140 likes | 425 Views
Welcome to CSC’s. Services. ७-१२ उतारा. Select Category मध्ये G2C Services select करा. Select Service मध्ये 7/12 service new-satbara001 select करा. इथे Village चे नांव select करा. इथे District चे नांव select करा. इथे Taluka चे नांव select करा.
E N D
Welcome to CSC’s Services ७-१२ उतारा
Select Category मध्ये G2C Services select करा. Select Service मध्ये 7/12 service new-satbara001 select करा.
इथे Village चे नांव select करा. इथे District चे नांव select करा. इथे Taluka चे नांव select करा. इथे Survey No type करा. उदा. 100/96/03 आता Submit button वर click करा.
आता Transaction Successful अशी सूचना येईल. Receipt बघण्यासाठी इथे click करा.
याप्रमाणे 4 Receipts display होतील. त्यातली customerची कॉपी प्रिंट काढून customerला द्या.
7-12 उतारा बघण्यासाठी इथे click करा.
याप्रमाणे 7-12 चा preview दिसेल. त्याची प्रिंट काढून customer ला द्या.
याप्रमाणे 7-12 चा Part-1 दिसतो. 7-12 वर VLE ने आपला counter stamp मारून customerला सही करून देणे.
याप्रमाणे 7-12 चा Part-2 दिसतो.
7-12 च्या अधिक माहितीसाठी 27 April,2010 चा GR Spanco Portal वर बघावा. GR Path:-> Menu>G2C Service>Informative Documents>27-4-2010,7-12 Revenue Dept GR
Counter stamp नमुना मराठी आणि English GR मध्ये उपलब्ध आहे.
7-12 वर VLE ने आपला counter stamp मारल्यावर तो अशा प्रकारे दिसेल.
Service Assistance – • Spanco Toll Free Number – 1800 233 9000 Monday to Saturday (9.30 am – 6.30 pm) Sunday & Holidays Off • Email ID: helpdeskpune@spancotele.com ops_manager_mh@spancotele.com • Phone Call to your respective District Trainer
Thank you!!! Prepared by: Spanco Training Team on 16/03/2012