अकरावी हे rest year समजले जाते जे चुकीचे आहे.

  7. पेपर 1 हा तीन तासांचा असेल. प्रश्नपत्रिकेचे तीन पार्टस् असतील. Physics, Chemistry आणि Mathematics. • प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतील. जर उत्तर चुकले तर एक गुण कमी होईल(1/4th negative marking).

  8. पण प्रश्न सोडविला नसेल तर गुण कमी होणार नाहीत. चार पैकी फक्त एकच पर्याय अचूक असेल. • यावर्षी Physics चे ३०, Chemistry चे ३० आणि Maths चे ३० प्रश्न विचारले होते. याचा अर्थ परीक्षा एकूण ३६० मार्कांची होती.

  9. On an average प्रत्येक प्रश्नाला २ मिनिटे एवढा वेळ होता. • परीक्षेत Calculator, log table वापरता येणार नाहीत. रफ वर्क साठी Exam Hall मध्येच पेजेस दिली जातील व ती परीक्षा संपल्यानंतर परत करावी लागतील.

  10. MH-CET साठी तीन तासांचा एकच पेपर असेल. • यात Physics चे ४५, Chemistry चे ४५, आणि biology चे ९० प्रश्न असतील. • प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतील • (म्हणजे एकूण गुण ७२०).

  11. जर उत्तर चुकले तर एक गुण कमी होईल (1/4thnegative marking). पण प्रश्न सोडविला नसेल तर गुण कमी होणार नाहीत. चार पैकी फक्त एकच पर्याय अचूक असेल. • On an average प्रत्येक प्रश्नासाठी १ मिनिट एवढा वेळ असेल.

  12. JEE / CET ची तयारी ११ वी पासूनच का ? • JEE / CET ला ११ वी, १२ वी दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमावर प्रश्न. • M.C.Q.’s सोडविण्याचा सराव ११ वी पासून आवश्यक.

  13. M.C.Q.’s सोडविण्यासाठी लागणाऱ्या • क्षमतांचा विकास. • - Tables upto 30 • - Square of numbers from 1 to 30. • - Cubes of numbers from 1 to 10 • - Reciprocals of 1st ten natural numbers. • - Concepts of ratio, percentage. • - Solving equations. • - Reading ability.

  14. वेळेचे गणित “The bad news is the time flies but good news is you are the pilot”.

  15. क्षमतांचा विकास कसा करायचा ? • Text books आणि Reference books चे सखोल वाचन • प्रत्येक संकल्पना नीट समजावून घेणे. • Formulae पाठ करणे. Units लिहिण्याची सवय लावणे. • Mathematical ability विकसित करणे.

  16. Approximations ची सवय / सराव. • (3.14)2≈10 • g ≈10 • Common sense वाढविणे.

  17. Preliminaries • a0 = ? • What is? • → This is not defined! • It is an indeterminate form.

  18. Infinity • Infinity is something which is greater than every real number. It is not a real number and can not be shown by a point on the number line.

  19. Minus infinity (-∞) is something which is • less than every real number. It is negative. • Which of the following is false? • (a)is not defined. • (b) 2 is the only even prime number. • (c) Square of every real number is positive. • (d) A triangle can be both isosceles and right angled.

  20. Constructivism (ज्ञानरचनावाद) • पूर्वीचीघोकाआणिओकापद्धतवापरतायेणारनाही. • मुलांनाविचारकरायलाप्रवृत्तकरणारीवप्रश्नविचारायचीमुभाअसणारीशिक्षणपद्धती.

  21. He who asks is a fool for five minutes, but he who does not ask remains a fool forever. • It’s not that I’m so smart, it’s just that I stay with problems longer. • ...Albert Einstein • Minds are like parachutes, they only function when open!!!

  22. No spoon-feeding! • Spoon-feeding means provide (a person) • with ready-made opinions, judgments, etc., • depriving him/her of original thought or • action. • Teachers open the door. You enter by • yourself. • If you can’t make a mistake, you can’t make • anything.

  23. Contribution of Parents (पालकांचासहभाग) विद्यार्थी, पालकआणिशिक्षकअसात्रिकोणतयारझालापाहिजे .

  24. IIT एक मृगजळ ...! • दहावीचे मार्क्स हे फसवे(deceptive) असतात. • ९० – ९२% मिळालेले मार्क्स हे बाळसं नसून सूज आहे.

  25. In Pune 24,000 students appeared for this exam and only 2% i.e. 480 were eligible for advanced. • (For which criterion was around 31% i.e. 98% students could not get even 31%.)

  26. In Mumbai 44,000 students appeared for this exam and only 4.5% i.e. 2000 were eligible for advanced. • (For which criterion was around 31% i.e. 95.5% students could not get even 31%.)

  27. Total intake of all IITs is 9885. In 2013,1.26 lac appeared for advanced i.e. only 7.8 % could make it to IIT.

  28. Only 4844 for open category

  29. विद्यार्थ्यांकडून अपेक्षा (Students’ Role) • Have a goal in life • A goal is a dream with a deadline. • It is better to be head of an ass than to be a tail of a lion. • Hard work • Genius is one per cent inspiration and ninety-nine percent perspiration!

  30. Reading Habit (वाचाल तर वाचाल! ) • Hobby ( कुठला तरी छंद जोपासा ) “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” - पु. ल.देशपांडे

  31. Regular exercise. Commit to be fit. • Social work. You owe something to society.

  32. Ednexa Online Bridging Course • इ. १० वी व ११ वी Science मधील अभ्यासक्रमाची दरी मोठी आहे. difficulty level मध्ये बराच फरक आहे. तसेच, इ. ५ वी ते १० वीतील अनेक concepts हे पुढे असणाऱ्या अभ्यासक्रमाचा पाया आहेत. या सर्व concepts ची revision करण्यासाठी आणि ११ वीच्या अभ्यासक्रमाचा पाया पक्का करण्यासाठी एड्नेक्सा तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत Online Bridging Course घेतला जाणार आहे.

  33. Live webinars द्वारे विद्यार्थ्यांना आमच्या तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. Bridging Course च्या वेळापत्रकाची माहिती www.ednexa.com या वेबसाईटवर व त्याचप्रमाणे SMS द्वारे कळवण्यात येईल. Best Of Luck...!

  34. Follow us here : Facebook Google+ Linkedin Blogs

More Related