230 likes | 662 Views
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. GPR Workshop 7~11 Oct 2013, Hotel Royal Orchid, Pune. सुस्वागतम. कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे, सप्टेंबर-२०१३. आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा. 10:30-10:35 प्रास्तविक व ओळख : श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता
E N D
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग GPR Workshop 7~11 Oct 2013, Hotel Royal Orchid, Pune सुस्वागतम कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे, सप्टेंबर-२०१३
आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा 10:30-10:35 प्रास्तविक व ओळख : श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता 10:35-10:50 उद्घाटन व मार्गदर्शन : श्री. टी.एन. मुंडे, अधीक्षक अभियंता 10:50-11:20 GPR Workshop : श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता 11:20-11:30 Participants Views 11:30-11:45 Tea Break 11:45 onwards लेक्चर: NISG Team
Index • ई-जलसेवा प्रकल्पाची पार्श्वभुमी • ई-जलसेवा प्रकल्पाच्या प्रगतीचे टप्पे • GPR म्हणजे काय? • भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग • आपल्या विभागाला GPR ची गरज का आहे? • GPR कार्यशाळेबद्दल • GPR कार्यक्रमाची रुपरेषा • GPR Process Groups & NISG Experts • Why Team Work?
ई-जलसेवा प्रकल्पाची पार्श्वभुमी • सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्पाची आवश्यकता. • केवळ सिंचन क्षमतेच्या आकडेवारीच्या जुळवणीसाठी श्वेत पत्रिका काढण्याची वेळ • देशातील बहुदा जलक्षेत्रातील पहिलाच प्रकल्प. • इतर राज्ये तसेच इतर ई-प्रशासन प्रकल्पाचे सल्लागार यांचे विशेष लक्ष • जागतिक बॅंकेने तसेच विभागाच्या प्रधान सचिवांनी कौतुक केले. • मुख्य सचिव प्रणालीबाबत सादरीकरण नियोजित • २४ ऑक्टोंबर रोजी मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते प्रणालीचे राज्यास समर्पण नियोजित. • ई-जलसेवा अभियान मोठ्या प्रमाणात राज्यभरात राबविले जात असुन माहिती भरणे आणि पडताळणीचा वेग आपण अनुभवला आहेच • मास्टर ट्रेनर पध्दत प्रभावीपणे राबविली असुन, प्रकल्पाबाबत सर्व स्तरावर जागरुकता निर्माण झाली आहे. • माहिती भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया विभागातीलच अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत केल्यामुळे अचुकता साधुन ownership ची feeling आली आहे. देशभरातील नाविण्यपुर्ण व कौतुकास्पद उपक्रम. कित्येक ई-प्रशासन प्रकल्प DD मुळे अपयशी ठरले. • सदर माहितीचा वापर होण्यास सुरुवात होत आहे, व टप्प्या-टप्प्याने कामकाज फक्त प्रणालीद्वारेच वापरण्याचे नियोजन
ई-जलसेवाच्या प्रगतीचे टप्पे Planning Design ICIS Component ई-जलसेवा v1 ई-जलसेवा v2
GPR म्हणजे काय? fundamental rethinking BPR is fundamental rethinking& radical redesign of business processesto achieve dramatic improvements in critical measures ofperformance, such as cost, quality, service and speed -Michael Hammer and James Champy radical redesign Dramatic improvements
भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग • सन १८५३ मध्ये मुंबई-ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग • १ लाख किमी पेक्षा जास्त लांबीचा लोहमार्ग व ७५०० स्टेशन, दररोज अडीच कोटी प्रवासी वाहतुक, वर्षाला ९०० कोटी प्रवासी वाहतुक व दररोज २८ लाख टन सामानाची वाहतुक, १ लाख ६ हजार कोटीची वार्षिक उलाढाल • १९८५ पुर्वी रेल्वे बुकिंगला प्रवासापेक्षाही जास्त वेळ, श्रम आणि पैसा लागत असे, नंतर Online Booking साठी IMPRESS नावाची प्रणाली विकसित, फायदे आपण उपभोगतो आहेच...! • सन १८६७ स्वतंत्र पाटबंधारे विभागासह बांधकाम विभागाची स्थापना • जलसंपदा विभाग:- ३०८ लाख हेक्टर क्षेत्रफळापैकी ८५ लाख हेक्टर अंतिम सिंचन क्षमतेचे लक्ष्य पैकी ४८ लाख हेक्टर निर्मित व २० लाख हेक्टर प्रत्यक्ष सिंचित, ३३३२ पुर्ण झालेले प्रकल्प व १०२३ बांधकामाधीन असलेले प्रकल्प-उर्वरीत किंमत १ लाख कोटी* • इतरत्र असलेल्या आकडेवारी सोबत ताळमेळ व सातत्य नाही * संदर्भ:- सिंचन स्थिती दर्शक अहवाल
आपल्या विभागाला GPR ची गरज का आहे? • १ तोळा सोन्यासाठी सन १९८४ मध्ये २००० रु. लागायचे तर आता त्यासाठी ३०,००० रुपये लागतात, सोन्याच्या भावात ३० वर्षात १५ पट वाढ झाली • महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहिता-१९८४मधील अधिकार (काही सोडता) तेच • महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम-१९७६ आणि त्यानंतर आलेले कायदे • बदलत्या राजकीय व सामाजिक गरजा • मनुष्यबळ/निधी कमतरता, अपुरी कार्यक्षमता • पाणी हेच जीवन व त्यावरुन होणारे वाद • तंत्रज्ञानातील प्रगती
GPR कार्यशाळेबाबत • दि. ७ ते ११ ऑक्टोंबर २०१३ दरम्यान हॉटेल रॉयल ऑर्चिड, पुणे येथे • राज्यातील निवडक ३० कार्यक्षम, अनुभवी आणि सृजनशील अशा अभियंत्याची निवड • उद्देश:- 1) GPR बाबत तज्ञांकडुन ज्ञान प्राप्त करुन घेणे 2) सद्यस्थितीला असलेल्या महत्वाच्या प्रोसेसचा अभ्यास करणे व त्यामध्ये बदल प्रस्तावित करणे 3) हे बदल व्यवहार्य, कालबध्द असावेत व त्यांचा implementation plan सुचविणे 4) राबविण्यास सोपे व प्रभावी असलेले प्रथमया धर्तीवर 5) सुधारीत प्रोसेस मुळे होणारे फायदे 6) याबाबतचा अहवाल नोव्हेंबर २०१३ पर्यंत तयार करणे
GPR कार्यक्रमाची रुपरेषा • १) • GPR Workshop (दि. ७ ते ११ ऑक्टोंबर २०१३), पुणे येथे GPR बाबत उजळणी • २) • दि. १२ ते १९ ऑक्टोंबर २०१३, संबंधित गटामध्ये सुधारित प्रोसेसबाबत चर्चा • ३) • दि. २० ते ३१ ऑक्टोंबर २०१३-प्रथम चर्चेची फेरी • ४) • दि. १ ते १५ नोव्हेंबर २०१३- अंतिम चर्चा व निष्कर्ष • ५) • दि. १६ ते ३० नोव्हेंबर विविध स्तरांवर चर्चा करुन अंतिम अहवाल सादर करणे • ६) • डिसेंबर-२०१३ ते जानेवारी २०१४: प्रस्तावित बदलास मान्यता • ७) • मार्च-२०१४ सदर बदल अंमलात आणणे • १) • एप्रिल-२०१४ Celebration
GPR साठी मार्गदर्शन गट • श्री.बी. जी. गुप्ता, NISG • डॉ. राकेश कुमार, NISG कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे • श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता • श्री. श्रीनिवास, NISG • श्री. शिवाजीराव राजळे, कार्यकारी अभियंता • श्रीमती. शिल्पा जाधव, स.अ.-१ • श्रीमती अंजु सोनडवले, स.अ.-१