40 likes | 72 Views
96 Kuli Maratha have adventurous history. To Get know more about who were 96 kuli maratha please login to 96 Kuli Maratha Marriage"<br>
E N D
९६ क ु ळी मराठा म्हणजे काय ? https://96kulimarathamarriage.com/what-is-96kuli-maratha क्षत्रिय समाजात सोमवंश आत्रि सुययवंश असे दोन प्रमुख वंश आहेत. तसेच क्षत्रिय समाजातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्रा काही क ु ळांनी एकि येउन आपल्रा वंशाचा इतर क ु ळांशी संकर होऊ नये म्हिून व्यवहार आत्रि क ु ठल्राही प्रकारची सोयररक उपस्थित क्षत्रिय क ु ळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले .पुढे बयायच प्रमािात ही तत्त्व पाळली ही गेले. त्या वेळी त्या एकि आलेल्रा क ु ळांची संख्या ९६ होती म्हिून ही क ु ळे स्वतःला ९६ क ु ळी मराठा असे संबोधतात. ह्या क ु ळांना बयायच शतकांपासून राजवंशाची मान्यता त्रमळालेली आहे. ९६ क ु ळे ही आडनावांची आहेत परंतु बयायच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय, त्रक ं वा पूवी त्रमळलेली पदवी अशा स्वरुपातून पुढे आलेले असते व म्हिून खरे आडनाव (क ु ळी) स्वतःला माहीत असिे व आपल्रा पुढच्या त्रपढ्ांना माहीत करुन देिे हे आपले कतयव्य आहे असे या क ु ळातील लोक समजतात.
हि ९६ क ु ळे ५ प्रमुख आडनावाांमध्ये हवभागली गेली ती म्हणजे-यादव / जाधव,सोलांकी / सोळांक े ,चव्हाण,मोरे,भोसले ह्यांची नावे उवयररत भारताच्या लढाऊ जातींशी साधर्म्य दाखत्रवते. ह्यातील ९६ क ु ळी म्हिजे ९६ क ु लाचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडिारे आत्रि खालील घराण्यांचे वंशज आहेत. ह्यांच्या आडनावांचा शोध घ्यायला गेल्रास अत्यंत रंजक मात्रहती आपल्राला त्रमळते. जवळ जवळ ३४८७ आडनावे शोधली गेली आहेत जी स्वत:ला ९६ क ु ळी मानतात. अत्रहर भाती भोसले,चालुक्य,च व्हाि, चंदेला, गायकवाड, गुज्जर, कादंबास, काकतीय कलचुरी, चेदीवंशीय हेहेया, मराठा मौयय {मोरे}, नाला त्रनक ुं ब, त्रनकम, पल्लव पररहार, पवार पाल्यर,राष्ट्रक ु ट शंखपाल, संकपाळ, सावेकर, सातवाहन त्रसंत्रदया, त्रशंदे, त्रसल्हारा त्रससोत्रदया साळुंक े , ठाकोरे, वाघेला, वात्कारा, यादव इत्यादी.Es. ९६ क ु ळी मराठ्ांची एक वेगळी अशी परंपरा आहे. ह्यांच्यामध्ये लग्नासाठी हे क ु ळ महत्वाचे असते. त्यामध्ये काही ठरात्रवक आडनावाच्या मराठ्ांचे दुसऱ्या ठरात्रवक आडनावाच्या मराठ्ांशी व्यवहार अिवा सोयररक होत नाही. त्यामुळे या क ु ळातील लग्न ठरत्रवताना आडनाव आत्रि गाव महत्वाचे असते. या सवय गोष्ट्ींना लक्षात घेऊन आम्ही ९६ क ु ळी मराठा तरुि / तरुिींसाठी त्रववाह नोंदिी करीता "९६ क ु ळी मराठा मॅरेज. कॉम" हे ऑनलाइन प्लॅटफॉमय घेऊन आलो आहे येिे तुम्हाला आपल्रा मनपसंती ची थिळे बघायला त्रमळतील तरी आजच रत्रजस्टर करा आत्रि जास्तीत जास्त लोकांपयंत त्रह मात्रहती पोहचवा. • • • https://96kulimarathamarriage.com/what-is-96kuli-maratha
Check Out Our Social Accounts https://96kulimarathamarriage.com/what-is-96kuli-maratha Facebook: https://bit.ly/37aayt5 Instagram: https://bit.ly/3jrvBd8 Pinterest: https://bit.ly/35Z3aA2 LinkedIn: https://bit.ly/3KI93k8 Twitter: https://bit.ly/38Icv0g