1 / 16

CANCER- MARATHI PRESENTATION

This presentation is about oral cancer prevention major and training

Ganesh89
Download Presentation

CANCER- MARATHI PRESENTATION

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. गर्भाशयाचा कर्करोगतपासणी पूर्वनिदानआणिउपचार

  2. कर्करोग म्हणजे काय? • शरीराच्याकोणत्याही अवयवामध्ये पेशींचीअसामान्य वाढ • पेशींचीवाढजास्तव अनियंत्रितअसते • पेशींचीवाढजवळच्याभागातपसरतजाते. • त्याअवयवाच्या कार्यातअनियमिततायेते • श्वसन, पचन आणि उत्सर्जन संस्था वर परिणाम • शरीर, मन ,आत्मप्रतिष्ठाआत्मविश्वासयावरपरिणाम • कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक, आणिमानसिकतायावरपरिणाम

  3. प्रामुख्यानेकर्करोगाचेप्रकारप्रामुख्यानेकर्करोगाचेप्रकार

  4. गर्भाशयकसेकार्यकरते? • ८ -१५ वर्षापर्यंतगर्भाशयाचीवाढहोणेससुरुवात • १२ -१५ वर्षांपासून मासिकपाळीयेणेससुरुवात • मासिकपाळीचीनियमितता१८ -२० वयापर्यंत • गर्भशयाचेकार्यअंडाशयनियंत्रितकरते. • मेंदूंमधीलपियुषिकाग्रंथीअंडाशयचेकार्यनियंत्रितकरते • व्यक्तीच्याभावनांचा पियुषिकाच्याकार्यावर वरपरिणामहोतो. • गर्भाशायाचेकार्यसाधारणपणे ४५- ५५ वयापर्यंतथांबते • त्यालाचरजोनिवृत्ती (menapause) म्हणतात

  5. गर्भाशयाचेकार्य • लैंगिकअवयव • पुनरुत्पादनअवयव • सुखसमाधान • गर्भाशयाचावापरवरीलपैकीकार्यातकितीवेळाकेलाजातो • यावरगर्भशयाचेआरोग्यठरते

  6. गर्भशयाचेआरोग्य • लग्नाचेयोग्यवय • योग्यवयातशारीरिकसंबंध • पुनरुत्पादनासाठीयोग्यवय • लैंगिकसंबंधांचीवारंवारता • बाळंतपणआणिगर्भपाताचीवारंवारता • मानसिक आणि शारीरिक आरोग्य/ संसर्गजन्य आजार

  7. गर्भाशयाचाकर्करोग - जोखीमघटक • जोखीम- सरासरीवयाच्या38 वर्षांनंतर ( 21-67 वर्षेपर्यंत कधीही) • जोखीम- लहान वयातलैंगिक संबंध , लहान वयातविवाह • जोखीम- कुपोषण, प्रतिकारशक्तीची कमतरता, तंबाखूचे व्यसन • जोखीम- निरक्षरता , अज्ञान, वैयक्तिकस्वच्छतेचाअभाव • जोखीम - चाचणीविषयी संकोच , आरोग्य सुविधाचा अभाव • जोखीम- एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार, एचआयव्ही, एचपीव्ही

  8. कर्करोगाच्यावाढीची स्थिती सामान्य ↓↑ 3 – 6 महिने दाह आणि सूज ↓↑ CIN 1 ↓↑ CIN 2 5- 10 महिने ↓↑ CIN 3 ↓ प्रथम टप्पाकर्करोग ↓ 1-3 वर्षे पुढील टप्पा कर्करोग

  9. कर्करोगासाठीपूर्वतपासणी का ? • गर्भाशय आणि गर्भाशय मुखाची नियमित तपासणी होते • संसर्ग आणि गंभीरतेचे लवकर निदान होते • संसर्गावरलवकर उपाय योजना केली जाते • भीती आणि वेदना यापासून मुक्तता मिळते • पुढेचांगल्याआरोग्याचेआश्वासनमिळते • कुटुंबाचेआर्थिक/सामाजिकआरोग्यसंतुलितराहते

  10. कर्करोगपूर्वतपासणी मध्येकायकेलेजाते ? • कोल्पोस्कोपी • दुर्बिणीद्वारे गर्भाशयमुखाची तपासणी • VIA- ( Visual Insepection with Acetic acid ) :- एसिटिक ऍसिड आणि आयोडीनच्याचाचणीत संसर्गग्रस्त पेशींचा रंग आणि पोत मध्ये झालेले बदल तपासणे • पॅपस्मीअर • गर्भाशयाच्याआणिगर्भाशयाच्यामुखातील पेशींचेसंकलनसूक्ष्मदर्शकाखालीतपासणे

  11. शरीर पेशीं आणि त्याचे कार्य यांची तपासणीकेव्हां आणि काकरावी? • मासिकपाळीदरम्यानरक्तस्त्राव– स्पॉटिंग • शरीर संबंध नंतर रक्तस्त्राव होतो आहे • 35 व्यावर्षांनंतरजास्तकाळआणिखूप रक्तस्त्रावहोतो आहे • जास्त काळ होणारा रक्तस्त्राव • रजोनिवृत्ती नंतर रक्तस्त्राव होतो आहे • ओटीपोटात सतत पण बारीक वेदना / ओटीपोटास जडपणा जाणवणे • शरीर संबंध नंतर वेदनाजाणवणे

  12. कर्करोगाचेउशिरानिदान! का?? • नियमिततपासणीनाही • स्थानिकभागातनियमिततपासणीचीसुविधाउपलब्धनाही • तपासणी बाबतचे अज्ञान आणि गैरसमज • पाठपुराव्याचा अभाव • आरोग्यसमस्याउघडकरण्यासाठीसंकोच बाळगणे • चुकीचे निदान • कर्करोग आधी शरीरात पसरतो नंतर त्याचीलक्षणे दिसू लागतात

  13. कर्करोगलवकरओळखण्यासाठीइतरअवयवांची तपासणीकरावी • गालआणिहिरड्याचाकर्करोग • जिभेचाकर्करोग • तंबाखूचा वापर संबंधित • ओठांचाकर्करोग • घशाचाकर्करोग • स्वरयंत्रचाकर्करोग - अतिवापरामुळे • त्वचेचाकर्करोग -रासायनिक पदार्थ • योनी मुखाचाकर्करोग -लैंगिक संबंधातून पसरणारे आजार

  14. गर्भाशयाच्यामुखाचाकर्करोगटाळतायेण्याजोगाआहेपरंतुत्याच्या प्रतिबंधासाठी योजना नाही पूर्वतपासणी आणि नियमित पाठपुरावा-यशाचीगुरुकिल्ली अज्ञान, समुपदेशनाचा अभाव आणिनियमित आरोग्यदेखरेखीचीकोणतीहीसक्तीनाही यामुळेअपयश

More Related