40 likes | 105 Views
टोमॅटो सूप | Tomato soup Recipe in Marathi

टोमॅटो सूप बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Tomato soup Recipe in Marathi )

1.750 गà¥à¤°à¥…मà¥à¤¸ बारीक किसलेले / पà¥à¤¯à¥à¤°à¥€ केलेले टोमॅटो
2.1 मधà¥à¤¯à¤® आकाराचा बारीक चिरलेला कांदा
3.1/3 कप जाड साय
4.2 लसणाचà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾ किसलेलà¥à¤¯à¤¾
5.1 मोठा चमचा मीठरहित बटर (लोणी)
6.1 मोठा चमचा ऑलिवà¥à¤¹ तेल/बटर
7.1 1/2 कप चिकन/à¤à¤¾à¤œà¥€à¤šà¤¾ रस किंवा तà¥à¤¯à¤¾à¤‚ना उकळविलेले पाणी
8.चवीसाठी ताजी दळलेली काळी मिरी
9.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
10.सजविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤³à¤¶à¥€à¤šà¥€ 4 ताजी पाने

टोमॅटो सूप | How to make Tomato soup Recipe in Marathi

टोमॅटो सूप | Tomato soup Recipe in Marathi

टोमॅटो सूप बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Tomato soup Recipe in Marathi )

1.750 गà¥à¤°à¥…मà¥à¤¸ बारीक किसलेले / पà¥à¤¯à¥à¤°à¥€ केलेले टोमॅटो
2.1 मधà¥à¤¯à¤® आकाराचा बारीक चिरलेला कांदा
3.1/3 कप जाड साय
4.2 लसणाचà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾ किसलेलà¥à¤¯à¤¾
5.1 मोठा चमचा मीठरहित बटर (लोणी)
6.1 मोठा चमचा ऑलिवà¥à¤¹ तेल/बटर
7.1 1/2 कप चिकन/à¤à¤¾à¤œà¥€à¤šà¤¾ रस किंवा तà¥à¤¯à¤¾à¤‚ना उकळविलेले पाणी
8.चवीसाठी ताजी दळलेली काळी मिरी
9.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
10.सजविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤³à¤¶à¥€à¤šà¥€ 4 ताजी पाने

टोमॅटो सूप | How to make Tomato soup Recipe in Marathi

पॅन किंवा कà¥à¤•à¤¿à¤‚ग बाऊल घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ , तेल व बटर à¤à¤•à¤¤à¥à¤° गरम करावे.
चिमूटà¤à¤° मीठासहित कांदा घालावा. कांदा पूरà¥à¤£ मऊ होईपरà¥à¤¯à¤‚त शिजवावे, यासाठी सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 10-15 मिनिटे लागतील.
आता किसलेली लसूण घालावी आणि 5 मिनिटे ती शिजू दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. चांगले हलवत रहावे .
किसलेले टोमॅटो घालावेत आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚चे रस पॅनमधà¥à¤¯à¥‡ घालावेत . मधà¥à¤¯à¤® आचेवर शिजवावे . टोमॅटो मिसळताना डाव किंवा चमचाचà¥à¤¯à¤¾ मागील बाजूचा वापर करावा.
टोमॅटो मऊ होऊ लागतील, 10 मिनिटाचà¥à¤¯à¤¾ आसपास शिजवावे .
आंच मंद करावी, चिकनचा रस किंवा पाणी ओतावे. ते मंद आचेवर गरम करावे आणि आणखी 15 मिनिटे शिजवावे .
यानंतर पॅन आचेवरून काढावा आणि थंड होऊ दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. जवळपास शिजलेलà¥à¤¯à¤¾ टोमॅटोची मऊ पà¥à¤¯à¥à¤°à¥€ बनविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हà¤à¤¡ बà¥à¤²à¥‡à¤‚डरचा वापर करावा.
या टपà¥à¤ªà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ पाहिजे असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सूप पातळ करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡, किंवा तसेच घटà¥à¤Ÿ ठेवावे.
सà¥à¤Ÿà¥‹à¤µà¥à¤¹ पेटवावा , टोमॅटो सूप पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पॅनमधà¥à¤¯à¥‡ टाकावे आणि आंच मंद करावी . मलाई घालून चांगले ढवळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ .
चवीपà¥à¤°à¤¤à¥€ काळी मिरी व मीठघालावे. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ गरजेनà¥à¤¸à¤¾à¤° सूपची चव जà¥à¤³à¤µà¥‚न घेऊ शकता .
तà¥à¤³à¤¶à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पानानी सजवून गरमागरम पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/1542/tomato-soup-in-marathi
E N D
http://www.betterbutter.in/mr/recipe/1542/tomato-soup-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1542/tomato-soup-in-marathi टोमॅटो सूप | Tomato soup Recipe in Marathi टोमॅटो सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato soup Recipe in Marathi ) 1.750 ग्रॅम्स बारीक किसलेले / प्युरी केलेले टोमॅटो 2.1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा 3.1/3 कप जाड साय 4.2 लसणाच्या पाकळ्या किसलेल्या 5.1 मोठा चमचा मीठरहित बटर (लोणी) 6.1 मोठा चमचा ऑलिव्ह तेल/बटर 7.1+1/2 कप चिकन/भाजीचा रस किंवा त्यांना उकळविलेले पाणी 8.चवीसाठी ताजी दळलेली काळी मिरी 9.चवीनुसार मीठ 10.सजविण्यासाठी तुळशीची 4 ताजी पाने
Tomato soup recipe in Marathi - टोमॅटो सूप - BetterButter Editorial : BetterButter
http://www.betterbutter.in/mr/recipe/1542/tomato-soup-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1542/tomato-soup-in-marathi • पॅन किंवा कुकिंग बाऊल घ्यावे , तेल व बटर एकत्र गरम करावे. • चिमूटभर मीठासहित कांदा घालावा. कांदा पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवावे, यासाठी सुमारे 10-15 मिनिटे लागतील. • आता किसलेली लसूण घालावी आणि 5 मिनिटे ती शिजू द्यावी. चांगले हलवत रहावे . • किसलेले टोमॅटो घालावेत आणि त्यांचे रस पॅनमध्ये घालावेत . मध्यम आचेवर शिजवावे . टोमॅटो मिसळताना डाव किंवा चमचाच्या मागील बाजूचा वापर करावा. • टोमॅटो मऊ होऊ लागतील, 10 मिनिटाच्या आसपास शिजवावे . • आंच मंद करावी, चिकनचा रस किंवा पाणी ओतावे. ते मंद आचेवर गरम करावे आणि आणखी 15 मिनिटे शिजवावे . • यानंतर पॅन आचेवरून काढावा आणि थंड होऊ द्यावा. जवळपास शिजलेल्या टोमॅटोची मऊ प्युरी बनविण्यासाठी हँड ब्लेंडरचा वापर करावा. • या टप्प्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सूप पातळ करून घ्यावे, किंवा तसेच घट्ट ठेवावे. • स्टोव्ह पेटवावा , टोमॅटो सूप पुन्हा पॅनमध्ये टाकावे आणि आंच मंद करावी . मलाई घालून चांगले ढवळून घ्यावे . • चवीपुरती काळी मिरी व मीठ घालावे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार सूपची चव जुळवून घेऊ शकता . • तुळशीच्या पानानी सजवून गरमागरम प्यायला द्यावे. • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/1542/tomato-soup-in-marathi