230 likes | 367 Views
बघा, विचार करा, आणि ठरवा असेल यातले चांगले तर असेल वाईट काही. जमल्यास बदला स्वत: ला जर चुकले असेल आपले काही. केला असेल विचार आपण सापडले असेल वाईट तर कधी चांगले काही. जमल्यास द्या शाबासकी स्वत: ला घडले आपल्या हातून बरेच काही.
E N D
बघा, विचार करा, आणि ठरवा असेल यातले चांगले तर असेल वाईट काही.जमल्यास बदला स्वत: लाजर चुकले असेल आपले काही.
केला असेल विचार आपण सापडले असेल वाईट तर कधी चांगले काही. जमल्यास द्या शाबासकी स्वत: लाघडले आपल्या हातून बरेच काही.