60 likes | 348 Views
समांतर रेषा - संगतकोन. E. A. B. रेषा AB | | रेषा CD छेदिका EF , रेषा AB व रेषा CD यांना अनुक्रमे P व Q या बिंदूंमध्ये छेदते. P. Q. C. F. D. EPB व EFD हे परस्परांचे संगतकोन आहेत. . संगतकोनांच्या इतर जोड्या FQD व FPB , APE व CFE , CQF व APF
E N D
समांतर रेषा - संगतकोन E A B रेषा AB| | रेषा CD छेदिकाEF, रेषा AB व रेषा CD यांना अनुक्रमे P व Q या बिंदूंमध्ये छेदते. P Q C F D EPB व EFDहे परस्परांचे संगतकोन आहेत.. संगतकोनांच्या इतर जोड्या FQD व FPB, APE व CFE, CQF व APF दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे संगतकोन एकरुप असतात.
समांतर रेषा - आंतरकोन E A B रेषा AB| | रेषा CD छेदिकाEF, रेषा AB व रेषा CD यांना अनुक्रमे P व Q या बिंदूंमध्ये छेदते. P Q C F D • BPF व DQE हे परस्परांचे आंतरकोन आहेत.. • आंतरकोनांची दुसरी जोडी • APF & CQE • दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे आंतरकोन परस्परांचे पुरककोन असतात.
समांतर रेषा - बाह्यकोन E A B रेषा AB| | रेषा CD छेदिकाEF, रेषा AB व रेषा CD यांना अनुक्रमे P व Q या बिंदूंमध्ये छेदते. P Q C F D • APE व CQF हे बाह्यकोन आहेत. • बाह्यकोनांची दुसरी जोडी • EPB व FQD • दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे बाह्यकोन परस्परांचे पुरककोन असतात.
समांतर रेषा - व्युत्क्रमकोन E A B रेषा AB| | रेषा CD छेदिकाEF, रेषा AB व रेषा CD यांना अनुक्रमे P व Q या बिंदूंमध्ये छेदते. P Q C F D • APFव EFDहे परस्परांचे व्युत्क्रमकोन आहेत. • व्युत्क्रमकोनांची दुसरी जोडी • BPF व CQE • दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे व्युत्क्रमकोन एकरुप असतात.
समांतर रेषा - बाह्य व्युत्क्रमकोन E A B रेषा AB| | रेषा CD छेदिकाEF, रेषा AB व रेषा CD यांना अनुक्रमे P व Q या बिंदूंमध्ये छेदते. P Q C F D • APE व FQD हे परस्परांचे बाह्यव्युत्क्रमकोन आहेत. • बाह्यव्युत्क्रमकोनांची दुसरी जोडी • EPB & CQF • दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे बाह्य व्युत्क्रमकोन एकरुप असतात