390 likes | 620 Views
How to Make Best use of Training…. Informal presentation at META, Nasik By Pravin Kolhe , Asst. Executive Engineer 23 rd Nov 2010. प्रशिक्षणाचा चांगला उपयोग कसा कराल. माझ्याबद्दल थोडे शब्द. नाव: प्रविण शिवाजी कोल्हे, पदनाम: सहा. कार्यकारी अभियंता विभाग: जलसंपदा (महाराष्ट्र शासन)
E N D
How to Make Best use of Training… Informal presentation at META, Nasik By Pravin Kolhe, Asst. Executive Engineer 23rd Nov 2010 प्रशिक्षणाचा चांगला उपयोग कसा कराल...
माझ्याबद्दल थोडे शब्द... • नाव: प्रविण शिवाजी कोल्हे, • पदनाम: सहा. कार्यकारी अभियंता • विभाग: जलसंपदा (महाराष्ट्र शासन) • MPSC Batch: MESE-2004, MES-2007 • मुळगाव: जोर्वे, ता.-संगमनेर, अहमदनगर • Education: BE Civil (Gold Medal) • MTech (IIT-Kanpur) • Pursuing MBA & PGDMRR • आता आपण सर्वांची एकदा ओळख करुन घेऊया.. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Why I am here ? • मेटा, नाशिक मध्ये १० सप्टेंबर २००७ मध्ये आगमन. • वर्षभरात केलेल्या प्रशिक्षणाबाबतच अनुभव सांगण्यासाठी. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
माझ्या व्याख्यानाचा(?) उद्देश
PART-I: Training Planning PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
What is Training ? प्रशिक्षण म्हणजे नेमके काय? • It is a learning process that involves the- • acquisition of knowledge, • sharpening of skills, concepts, rules, • changing of attitudes and • behaviours to enhance the performance of employees. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Why I need a Training?मला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे काय? • I am Class-one officer… • I am Post Graduate… • I have Experience… • I know Everything… • Then why I am forced to undergo training? • NO Its WRONG • Training is a continuous process. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Definitions of degree- • BE/BTech: I know everything • ME/MTech: I know something • PhD: I know NOTHING, but, I want to learn. • Attitude: I know NOTHING; but I want to LEARN. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
I got the answer… • There are two reasons- • To learn about the job responsibilities, in order to perform the duties in better way… • It is compulsory…! PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
प्रशिक्षणातुन काय शिकाल? • खात्याची संक्षिप्त ओळख. • खात्याची संरचना • कार्यालयीन कामकाजाची माहिती • खात्यामार्फत केली जाणारी कामे • आपल्याला करावयाची कामे • खात्याचे व आपले भवितव्य. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
व्याख्यानादरम्यान काय कराल? • वक्त्यांशी सुसंवाद साधा. • त्यांच्याकडुन अधिक माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न करा. • नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. (विशेषत: झोप येत असेल तर.) • त्यांना त्यांच्या कामासंबंधाचा चांगला व वाईट अनुभव विचारा. • त्यांना प्रश्न विचारा. (एका मर्यादेपर्यंत) • त्यांचा मोबाइल क्रमांक/इ-मेल घ्या. • शेवटी त्यांचे आभार माना. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
नोट्स कशा काढाल • प्रशिक्षणासाठी स्वतंत्र डायरी तयार करा. • दर दिवशी व्याख्यानाचा विषय, वेळ, महत्वाच्या नोंदी, संदर्भ ग्रंथ, संदर्भिय शासन निर्णय, इ. माहिती लिहुन ठेवा. • माझी पध्दत... PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
क्षेत्रीय प्रशिक्षणादरम्यान काय कराल? • संपुर्ण महाराष्ट्राची शासकिय खर्चाने सहल म्हणजे क्षेत्रीय प्रशिक्षण…! • महत्वाचे प्रकल्प पहा. • माहिती विचारा, प्रकल्पादरम्यान आलेल्या अडचणी विचारा. • त्या भागाचा भौगोलिक, राजकिय, सामाजिक व ऎतिहासिक माहिती मिळवा. • यासाठी गुगल मॅप, गुगल अर्थ, विकिपेडिया, व सर्च इंजिनाची मदत घ्या. • शक्य झाल्यास सुटीच्या दिवशी पर्यटन स्थळ/धार्मिक स्थळांना भेटी द्या. • सर्व कार्यालये, तेथील अधिकारी/कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
क्षेत्रीय प्रशिक्षणादरम्यान काय कराल? • शाखा अभियंता व कनिष्ट लिपिक हे माहितीचे सर्वोत्तम सोर्स आहेत. त्यांना सन्मानपुर्वक वागणुक द्या. • आपले (अति) ज्ञान दर्शविण्याचा अथवा अवघड प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करु नका. त्यांची उत्तरे तुम्हीच स्वाध्याय करुन स्वत: शोधुन काढा. • नवीन कार्यालयात रुजु होताना आगमन अहवाल व सोडताना निर्गमन अहवाल द्या. उपस्थिती प्रमाणपत्र व टुर डायरीवर संबंधितांच्या सह्या घ्या. • वरिष्ट अधिकाऱ्यांना भेटुन आपण केलेल्या कामाचा अहवाल (रिपोर्ट) दाखवुन त्यांच्याशी चर्चा करा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
रिपोर्ट कसा तयार कराल? • केवळ कर्तव्य म्हणुन रिपोर्ट तयार करु नका. • रिपोर्ट तयार करताना दुसऱ्याचा कॉपी करु नका. • स्वत:च्या वाक्यरचनेमार्फत मराठी किंवा इंग्रजी मध्ये टाइप केलेला रिपोर्ट तयार करा. • आजच्या जगात आपल्याला लॅपटॉप अत्यावश्यक झाला आहे. त्यामुळे लगेच लॅपटॉप विकत घ्या. एक इंटरनेटचे कनेक्शन घ्या. • रिपोर्ट मराठीत टाइप करा. त्यासाठी बराहा (Baraha) या फ्री सॉफ्टवेअरचा वापर करा. • सांख्यिकी माहितीसाठी एक्सेलचा वापर करा. कोणतेही काम एक्सेल मध्ये करता येते. उदा: अंदाजपत्रक, चार्ट, प्रमा/सुप्रमा अहवाल इ. • हे सर्व आताच कशासाठी? • शांततेच्या काळात घाम गाळल्यास युध्दाच्या वेळी रक्त सांडण्याची वेळ येत नाही. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
रिपोर्ट लिहिण्याचे फायदे • समाधान. • लिखाणातील नैपुण्य. • टायपिंगचा अनुभव • टायपिंग हे clerical काम असल्याचा समज मनातुन पुर्णपणे काढुन टाका. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
विशेष गोष्ट... • रिपोर्ट तयार करताना आपण सर्वांगिण अभ्यास करुन तो सादर केल्यास त्याचे फळ आपल्याला लगेचच मिळेल याची खात्री नाही, पण ते कधीना कधी मिळतेच. • रोजगार हमी योजनेवरील माझ्या अहवालाची नोंद केंद्र सरकारच्याknowledge.nrega.net या वेबसाइटवर घेण्यात आली असुन त्याच्या संदर्भांमध्ये या अहवालाचा समावेश करण्यात आला आहे. • कष्ट कधीच वाया जात नसतात... PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Important documentsमहत्वाची कागदपत्रे • शासकिय नोकरीमध्ये काही कागदपत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. जसे- • सर्व्हिस बुक • मासिक दौरा दैनंदिनी • मुल्यांकन अहवाल • गोपनीय अहवाल PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Service book • सर्व्हिस बुक १) चांगले Binding केलेले २ प्रतीमध्ये Service Book तयार करा. २) महत्वाच्या नोंदी स्वत: तपासा. ३) दरवर्षी नोंदी बघा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Tour diary : मासिक दौरा दैनंदिनी • मासिक दौरा दैनंदिनी • आपल्या दौऱ्याच्या नोंदी ठेवा. • दर आठवड्याला न चुकता त्या रजिस्टरमध्ये लिहा. • साइट व्हिजिट असल्यास शेऱ्यामध्ये त्याचे वैशिष्टे लिहा. • दर महिण्याला वरिष्ट कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Assessment form: मुल्यांकन अहवाल • मुल्यांकन अहवाल • प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक कार्यालयात रिपोर्टसोबत तीन प्रतींमध्ये मुल्यांकन अहवाल आपले नाव, कालावधी या माहितीसह जोडा. • मुल्यांकन अहवाल मेटा, नाशिक यांचेकडे गोपनीय लिफाफ्यात पोहचतील यासाठी पाठपुरावा करा. • २ वर्षानंतर परिविक्षाधीन कालावधी संपल्यावर त्याबाबतचा अहवाल वरिष्टांमार्फत, योग्य मार्गाने मंत्रालयास सादर करा. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Confidential report (CR): गोपनीयअहवाल • गोपनीय अहवाल • २ वर्षानंतर परिविक्षाधीन कालावधी संपल्यावर त्या कालावधीचा गोपनीयअहवाल वरिष्टांमार्फत, योग्य मार्गाने मंत्रालयास सादर करा. • आपला परिविक्षाधीन कालावधी पुर्ण करण्याच्या प्रोसेस मधील ती एक पायरी आहे. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Document/acts/books to collect. • Maharashtra Public Works Manual. • Maharashtra Public Works Accounts Code. • PWD Handbooks. • महाराष्ट्र जल व सिंचन आयोग अहवाल • Various Acts: LAA, MPAFRA, MMISF, MWRRA, Irrigation Act, RTI • Various GRs • Collection: शासन निर्णय व परिपत्रके, भाग-१ व २, • कर्मचारी मार्गदर्शक (सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम) • लेखिका-अभया शेलकर (नाशिक लॉ हाऊस) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
How to study acts/gr/manuals? Everyday read Only one clause from MPW Manual and MPW account code and Tender Document Discuss the meaning with your friends and seniors. Study each and every act very carefully and without dis-continuation, as it is interlinked with each other. Be conversant with each clause of Irrigation Act, LAA and rehabilitation act. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
PART-II: Career Planning PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Formula of successयशाचा मुलमंत्र Success= (Intelligence) × (Hard work) × (Attitude) × (1+ ‘Smartness’) If you fail to plan; you plan to fail..! PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Stair method of goal achievement • Always set a small goal • Get it done • This will give U lot of confidence. • Then set next higher goal and get it done. • Proceed in this way. • Never jump directly…! Remember: Not failure, but Low Aim Is Crime PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Line of sight Ur ultimate aim • Broad vision • Be inspired from others • Interact with others • When U achieve success, U will face challenge and again U have to achieve success. Line of sight Ur initial aim C B A U PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Pre-requisite for Class-1 Engineer. • Strong common sense • Positive attitude • Vision • Dedication • Management skills and teamwork • Courage to face challenges. • Good health: Physical capabilities • Extraordinary Brilliant: NOT necessary…! PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
PART-II: Career Planning • तुमच्या व्यक्तिमत्वानुसार क्षेत्र निवडा. • आपले करियर हे आपले आयुष्य घडविण्यासाठी आहे; करियर घडविण्यासाठी आयुष्य नाही. आयुष्याचा आनंद घ्या. • There is competition in every field, and… • There is room at top in each field as well… • जलसंपदा विभागामध्ये विविध क्षेत्रे आहेत- • बांधकाम • प्रकल्पांचे व्यवस्थापन • संशोधन • प्रशिक्षण • प्रशासकिय व्यवस्थापन PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
जलसंपदा विभागाचे भवितव्य: • महाराष्टाचे एकुण क्षेत्रफळ = ३०८ लाख हे. (१०० %) • लागवडीयोग्य क्षेत्र = २२५ लाख हे. (७३ %) • राज्याच्या पाणी उपलब्धतेनुसार सिंचनक्षमता = १२६ लाख हे. (४१ %) • भुपृष्टीय पाण्याद्वारे अंतिम सिंचनक्षमता = ८५ लाख हे. (२२ %)* • जुन-२००७ अखेर निर्मित सिंचनक्षमता = ४३.३१ लाख हे. (१३ %)** • २००७-०८ मधील ओलित क्षेत्र = १८.९७ लाख हे. (६ %)** • * संदर्भ: महाराष्ट्र जल व सिंचन आयोग-१९९९. • ** संदर्भ:सिंचन स्थिती दर्शक अहवाल-२००७-०८ • वरील आकडेवारीवरुन आपल्यासमोर बांधकामाचे व व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे, हेच दिसते. PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
जलसंपदा विभागाचे भवितव्य: • आव्हाने = संधी • Challenges = Opportunities PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
educational Planning • Distance Learning • IGNOU-MBA, PGDMRR • YCMOU • Full Time Courses • Study leave (3 years) PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
membership Planning PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Search your role model • श्री. माधवराव चितळे, • आंतरराष्ट्रीय जलतज्ञ. • चरित्र: सोनेरी किरणे • श्री. व्यंकटराव गायकवाड, • निवृत्त प्रधान सचिव, जलसंपदा विभाग • चरित्र: भगिरथ • डॉ. संजय बेलसरे • कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग • चरित्र: ------ PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
हिरा होण्याचा प्रयत्न करा...! • Kabhikabhikam karate karate frustration ho jata hain… Kya kare? • Don’t worry…Its natural…! Remember: A piece of coal perform well under temperature and pressure, known as ‘Diamond’. • U should be strong to handle these tension. Government Job is very challenging. • At the bottom of success ladder, there is only crowd; at upper part there is a competition. • Always remain in upper part,where success is waiting for you PPT Downloaded from http://www.pravinkolhe.com/
Contact: - Pravin Kolhe, Executive Engineer Water Resources Department, Government of Maharashtra Email:- pravinkolhe82@gmail.com www.pravinkolhe.com PPT downloaded from www.pravinkolhe.com
T H A N K ‘U’ Wish you all the best. (c) Pravin Kolhe, 2010 http://www.pravinkolhe.com/