30 likes | 79 Views
JACKFRUIT BHAJI RECIPE IN MARATHI

कोवळà¥à¤¯à¤¾ फणसाची à¤à¤¾à¤œà¥€ बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Jackfruit bhaji Recipe in Marathi )

1.कोवळा फणस
2.आलं लसूण कà¥à¤°à¤¶
3.तेल, राई, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला
4.मीठ, कोथिंबीर
E N D
Jackfruit bhaji recipe in Marathi - कोवळ्या फणसाची भाजी - दिपाली सावंत : BetterButter JACKFRUIT BHAJI RECIPE IN MARATHI कोवळ्या फणसाची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jackfruit bhaji Recipe in Marathi ) 1.कोवळा फणस 2.आलं लसूण क्रश 3.तेल, राई, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला 4.मीठ, कोथिंबीर
Jackfruit bhaji recipe in Marathi - कोवळ्या फणसाची भाजी - दिपाली सावंत : BetterButter
Jackfruit bhaji recipe in Marathi - कोवळ्या फणसाची भाजी - दिपाली सावंत : BetterButter • कोवळ्या फणसाची भाजी | How to make Jackfruit bhaji Recipe in Marathi • कोवळ्या फणसाला काटेरी भाग तासून त्याचा फोडी करून घ्याव्या व कुकरमध्ये या फोडी, मिठ व पाणी घालून ६ शिट्या कराव्या (तासताना हाताला व सूरी वा विळी ला तेल लावावे) • उकडल्या नंतर फोडी पाण्यातून काढून कुस्करावे • एका कढईत तेल (तेल जरा जास्तच वापरा) गरम करून त्यात मोहरी, जिर,े आलं लसुण क्रश, हिंग हळद लाल तिखट व कांदा लसूण मसाला घालून परतून घ्यावा • तेल सुटल्यावर कुस्करले़ला फणस घालावे व चवीनुसार मीठ घालून व कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे (उकडताना पण मिठ घातलेलं त्यानुसार मिठ घाला). • भाजी तयार • Reviews for Jackfruit bhaji Recipe in Marathi (1) • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/73535/jackfruit-bhaji-in-marathi