380 likes | 1.18k Views
महाराष्ट्रातील किल्ले. ARCHANA PAGDAL SUJATA GADAKH. 2010-2011. महाराष्ट्रातील किल्ले. 1. राजगड 2 . रायगड 3 . मुरुड जंजिरा 4. पुरंदर 5. विशाळगड. 6. पन्हाळा 7. सिंधुदुर्ग 8. तोरणा 9. शिवनेरी. राजगड. राजगड. राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
E N D
महाराष्ट्रातीलकिल्ले ARCHANA PAGDAL SUJATA GADAKH 2010-2011
महाराष्ट्रातील किल्ले • 1. राजगड • 2. रायगड • 3. मुरुडजंजिरा • 4. पुरंदर • 5. विशाळगड • 6.पन्हाळा • 7.सिंधुदुर्ग • 8.तोरणा • 9.शिवनेरी
राजगड राजगड हा भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. • उंची -१३९४मी. • प्रकार- गिरिदुर्ग • चढाईची श्रेणी- मध्यम • ठिकाण -पुणे जिल्हा,महाराष्ट्र, भारत • जवळचे गाव - कर्जत, पाली
किल्ले राजगड महाराष्ट्रातील किल्ले हिंदवीस्वराज्याचीराजधानी, गडांचाराजा शिवाजीमहाराजांचेपहिलेप्रमुखराजकीयकेंद्र पुण्याच्यानैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर भोरच्याबायव्येला २४ कि.मी. अंतरावर दुर्गमकिल्ला , तोरणाकिल्ल्यापेक्षामोठा समुद्रसपाटीपासूनचीउंची १३९४ मीटर
रायगड रायगडहा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची- ८२० मीटर/२७०० फूट • प्रकार - गिरीदुर्ग • चढाईची श्रेणी - सोपी • ठिकाण - रायगड, महाराष्ट्र • जवळचे गाव - रायगड • डोंगररांग - सह्याद्री
किल्ले रायगड महाराष्ट्रातीलकिल्ले मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख. १७व्या शतकात मराठी साम्राजाच्या राज्याची राजधानी . छत्रपती शिवाजीचा राज्याभिषेक याच गडावर झाला. समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट). गडावर पोहोचायला १४००-१४५० पायर्या .
मुरुडजंजिरा मुरुडजंजिराहाभारताच्यामहाराष्ट्रराज्यातीलएककिल्लाआहे. जंजिराकिल्लाराजपुरीगावाच्यापश्चिमेलासमुद्रातएकाबेटावरबांधलेलाआहे. इ.स.१६१७ मध्येसिद्दीअंबरयानेबादशहाकडूनस्वतंत्रसनदमिळवूनजहागिरीप्राप्तकेली. प्रवेशद्वारपूर्वाभिमुख एकोणीसबुलंदबुरुज. महाराष्ट्रातील किल्ले
पुरंदर . किल्ले पुरंदर हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. उंची - १५०० मी. प्रकार - गिरिदुर्ग चढाईची श्रेणी – सोपी ठिकाण - पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव - सासवड
किल्ले पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र. पुराणात या डोंगराचे नाव'इंद्रनील पर्वत' आहे. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनीपुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला . सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिकअहमद याने जिंकून घेतला . इ. स. १६४९ मध्येशिवाजी महाराजांनीताब्यात १२ मे १६५७संभाजी राजांचा जन्मपुरंदरावर झाला.
किल्ले पुरंदर सह्याद्रीच्यादक्षिणोत्तर पसरलेला. पुण्याच्याआग्नेय दिशेलाअंदाजे २० मैलांवर. सासवडच्यानेऋत्येला ६ मैलांवर. विस्ताराने मोठा,मजबूत आसून बचावाला जागा उत्तम. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत महाराष्ट्रातील किल्ले
विशाळगड विशाळगड हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. उंची - 1130 मीटर प्रकार- गिरिदुर्ग चढाईची श्रेणी-सोपी. ठिकाण -कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव- कोल्हापूर,विशाळगड डोंगररांग - सह्याद्री
किल्लेविशाळगड महाराष्ट्रातील किल्ले कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर वसलेला. सह्याद्री पर्वतरांग आणिकोकण यांच्या सीमेवर. आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
किल्ले पन्हाळा • पन्हाळा हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची-४०४० फूट • प्रकार -गिरीदुर्ग. • चढाईची श्रेणी -सोपी. • ठिकाण- कोल्हापूर, महाराष्ट्र. • जवळचे गाव - कोल्हापूर .
किल्ले पन्हाळा • पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. • हा किल्ला तसा निसर्गनिर्मित-थंड हवेचे ठिकाण. • समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर • कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर • २८ नोव्हेंबर १६५९ रोजीप्रथमछत्रपती शिवरायांनीघेतला. • १६६४-सिद्दी जोहर-पन्हाळयास वेढा. • इ. स. १७१०-१७७२ -कोल्हापूरची राजधानी. महाराष्ट्रातील किल्ले
सिंधुदुर्ग • महाराष्ट्राच्यासिंधुदुर्ग जिल्ह्यातीलमालवणाजवळअरबी समुद्रातछत्रपती शिवाजी महाराजांनीबांधलेला जलदुर्गआहे . • तटाची उंची- ३० फूट, रूंदी -१२ फूट. • प्रकार - जलदुर्ग . • चढाईची श्रेणी - सोपी . • ठिकाण - सिंधुदुर्ग, महाराष्ट्र • जवळचे गाव - सिंधुदुर्ग,मालवण
सिंधुदुर्ग • नोव्हेंबर २५, १६६४रोजी याचे बांधकाम आरंभले. • किल्ल्याचे क्षेत्र-कुरटे बेटावर ४८एकरावर • . बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडीजिने . • शिवकालिन ३विहीरी -दूध,साखर, दही विहीर, • आरमारीदलाचे आद्यस्थान. • खडकावर समुद्र मार्गानीव्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर, • एकंदर २२ बुरुज . महाराष्ट्रातील किल्ले
तोरणा • तोरणा हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची - १४००मी. • प्रकार - गिरिदुर्ग • चढाईची श्रेणी – मध्यम • ठिकाण - पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत . • जवळचे गाव – वेल्हा • डोंगररांग - सह्याद्रि
तोरणा • तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातलासर्वात उंच डोंगर. • शिवाजी महाराजांनीघेतलेलापहिलाकिल्ला. • दक्षिणेला - वेळवंडी नदी व उत्तरेला - कानद नदीचे खोरे. • पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत . महाराष्ट्रातील किल्ले
शिवनेरी • शिवनेरी हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची - ३५०० फूट . • प्रकार - गिरिदुर्ग . • चढाईची श्रेणी - मध्यम . • ठिकाण - पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत • जवळचे गाव- जुन्नर . • डोंगररांग - नाणेघाट
शिवनेरी • छत्रपती श्री शिवाजीमहाराजांचे जन्मस्थान. • पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर • चारही बाजूंनी कठीण चढाव –बालेकिल्ला. • शिवाई देवीचे छोटे मंदिर , जिजाबाईव बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा. • आकार शंकराच्यापिंडीसारखा. • १६७३ मध्ये ईस्ट इंडियाकंपनीतील डॉ. जॉन फ्रायर- किल्ल्याला भेट.5 महाराष्ट्रातील किल्ले