40 likes | 46 Views
96 Kuli Maratha has an adventurous history. To Get to know more about who was 96 kuli Maratha please login to 96 Kuli Maratha Marriage"<br>
E N D
https://96kulimarathamarriage.com/what-is-96kuli-maratha ९६ कुळी मराठा म्हणजे काय ? क्षत्रिय समाजात सोमवंश आणि सुर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत. तसेच क्षत्रिय समाजातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्या काही कुळांनी एकत्र येउन आपल्या वंशाचा इतर कुळांशी संकर होऊ नये म्हणून व्यवहार आणि कुठल्याही प्रकारची सोयरिक उपस्थित क्षत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले .पुढे बर्याच प्रमाणात ही तत्त्व पाळली ही गेले. त्या वेळी त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या ९६ होती म्हणून ही कुळे स्वतःला ९६ कुळी मराठा असे संबोधतात. ह्या कुळांना बर्याच शतकांपासून राजवंशाची मान्यता मिळालेली आहे. ९६ कुळे ही आडनावांची आहेत परंतु बर्याच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय, किंवा पूर्वी मिळलेली पदवी अशा स्वरुपातून पुढे आलेले असते व म्हणून खरे आडनाव (कुळी) स्वतःला माहीत असणे व आपल्या पुढच्या पिढ्यांना माहीत करुन देणे हे आपले कर्तव्य आहे असे या कुळातील लोक समजतात.
हि ९६ कुळे ५ प्रमुख आडनावांमध्ये विभागली गेली ती म्हणजे-यादव / जाधव,सोलंकी / सोळंके,चव्हाण,मोरे,भोसले • ह्यांची नावे उर्वरित भारताच्या लढाऊ जातींशी साधर्म्य दाखविते. ह्यातील ९६ कुळी म्हणजे ९६ कुलाचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडणारे आणि खालील घराण्यांचे वंशज आहेत. ह्यांच्या आडनावांचा शोध घ्यायला गेल्यास अत्यंत रंजक माहिती आपल्याला मिळते. जवळ जवळ ३४८७ आडनावे शोधली गेली आहेत जी स्वत:ला ९६ कुळी मानतात. अहिर भाती भोसले,चालुक्य,च व्हाण, चंदेला, गायकवाड, गुज्जर, कादंबास, काकतीय कलचुरी, चेदीवंशीय हेहेया, मराठा मौर्य {मोरे}, नाला निकुंब, निकम, पल्लव परिहार, पवार पाल्मर,राष्ट्रकुट शंखपाल, संकपाळ, सावेकर, सातवाहन सिंदिया, शिंदे, सिल्हारा सिसोदिया साळुंके, ठाकोरे, वाघेला, वात्कारा, यादव इत्यादी.Es. • ९६ कुळी मराठ्यांची एक वेगळी अशी परंपरा आहे. ह्यांच्यामध्ये लग्नासाठी हे कुळ महत्वाचे असते. त्यामध्ये काही ठराविक आडनावाच्या मराठ्यांचे दुसऱ्या ठराविक आडनावाच्या मराठ्यांशी व्यवहार अथवा सोयरिक होत नाही. त्यामुळे या कुळातील लग्न ठरविताना आडनाव आणि गाव महत्वाचे असते. • या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन आम्ही ९६ कुळी मराठा तरुण / तरुणीं साठी विवाह नोंदणी करीता "९६ कुळी मराठा मॅरेज. कॉम" हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म घेऊन आलो आहे येथे तुम्हाला आपल्या मनपसंती ची स्थळे बघायला मिळतील तरी आजच रजिस्टर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवा. https://96kulimarathamarriage.com/what-is-96kuli-maratha
Check Out Our Social Accounts https://96kulimarathamarriage.com/what-is-96kuli-maratha Facebook: https://bit.ly/37aayt5 Instagram: https://bit.ly/3jrvBd8 Pinterest: https://bit.ly/35Z3aA2 LinkedIn: https://bit.ly/3KI93k8 Twitter: https://bit.ly/38Icv0g