30 likes | 49 Views
GAJAR HALWA RECIPE IN MARATHI

गाजर हलवा बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Gajar Halwa Recipe in Marathi )

गाजर 1 किलो
साखर 2 वाटà¥à¤¯à¤¾
साय 2 टीसà¥à¤ªà¥‚न
साजूक तूप 3-4 टीसà¥à¤ªà¥‚न
काजू,बदाम,पिसà¥à¤¤à¤¾ काप 1/2 वाटि
वेलची पावडर 1 टीसà¥à¤ªà¥‚न
E N D
Gajar Halwa recipe in Marathi - गाजर हलवा - Shubhangi Dubile : BetterButter GAJAR HALWA RECIPE IN MARATHI गाजर हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make GajarHalwa Recipe in Marathi ) गाजर 1 किलो साखर 2 वाट्या साय 2 टीस्पून साजूक तूप 3-4 टीस्पून काजू,बदाम,पिस्ता काप 1/2 वाटि वेलची पावडर 1 टीस्पून
Gajar Halwa recipe in Marathi - गाजर हलवा - Shubhangi Dubile : BetterButter
Gajar Halwa recipe in Marathi - गाजर हलवा - Shubhangi Dubile : BetterButter • गाजर हलवा | How to make GajarHalwa Recipe in Marathi • 1. गाजर धुवून किसून घ्यावे. • 2. कढईत 1 टीस्पून तूप कमी आचेवर हलके गरम करून किसलेले गाजर घालावे आणि छान परतून घ्यावेत. • 3. 5-10 मिनिटा नंतर 2 टीस्पून तूप घालून 10 मिनिट गाजर परतून घ्यावे. • 4. आता साय आणि साखर घालून साखर विरघळून हलव्यातिल साखरेचे पाणी संपेपर्यंत परतून घ्यावे. • 5. काजू, बदाम, पिस्ता काप,वेलचि पावडर घालून 2-3 मिनिट परतून घ्यावा. आंच बंद करून हलवा काढून घ्या. • 6. गाजर हलवा तयार आहे. गरम किंवा थंड सर्व्ह करा. • Reviews for GajarHalwa Recipe in Marathi (2) • know more about-http://www.betterbutter.in/mr/recipe/61141/gajar-halwa-in-marathi