30 likes | 83 Views
PANEER PARATHA RECIPE IN MARATHI

पनीर पराठा बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Paneer Paratha Recipe in Marathi )

1.1 कप गवà¥à¤¹à¤¾à¤šà¤¾ तयार आटा
2.1/2 कप लगदा केलेले पनीर
3.3 बारीक चिरलेलà¥à¤¯à¤¾ हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾
4.1/2 इंच किसलेले आलà¥à¤²à¥‡
5.2 टी सà¥à¤ªà¥‚न चिरलेली कोथिंबीर
6.1 टी सà¥à¤ªà¥‚न धणे पावडर
7.1/2 टी सà¥à¤ªà¥‚न लाल मिरची पावडर
8.1 टी सà¥à¤ªà¥‚न चाट मसाला
9.1/2 टी सà¥à¤ªà¥‚न गरम मसाला
10.1/2 टी सà¥à¤ªà¥‚न काळे मीठ
11.शिजवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तेल
12.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीà¤
E N D
Paneer Paratha recipe in Marathi - पनीर पराठा - MuditaBagla : BetterButter पनीर पराठा | How to make Paneer Paratha Recipe in Marathi भरावासाठी : एक बाऊल घेऊन त्यामध्ये लगदा केलेले पनीर, हिरव्या मिरच्या,आल्ले, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धणे पावडर, काळे मीठ, चाट मसाला, गरम मसाला घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. थोडा आटा घेऊन त्याचे गोळे करावे आणि लाटण्याने रोटी बनविण्यासाठी लाटावे. रोटीच्या अर्ध्या भागात भरावाचे मिश्रण घालावे आणि दुसर्या अर्ध्या भागाची घडी घालावी. कडा व्यवस्थित बंद कराव्यात. दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यावे आणि तांबूस रंग येईपर्यंत शिजवावे . पिझ्झा कटरने दोन तुकडे करावेत. गरमागरम खायला द्यावे. My Tip: काहीही नाही. Reviews for Paneer Paratha Recipe in Marathi (0) KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/6393/paneer-paratha-in-marathi
Paneer Paratha recipe in Marathi - पनीर पराठा - MuditaBagla : BetterButter
Paneer Paratha recipe in Marathi - पनीर पराठा - MuditaBagla : BetterButter • PANEER PARATHA RECIPE IN MARATHI • पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Paratha Recipe in Marathi ) • 1.1 कप गव्हाचा तयार आटा • 2.1/2 कप लगदा केलेले पनीर • 3.3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या • 4.1/2 इंच किसलेले आल्ले • 5.2 टी स्पून चिरलेली कोथिंबीर • 6.1 टी स्पून धणे पावडर • 7.1/2 टी स्पून लाल मिरची पावडर • 8.1 टी स्पून चाट मसाला • 9.1/2 टी स्पून गरम मसाला • 10.1/2 टी स्पून काळे मीठ • 11.शिजवण्यासाठी तेल • 12.चवीनुसार मीठ