1 / 3

Esilage | Silage Information in Marathi

Silage information has been said in Marathi. It is given by Esilage. Know more about this at https://www.esilage.com/<br>

Esilage
Download Presentation

Esilage | Silage Information in Marathi

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. मुरघास म्हणजे काय ? हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करणेसाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्य वेळी कापणी करुन वैरणीत 30 टक्के शुष्कांक (ड्रायमॅटर) व 70 टक्के आर्द्रता असतांना कुट्टी करुन खड्डयात (घ्त्द्यद्म) मध्ये हवाबंद स्थितीत (अनअेरोबीक कंडीशन) मुरण्यासाठी/आंबविण्यासाठी (फरमंटेशन) साठविली जाते. या हिरव्या वैरणी साठविण्याच्या / टिकविण्याच्या पध्दतीला मुरघास बनविणे संबोधिले जाते.

  2. मुरघास म्हणजे काय ? हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश न होऊ देता किमान 45 दिवस हवाबंद करुन वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय

  3. मुरघास म्हणजे काय ? मुरघास म्हणजे मुरलेला चारा असतो. हा चारा हिरवा असतो. मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो. मुरघास तयार करण्यापूर्वी सकाळी शेतातून मका चार तासांपूर्वी तोडावा; पण तोडण्यापूर्वी मक्याची कणसे हुरड्यात असणे गरचेचे आहे. त्यामुळे तो मका तोडण्यास योग्य असतो. शेतातून मका आणून, कुटी मशीनवर दोन ब्लेडने कुटी करून घेणे आवश्यक असते.

More Related