30 likes | 54 Views
SOOJI (RAVA) LADOO RECIPE IN MARATHI

सूजी ( रवा ) लाडू बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi )

1.1 कप - सूजी ( रवा ) :
2.1/3 कप - ताजे खवलेलà¥à¤¯à¤¾ नारळाचे खोबरे
3.3/4 कप - साखर
4.2 टेबल सà¥à¤ªà¥‚न - बारीक चिरलेले बदाम व मनà¥à¤•à¤¾
5.3 टेबल सà¥à¤ªà¥‚न - à¤à¤•à¤œà¥€à¤µ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी गरम दूध
6.4 टेबल सà¥à¤ªà¥‚न - तूप
7.1 टी सà¥à¤ªà¥‚न - वेलदोडे पावडर

सूजी ( रवा ) लाडू | How to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi

कढईमधà¥à¤¯à¥‡ 1 टी सà¥à¤ªà¥‚न तूप गरम करून तà¥à¤¯à¤¾à¤¤ बदाम व मनà¥à¤•à¤¾ टाकून à¤à¤• मिनिट परतून बाजूला ठेवावे.
उरलेले तूप गरम करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡, तà¥à¤¯à¤¾à¤¤ सूजी घालून 10-12 मिनिटे किंवा छान वास येईपरà¥à¤¯à¤‚त आणि रंग बदलेपरà¥à¤¯à¤‚त मंद आचेवर à¤à¤¾à¤œà¤¾à¤µà¥‡.
तà¥à¤¯à¤¾à¤¤ अगोदर परतलेला सà¥à¤•à¤¾à¤®à¥‡à¤µà¤¾, साखर व वेलची ( वेलदोडे ) पावडर टाकून चांगले मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. आंच बंद करावी.
तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ आता à¤à¤•à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ 1 टेबल सà¥à¤ªà¥‚न गरम दूध टाकून मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. होणारे मिशà¥à¤°à¤£ लाडू वळणà¥à¤¯à¤¾ इतपत ओलसर असले पाहिजे.
à¤à¤•à¤¾ पà¥à¤²à¥‡à¤Ÿà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मिशà¥à¤°à¤£ काढावे आणि ते गरम असताना गोलà¥à¤« आकाराचे लाडू वळावेत.
KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi
E N D
http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi सूजी ( रवा ) लाडू | How to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi कढईमध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यात बदाम व मनुका टाकून एक मिनिट परतून बाजूला ठेवावे. उरलेले तूप गरम करून घ्यावे, त्यात सूजी घालून 10-12 मिनिटे किंवा छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजावे. त्यात अगोदर परतलेला सुकामेवा, साखर व वेलची ( वेलदोडे ) पावडर टाकून चांगले मिसळून घ्यावे. आंच बंद करावी. त्यामध्ये आता एकावेळी 1 टेबल स्पून गरम दूध टाकून मिसळून घ्यावे. होणारे मिश्रण लाडू वळण्या इतपत ओलसर असले पाहिजे. एका प्लेटमध्ये मिश्रण काढावे आणि ते गरम असताना गोल्फ आकाराचे लाडू वळावेत. KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi
Sooji (Rava) Ladoo recipe in Marathi - सूजी ( रवा ) लाडू - SushmitaAmol : BetterButter
http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi • SOOJI (RAVA) LADOO RECIPE IN MARATHI • सूजी ( रवा ) लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi ) • 1.1 कप - सूजी ( रवा ) : • 2.1/3 कप - ताजे खवलेल्या नारळाचे खोबरे • 3.3/4 कप - साखर • 4.2 टेबल स्पून - बारीक चिरलेले बदाम व मनुका • 5.3 टेबल स्पून - एकजीव होण्यासाठी गरम दूध • 6.4 टेबल स्पून - तूप • 7.1 टी स्पून - वेलदोडे पावडर