30 likes | 69 Views
MUTTON BIRYANI RECIPE IN MARATHI

मटण बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Mutton Biryani Recipe in Marathi )

1.500 गà¥à¤°à¥…म मटण
2.3 कप बासमती तांदà¥à¤³
3.4 कांदे
4.1-2 टोमॅटो
5.धणे पावडर 1 टी सà¥à¤ªà¥‚न
6.जीरे पावडर 1 टी सà¥à¤ªà¥‚न
7.खडा मसाला - तमालपतà¥à¤° (1),वेलदोडे (2),लवंगा (5),दालचिनी ( 1 तà¥à¤•à¤¡à¤¾ )
8.1 टी सà¥à¤ªà¥‚न शहाजीरे
9.मà¥à¤ à¤à¤° कोथिंबीर व पà¥à¤¦à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने
10.मॅरीनेट करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी 1 कप दही
11.आलà¥à¤²à¥‡ लसूण पेसà¥à¤Ÿ 1 टेबल सà¥à¤ªà¥‚न
12.खादà¥à¤¯ तेल / तूप गरजेनà¥à¤¸à¤¾à¤°
13.2 टी सà¥à¤ªà¥‚न लिंबाचा रस
14.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ

मटण बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ | How to make Mutton Biryani Recipe in Marathi

मॅरीनेट करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी, दही, मीठ, हळद आणि आलà¥à¤²à¥‡ लसूण पेसà¥à¤Ÿ à¤à¤•à¤¾ बाऊलमधà¥à¤¯à¥‡ घेऊन चांगले मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. तà¥à¤¯à¤¾à¤¤ मटणाचे तà¥à¤•à¤¡à¥‡ टाकून 1-2 तासà¤à¤° मॅरीनेट करावे.
या दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ बासमती तांदà¥à¤³ सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 30 मिनिटे à¤à¤¿à¤œà¤µà¥‚न ठेवावेत ( तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤¾à¤¤ मोठा आणि शिजलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° मऊ व हलका होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होईल ) .
मॅरीनेट पूरà¥à¤£ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤°, पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° कà¥à¤•à¤° घेऊन तà¥à¤¯à¤¾à¤¤ तेल टाकणे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ तमालपतà¥à¤°, दालचिनी, लवंगा घालावà¥à¤¯à¤¾à¤¤ आणि काही सेकंदानंतर बारीक केलेला किंवा दळलेला कांदा घालावा. कांदा तांबूस à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° आणखी आलà¥à¤²à¥‡ लसूण पेसà¥à¤Ÿ, चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ, हळद आणि मिरची पावडर, धणे व जीरे पावडर मिसळावी.
सरà¥à¤µ घटक वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤¤. तेल बाजूने बाहेर पडायला लागलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° मॅरीनेट केलेले मटण तà¥à¤¯à¤¾à¤¤ टाकावे. चांगला वास येणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी थोडी पà¥à¤¦à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने व कोथिंबीर घालावी.
1/4 गà¥à¤²à¤¾à¤¸ पाणी घालून à¤à¤¾à¤•à¤£ लावावे. 5 शिटà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾ येईपरà¥à¤¯à¤‚त पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° कà¥à¤•à¤°à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शिजवावे.
दà¥à¤¸à¤°à¥â€à¤¯à¤¾ बाजूला, à¤à¤•à¤¾ à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ तांदà¥à¤³ शिजवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पाणी उकळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ . बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€à¤²à¤¾ चांगला वास येणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤¯à¤¾à¤¤ थोडे शहाजीरे, वेलदोडे व जायपतà¥à¤°à¥€ घालावी ( तांदà¥à¤³ 70% शिजवावा, कारण दम करतेवेळी उरलेले शिजविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज असते )
à¤à¤•à¤¾ वेगळà¥à¤¯à¤¾ पॅनमधà¥à¤¯à¥‡, बारीक चिरलेला कांदा तळावा आणि बाजूला ठेवावा.
थर रचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी, बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तेल किंवा तूप लावून तेलकट करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. शिजलेले मटण आणि à¤à¤¾à¤¤ यांचा à¤à¤• à¤à¤• थर रचत जावे. सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ वरचà¥à¤¯à¤¾ थरावर तळलेला कांदा, कोथिंबीर व पà¥à¤¦à¤¿à¤¨à¤¾ टाकावा, तà¥à¤¯à¤¾ थरावर अरà¥à¤§à¥‡ लिंबू सगळीकडे पसरेल अशा पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ पिळावे .
सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 20 मिनिटे शिजवावे. आता बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ तयार à¤à¤¾à¤²à¥€.
My Tip:

तेलाà¤à¤µà¤œà¥€ तà¥à¤ªà¤¾à¤šà¤¾ वापर करावा. थर रचताना मटण करी योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ घालत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खातà¥à¤°à¥€ करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ à¤à¤¾à¤•à¥‚न ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जड वजन असणे खूप महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे किंवा à¤à¤¾à¤•à¤£à¤¾à¤µà¤° जड वसà¥à¤¤à¥‚ ठेवून आंच बंद करावी आणि हे करणे जरà¥à¤°à¥€à¤šà¥‡ आहे कारण à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न हवा पडता कामा नये.
Reviews for Mutton Biryani Recipe in Marathi (4)
Know more about-http://www.betterbutter.in/mr/recipe/16390/mutton-biryani-in-marathi
E N D
Mutton Biryani recipe in Marathi - मटणबिर्याणी - Shabnam Khan : BetterButter दुसर्या बाजूला, एका भांड्यात तांदुळ शिजवण्यासाठी पाणी उकळून घ्यावे . बिर्याणीला चांगला वास येण्यासाठी त्यात थोडे शहाजीरे, वेलदोडे व जायपत्री घालावी ( तांदुळ 70% शिजवावा, कारण दम करतेवेळी उरलेले शिजविण्याची गरज असते ) एका वेगळ्या पॅनमध्ये, बारीक चिरलेला कांदा तळावा आणि बाजूला ठेवावा. थर रचण्यासाठी, बिर्याणीच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून तेलकट करून घ्यावे. शिजलेले मटण आणि भात यांचा एक एक थर रचत जावे. सगळ्यात वरच्या थरावर तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना टाकावा, त्या थरावर अर्धे लिंबू सगळीकडे पसरेल अशा पद्धतीने पिळावे . सुमारे 20 मिनिटे शिजवावे. आता बिर्याणी तयार झाली. My Tip: तेलाऐवजी तुपाचा वापर करावा. थर रचताना मटण करी योग्य प्रमाणात घालत असल्याची खात्री करून घ्यावी. बिर्याणी झाकून ठेवण्यासाठी जड वजन असणे खूप महत्वाचे आहे किंवा झाकणावर जड वस्तू ठेवून आंच बंद करावी आणि हे करणे जरुरीचे आहे कारण भांड्यातून हवा पडता कामा नये. Reviews for Mutton Biryani Recipe in Marathi (4) Know more about-http://www.betterbutter.in/mr/recipe/16390/mutton-biryani-in-marathi
Mutton Biryani recipe in Marathi - मटणबिर्याणी - Shabnam Khan : BetterButter
Mutton Biryani recipe in Marathi - मटणबिर्याणी - Shabnam Khan : BetterButter • MUTTON BIRYANI RECIPE IN MARATHI • मटण बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutton Biryani Recipe in Marathi ) • 1.500 ग्रॅम मटण • 2.3 कप बासमती तांदुळ • 3.4 कांदे • 4.1-2 टोमॅटो • 5.धणे पावडर 1 टी स्पून • 6.जीरे पावडर 1 टी स्पून • 7.खडा मसाला - तमालपत्र (1),वेलदोडे (2),लवंगा (5),दालचिनी ( 1 तुकडा ) • 8.1 टी स्पून शहाजीरे • 9.मुठभर कोथिंबीर व पुदिन्याची पाने • 10.मॅरीनेट करण्यासाठी 1 कप दही • 11.आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून • 12.खाद्य तेल / तूप गरजेनुसार • 13.2 टी स्पून लिंबाचा रस • 14.चवीनुसार मीठ • मटण बिर्याणी | How to make Mutton Biryani Recipe in Marathi • मॅरीनेट करण्यासाठी, दही, मीठ, हळद आणि आल्ले लसूण पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन चांगले मिसळून घ्यावे. त्यात मटणाचे तुकडे टाकून 1-2 तासभर मॅरीनेट करावे. • या दरम्यान बासमती तांदुळ सुमारे 30 मिनिटे भिजवून ठेवावेत ( त्यामुळे भात मोठा आणि शिजल्यावर मऊ व हलका होण्यास मदत होईल ) . • मॅरीनेट पूर्ण झाल्यावर, प्रेशर कुकर घेऊन त्यात तेल टाकणे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंगा घालाव्यात आणि काही सेकंदानंतर बारीक केलेला किंवा दळलेला कांदा घालावा. कांदा तांबूस झाल्यावर आणखी आल्ले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद आणि मिरची पावडर, धणे व जीरे पावडर मिसळावी. • सर्व घटक व्यवस्थित मिसळून घ्यावेत. तेल बाजूने बाहेर पडायला लागल्यावर मॅरीनेट केलेले मटण त्यात टाकावे. चांगला वास येण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने व कोथिंबीर घालावी. • 1/4 ग्लास पाणी घालून झाकण लावावे. 5 शिट्ट्या येईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवावे.