150 likes | 398 Views
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. GIS/RS Integration with WRD Portal Meeting with MRSAC. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता. कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे, ११ नोव्हेंबर २०१३. जलसंपदा विभागाची रचना. प्रधान सचिव (२). उप-अभियंता (२११०). सहायक कार्यकारी अभियंता (१६६)
E N D
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग GIS/RS Integration with WRD Portal Meeting with MRSAC प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे, ११ नोव्हेंबर २०१३
जलसंपदा विभागाची रचना • प्रधान सचिव (२) • उप-अभियंता (२११०) • सहायक कार्यकारी अभियंता (१६६) • सहायक अभियंता-श्रेणी-१ (६६०) • उपविभागिय अभियंता (६४२) • उपविभागिय अधिकारी (६४२) • कार्यकारी संचालक (५) व महासंचालक (२) • मुख्य अभियंता (२०+१+१) • सहायक अभियंता-श्रेणी-२ (१६२४) • अधीक्षक अभियंता (८१+४+४) • शाखा अभियंता (४८७४) • कार्यकारी अभियंता (४१६) • अतांत्रिक कर्मचारी (अंदाजे ४०,०००)
जलसंपदा प्रकल्पांचे वर्गीकरण • जलसंपदा प्रकल्प • मोठे • सिंचन क्षमता १०,००० हेक्टर पेक्षा जास्त • मध्यम • सिंचन क्षमता २,००० ते ९,९९९ हेक्टर • लघु पाटबंधारे (राज्य स्तर) सिंचन क्षमता २५० ते १,९९९ हेक्टर • लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) • सिंचन क्षमता १०० ते २४९ हेक्टर • लघु पाटबंधारे (जिल्हा परिषद स्तर) • सिंचन क्षमता १०० हेक्टर पर्यंत • नैसर्गिक तलाव/ पाणीसाठे PPT downloaded from www.pravinkolhe.com
जलसंपदा प्रकल्पांचे महत्वाचे घटक • महत्वाचे घटक • कार्यालये व वसाहत • मुख्य धरण (मातीकाम, संधानक, Spillway, Gates, Head regulator) • नदी (उगम ते संगम), संपादित क्षेत्र, पुनर्वसित गावे, • पाणलोट क्षेत्र, बुडित क्षेत्र व लाभक्षेत्र • कालवे/पाईपलाईन • मुख्य, (डावा/उजवा), Brach, Distributary, Minor, Sub-Minor, Chak, Drainage • कालव्यावरील बांधकामे (VRB, Fall, Aqueduct, Super Passage, Controlling Str, Outlets etc) PPT downloaded from www.pravinkolhe.com
बुडीत क्षेत्र व संपादित क्षेत्र • बुडित क्षेत्र:- धरण १०० टक्के भरल्यानंतर प्रत्यक्ष पाण्याखाली येणारे क्षेत्र • संपादित क्षेत्र:- PPT downloaded from www.pravinkolhe.com
प्रकल्पाचे महत्वाचे घटक नाला/नदी-१ नदी लाभक्षेत्र (Ridge Canal) डावा कालवा HR डावा मुख्य कालवा पुनर्वसन धरण बुडित क्षेत्र सांडवा मातीकाम नदी Sub-Minor लाभक्षेत्र (Contour Canal) उजवा कालवा HR वितरिका/Dy गावठाण Drain नाला/नदी-२ Minor उजवा मुख्य कालवा Chak
जलसंपदा विभागाची अपेक्षा PPT downloaded from www.pravinkolhe.com
जलसंपदा विभागाची अपेक्षा-टप्पा-१ • राज्यातील सर्व भुतलावरील जलस्रोताचे मॅपिंग (नदी, तलाव इ.) • महाराष्ट्रातील सर्व मोठे/मध्यम/लपा प्रकल्पांचे मॅपिंग • प्रकल्पांचे घटकांचे (धरण, कालवेप्रणाली,त्यावरील बांधकामे लाभक्षेत्र, बुडितक्षेत्र इ.) चे मॅपिंग • विभागाचे सर्व कार्यालयाचे मॅपिंगव कार्यालये व धरणावर पोहचण्यासाठीच्या रस्त्यांचे मॅपिंग. • साठी प्रणाली विकसित करणे व जुन-२०१४ पर्यंत पुर्ण करणे. • प्रकल्पघटकावर क्लिक केल्यावर Clarity मधुन माहितीची उपलब्धता PPT downloaded from www.pravinkolhe.com
जलसंपदा विभागाची अपेक्षा-टप्पा-२ • विभागाचे/मंडळाचे/मुख्य अभियंता कार्यालयाचे jurisdiction ठरविण्यासाठी प्रारुप अहवाल • राज्यातील सर्व खदानींचे मॅपिंग करुन वहन-अंतराचे प्रमाणीकरण • प्रकल्पाच्या कामाचा भौतिक प्रगती अहवाल तपासणे • मान्सुनपुर्व व मान्सुनोत्तर मॅपिंग • प्रकल्पाअंतर्गत Water assessment/Crop Pattern determination • Red Lines & Blue Lines for flood mapping • Disaster Management and Emergency Action Plan • जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या जमीनींचे मॅपिंग • अशा जमीनीवर अतिक्रमण झाल्यास त्याबाबतचे अलर्ट • Land Reclamation and Works Done in that area. PPT downloaded from www.pravinkolhe.com
जलसंपदा विभागाची अपेक्षा-टप्पा-३ • मेरी मार्फत Sedimentation Study करण्यात आला आहे, त्या आधारे सर्व प्रकल्पांचा वार्षिक Sedimentation Study • Ground Water आणि धरणातील पाण्याचा वापर यांचा अभ्यास • प्रकल्पापुर्वी व नंतरचे मॅपिंग (बुडीतक्षेत्र व प्रभावक्षेत्र) • जलसंपदा प्रकल्पांचा Impact Assessment PPT downloaded from www.pravinkolhe.com
जलसंपदा विभागाची अपेक्षा-टप्पा-३ • मेरी मार्फत Sedimentation Study करण्यात आला आहे, त्या आधारे सर्व प्रकल्पांचा वार्षिक Sedimentation Study • Ground Water आणि धरणातील पाण्याचा वापर यांचा अभ्यास • प्रकल्पापुर्वी व नंतरचे मॅपिंग (बुडीतक्षेत्र व प्रभावक्षेत्र) • जलसंपदा प्रकल्पांचा Impact Assessment PPT downloaded from www.pravinkolhe.com
Action Points • आवश्यक वेळ • आवश्यक सहकार्य • आवश्यक निधी • Capacity Building of WRD • संभाव्य अडचणी • Mile Stones • Next Meeting PPT downloaded from www.pravinkolhe.com
Contact: - Pravin Kolhe, Executive Engineer Water Resources Department, Government of Maharashtra Email:- pravinkolhe82@gmail.com www.pravinkolhe.com PPT downloaded from www.pravinkolhe.com
Thank You…! PPT downloaded from www.pravinkolhe.com