170 likes | 172 Views
Maharashtra Today is committed to follow journalism's values, principles, obligations, and purifying its tarnished image to regain lost aura. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi.
E N D
BULDHANA Buldhana district is located in the Amravati division of Maharashtra, India. The name of the district is probably derived from Bhil Thana. It is situated at the western border of Vidarbha region and is 500 km away from the state capital, Mumbai.
LATEST NEWS IN BULDHANA Latest BULDHANA News, Photos, Blogposts, Videos and Wallpapers. Explore BULDHANA profile at ... MAHARASHTRA TODAY GIVES YOU THE LATEST BREAKING NEWS AND LIVE UPDATES as it happens live.
BULDHANA NEWS IN MARATHI महाराष्ट्र टुडे’ महाराष्ट्रातील मराठी बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ. मराठी भाषेमधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या मराठी बातम्या आमच्या वाचकांपर्यंत पोहचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते. marathi batmya : online marathi news portal of Maharashtra.
POLITICAL NEWS IN BULDHANA Check out for the latest news on Buldhana along with Buldhana Live news and live update on Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.
BOLLYWOOD NEWS IN MARATHI वाचा मराठी चित्रपट, कलाकार, नाटक, मराठी मालिका अश्या मनोरंजन विश्वातील सगळ्या मसालेदार बातम्या. रहा अपडेटेड महाराष्ट्र टुडे’ महाराष्ट्रातील मराठी बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ. मराठी भाषेमधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या मराठी बातम्या आमच्या वाचकांपर्यंत पोहचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते.
SPORTS NEWS Get the best sports news coverage with the detailed Cricket · Mumbai grounds men umpires, scorers continue to receive help. Maharashtra Today no.1 online Daily news website which brings you India breaking news on Politics, Elections, Sports, Entertainment etc as it happens live.
LIFESTYLE NEWS Find Buldhana Latest NewsVideos & Pictures on Buldhana and see latest updates, news, information from Maharashtra Today : Latest and breaking news headlines in marathi from nagpur, mumbai,pune and other cities of Maharashtra India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.
PHOTO GALLERY पाऊस प्रत्येकाच्या जीवनात वेगळ्या आठवणी जागा करतो. पाऊस पडायला सुरुवात झाली की काही जणांना कांदा-भजीची आठवण होते. मात्र यासोबतच चित्रपटात पावसात भिजलेली नायिकाही डोळ्यांसमोर तरळू लागते. प्रणयासाठी पावसासारखा दुसरा रोमॅंटिक मित्र नाही. त्यामुळेच चित्रपटात पावसाचीही स्वतःची एक वेगळी भूमिका असते आणि तो दिग्दर्शकाच्या इशाऱ्यावर अभिनयही करतो. चित्रपटातील नायिकेला भिजवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पावसात तिला भिजवणे. तसेच सध्या नायकाला मारधाड करण्यासाठीही पावसाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र पावसाने अनेक चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिकाही साकारलेली आहे.
VIDEOS सलमानने ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरू केली आहे. या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौंदर्य प्रसाधने अशा प्रकारचे अनेकप्रॉडक्ट लवकरच बाजारात येतील. परंतु सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे. या कंपनीबाबत अधिक माहिती देण्यासाठी सलमानने एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
RELATIONSHIP TIPS IN MARATHI नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. पण अनेकदा लग्न झाले की काही दिवसातच वाद सुरु होतात. नवीन लग्न झाले असेल तर या चुका करु नका….नाही तर तुमच्या पार्टनरच्या मनात तुमची किंमत राहणार नाही. यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्षात असू द्या..
BEAUTY TIPS IN MARATHI महिला आपलं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी अनेकजणी फेशिअल करतात. फेशिअल केल्यानं चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार बनतो. पण फेशिअल केल्यानंतर अनेक महिला काही चुका करतात त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्या गोष्टी फेशिअल केल्यानंतर शक्यतो टाळाव्यात.
HEALTH TIPS IN MARATHI कोरोनाचा प्रादुर्भाव ; घरात सुरक्षित राहून घ्या ‘या’ गोष्टींची काळजी कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खूप उलथापालथ झाली आहे.करोना विषाणू जगभरात पोहोचला आहे. अनेक देशात यामुळे मोठी मनुष्यहानी झाली आहे. करोनाच्या दहशतीमुळे काही देशांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या आजाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
FASHION TIPS IN MARATHI बेस्ट शूज फॉर मान्सून पावसाळ्यामध्ये जसे छत्री,रेनकोट आवश्यक आहेत. तसेच आपले शूज किंवा सॅन्डल देखील तेवढेच महत्वाचे. पण पावसाळ्यात अनेकदा आपण शूज किंवा सॅन्डल या कडे लक्षच देत नाही. आणि मग चिखलात गेले कि ड्रेस खराब होतो. जर या पासून बचाव करायचं असेल आणि सोबत स्टाईलिश दिसायचं असेल तर वापरा खालील दिलेले शूज. गम बूट्स :- जर तुम्ही पावसाळ्यात शूज निवडत असाल तर गुडघेपर्यंत पाय झाकून वलेले हे बूट चांगला पर्याय आहे.
TOURIST DESTINATIONS IN MARATHI पावसाची मज्जा लुटायची आहे?? तर राज्याबाहेरील ‘हे’ स्थळ नक्की बघा.. या वर्षी पावसाळ्यात राज्याबाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे?? तर पहा हे खास लोकेशन्स.. उदयपूर :- उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोकह वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
KHANA KHAZANA TIPS IN MARATHI साहित्य : सहा संत्री, अर्धा चमचा आल्याचा किस, सहा ते आठ पुदिन्याची पाने, एक टेबलस्पून मध, एक लिंबाचा रस, एक चमचा सैंधव मीठ, तीन ते चार बर्फाचे छोटे क्यूबस्. कृती : सर्वप्रथम संत्र्याचा रस काढून तो गाळून घेणे. नंतर त्यात आलं, पुदिन्याची पाने, मध, लिंबाचा रस, पिंक संचर, बर्फ घालून हॅन्डमिक्सरने चर्न करणे. हे मिश्रण गाळून ग्लासमध्ये ओतून थंडगार सर्व्ह करावे. उन्हातून आल्यावर किंवा जेवणापूर्वी हे प्यावे.
VED AYURVEDA TIPS IN MARATHI हे गाणं आपण नक्की ऐकलं असेल. झोपेवर किती गाणी आहेत, नाही का ? म्हणजे झोप ही किती आवश्यक आहे हे सांगण्याची तशी गरज नाही. अति किंवा न झोपण्याने (स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या) माणसाला किती त्रास होतो हे प्रत्येकाने नक्कीच अनुभवले असेल. योग्य प्रमाणात झोप येणे ही स्वास्थ्यकर आहे. अकाळी (दिवसा / संध्यासमयी/ सूर्योदय), आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा मुळीच न झोपणे आयुष्याला हानीकर आहे. आयुर्वेदात निद्रा तीन उपस्तंभापैकी एक सांगितली आहे. उपस्तंभ म्हणजे piller. शरीराची स्थूलता आणि कृशता ही निद्रा व आहारजन्यच असते. ज्या प्रकारे योग्य आहार मनुष्य व प्राण्याच्या जीवनरक्षणाकरिता, स्वास्थ्यासाठी अनिवार्य आहे, तेवढीच गरजेची आहे योग्य प्रमाणात झोप !
WE ARE ALSO AVAILABLE ON SOCIAL SITES TO GIVE THE DAILY UPDATES https://www.facebook.com/maharashtratoday https://www.instagram.com/maharashtratoday/ https://twitter.com/mtnews_official