130 likes | 356 Views
Marathimanusjagaho.worpress.com कडून तुम्हा सर्वाना. संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!. काळ्या रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळ्या पोतीची चंद्रकळा तुला फारच शोभुन दिसते तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!. marathimanusjagaho.wordpress.com.
E N D
Marathimanusjagaho.worpress.com कडून तुम्हा सर्वाना संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!
काळ्या रात्रीच्या पटलावरचांदण्यांची नक्षी चमचमतेकाळ्या पोतीची चंद्रकळातुला फारच शोभुन दिसतेतिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…! marathimanusjagaho.wordpress.com
साजरे करु मकर संक्रमणकरुण संकटावर मातहास्याचे हलवे फुटुनतिळगुळांची करु खैरात…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! • marathimanusjagaho.wordpress.com
हलव्याचे दागिने, काळी साडी…अखंड राहो तुमची जोडीहीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! marathimanusjagaho.wordpress.com
नाते तुमचे आमचेहळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगेअधिक दॄढ करायचे….तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! • marathimanusjagaho.wordpress.com
मांजा, चक्री…पतंगाची काटाकाटी…हलवा, तिळगुळ, गुळपोळी…संक्रांतीची लज्ज्त न्यारी…पतंग उडवायला चला रे….!!तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! marathimanusjagaho.wordpress.com
मनात असते आपुलकी,म्हणुन स्वर होतो ओला..हलवा – तिळगुळ घ्या अन्गोड गोड बोला…! • marathimanusjagaho.wordpress.com झाले – गेले विसरुन जाऊतिळगुळ खात गोड गोड बोलु..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
नात्यातील कटुता इथेच संपवा….तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला…!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…! marathimanusjagaho.wordpress.com
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…! • marathimanusjagaho.wordpress.com
मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! marathimanusjagaho.wordpress.com
आठवण सुर्याची,साठवण स्नेहाची,कणभर तीळ,मणभर प्रेम,गुळाचा गोडवा,ऋणानुबंध वाढवा….!तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला! • marathimanusjagaho.wordpress.com
एक तिळ रुसला, फुगलारडत रडत गुळाच्या पाकात पडला.खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.. • marathimanusjagaho.wordpress.com
प्रस्तुतकर्ते • _amRr _mUzgOmJmhmo! www.marathimanusjagaho.wordpress.com १००० हून जास्त मराठी कविता, चारोळ्या, विनोद, लेख यांचा संग्रह फक्त तुमच्यासाठी...एकदा अवश्य भेट द्या संपर्कासाठी पत्ता :-marathimanusjaagaho@gmail.com