30 likes | 68 Views
PALAK PANNEER RECIPE IN MARATHI

पालक पनीर बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Palak Paneer ! Recipe in Marathi )

1.2 जà¥à¤¡à¥à¤¯à¤¾ पालक
2.350 गà¥à¤°à¥…म पनीर
3.1 मधà¥à¤¯à¤® आकाराचा (बारीक चिरलेला) कांदा
4.2 टोमॅटोची पà¥à¤¯à¥à¤°à¥€
5.2 हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾
6.1-2 मोठे चमचे तेल
7.1 लहान चमचे जीरे
8.2-3 लवंगा
9.à¤à¤• चिमà¥à¤Ÿ हिंग
10.1 मोठा चमचा आले - लसणाची पेसà¥à¤Ÿ
गरजेनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
11.1 लहान चमचा लाल मिरची पावडर
12.1/4 लहान चमचा हळद पावडर
13.1 लहान चमचा धणे पावडर
14.1 लहान चमचा गरम मसाला
15.3/4 लहान चमचा साखर
16.1 लहान चमचा कà¥à¤¸à¥à¤•à¤°à¤²à¥‡à¤²à¥€ कसà¥à¤°à¥€ मेथी (सà¥à¤•à¤µà¤¿à¤²à¥‡à¤²à¥€ मेथी)
17.2 मोठे चमचे ताजी साय (इचà¥à¤›à¥‡à¤¨à¥à¤¸à¤¾à¤°)

पालक पनीर | How to make Palak Paneer ! Recipe in Marathi

पालकाची पाने देठापासून वेगळी करावीत आणि सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤µà¥‚न घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. थोडे पाणी उकळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡, पालकाची पाने तà¥à¤¯à¤¾à¤¤ 2-3 मिनिटे ठेवावीत आणि पाने आकसू लागलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आंच बंद करावी, पाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न पाने काढावीत आणि पाणी नंतर वापरणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बाजूला ठेवावे.
पालक थंड à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤¤ हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ घालून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤¯à¥à¤°à¥€ बनवावी.
पॅनमधà¥à¤¯à¥‡ तेल गरम करून तà¥à¤¯à¤¾à¤¤ जीरे, हिंग व लवंगा टाकावà¥à¤¯à¤¾à¤¤, नंतर तà¥à¤¯à¤¾à¤¤ चिरलेला कांदा व आले, लसणाची पेसà¥à¤Ÿ घालावी. मंद आचेवर चांगले परतून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ .
कांदा मऊ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° आणि वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ परतलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤¤ मसाला पावडर (गरम मसाला सोडून) व मीठघालून चांगले तळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡, जासà¥à¤¤ कोरडे वाटलà¥à¤¯à¤¾à¤¸ थोडेसे पाणी शिंपडा.
मसाला चांगला शिजलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° टोमॅटो पà¥à¤¯à¥à¤°à¥€ टाकावी आणि कचà¥à¤šà¥‡à¤ªà¤£à¤¾à¤šà¤¾ वास जाईपरà¥à¤¯à¤‚त आणि मिशà¥à¤°à¤£à¤¾à¤¤à¥‚न तेल बाहेर पडेपरà¥à¤¯à¤‚त शिजू दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ थोडे पाणी टाकून उकळी येऊ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤¤ पालक पà¥à¤¯à¥à¤°à¥€ व साखर टाकावी आणि वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. रसà¥à¤¸à¤¾ 1-2 मिनिटे शिजवून घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾ आणि गरम मसाला टाकून à¤à¤•à¤œà¥€à¤µ करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
रसà¥à¤¸à¤¾ तयार करीत असताना दà¥à¤¸à¤°à¥€à¤•à¤¡à¥‡ पनीर कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ 5-10 मिनिटे à¤à¤¿à¤œà¤µà¥‚न ठेवावे. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पनीरचे तà¥à¤•à¤¡à¥‡ काढून सरळ रशà¥à¤¯à¤¾à¤¤ टाकावेत. आपलà¥à¤¯à¤¾ इचà¥à¤›à¥‡à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° रसà¥à¤¸à¤¾ जाड किंवा पातळ करायचा ते ठरवावे आणि तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पालका उकळलेलà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वापर करावा.
पनीर घातलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° रसà¥à¤¸à¤¾ 2-3 मिनिटे शिजवावा. आता कसूरी मेथी व ताजी साय टाकून वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ आणि मग आच बंद करावी.
My Tip:

पालक जासà¥à¤¤ शिजू नये मà¥à¤¹à¤£à¥‚न सावधगिरी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€, नाहीतर रसà¥à¤¸à¤¾ गडद हिरवा होणà¥à¤¯à¤¾à¤à¤µà¤œà¥€ काळा होईल आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पोषक ततà¥à¤¤à¥à¤µà¥‡ देखील निघून जातील. पनीर गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤¿à¤œà¤µà¤£à¥à¤¯à¤¾à¤à¤µà¤œà¥€ , रशà¥à¤¯à¤¾à¤¤ पनीर घालणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ ते थोडà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¾ तेलात शॅलो फà¥à¤°à¤¾à¤¯ करू शकता. साय घालणे à¤à¤šà¥à¤›à¤¿à¤• आहे, परंतॠतà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ चव चांगली होते आणि रसà¥à¤¸à¤¾ जासà¥à¤¤ मलाईदार बनतो. साय घालणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ थोडेसे दूध देखील घालू शकता किंवा सायीà¤à¤µà¤œà¥€ à¤à¤µà¤œà¥€ केवळ दूध घालू शकता. कांदा व लसणाची पेसà¥à¤Ÿ न घालता कांदा, लसणाशिवाय ही डीश बनवा. इथे दिलेली आलू पालक रेसिपी पाहून तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ याची कलà¥à¤ªà¤¨à¤¾ येऊ शकते. साखर घालून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ टोमॅटोमà¥à¤³à¥‡ होणारà¥â€à¤¯à¤¾ पितà¥à¤¤à¤¾à¤šà¥‡ संतà¥à¤²à¤¨ करू शकता आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ताजà¥à¤¯à¤¾ पालकाचा हिरवा रंग टिकवून ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी देखील मदत मिळते.
KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/5826/palak-paneer-in-marathi
E N D
Palak Paneer ! recipe in Marathi - पालक पनीर - Pavithira Vijay : BetterButter पालकाची पाने देठापासून वेगळी करावीत आणि स्वच्छ धुवून घ्यावी. थोडे पाणी उकळून घ्यावे, पालकाची पाने त्यात 2-3 मिनिटे ठेवावीत आणि पाने आकसू लागल्यावर आंच बंद करावी, पाण्यातून पाने काढावीत आणि पाणी नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवावे. पालक थंड झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालून त्याची प्युरी बनवावी. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, हिंग व लवंगा टाकाव्यात, नंतर त्यात चिरलेला कांदा व आले, लसणाची पेस्ट घालावी. मंद आचेवर चांगले परतून घ्यावे . कांदा मऊ झाल्यावर आणि व्यवस्थित परतल्यावर त्यात मसाला पावडर (गरम मसाला सोडून) व मीठ घालून चांगले तळून घ्यावे, जास्त कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी शिंपडा. मसाला चांगला शिजल्यावर टोमॅटो प्युरी टाकावी आणि कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आणि मिश्रणातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजू द्यावे. पुन्हा थोडे पाणी टाकून उकळी येऊ द्यावी. त्यानंतर त्यात पालक प्युरी व साखर टाकावी आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे. रस्सा 1-2 मिनिटे शिजवून घ्यावा आणि गरम मसाला टाकून एकजीव करून घ्यावे. रस्सा तयार करीत असताना दुसरीकडे पनीर कोमट पाण्यात 5-10 मिनिटे भिजवून ठेवावे. त्यानंतर पनीरचे तुकडे काढून सरळ रश्यात टाकावेत. आपल्या इच्छेनुसार रस्सा जाड किंवा पातळ करायचा ते ठरवावे आणि त्यासाठी पालका उकळलेल्या पाण्याचा वापर करावा. पनीर घातल्यावर रस्सा 2-3 मिनिटे शिजवावा. आता कसूरी मेथी व ताजी साय टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि मग आच बंद करावी. My Tip: पालक जास्त शिजू नये म्हणून सावधगिरी घ्यावी, नाहीतर रस्सा गडद हिरवा होण्याऐवजी काळा होईल आणि त्यातील पोषक तत्त्वे देखील निघून जातील. पनीर गरम पाण्यात भिजवण्याऐवजी , रश्यात पनीर घालण्यापूर्वी तुम्ही ते थोड्याशा तेलात शॅलो फ्राय करू शकता. साय घालणे ऐच्छिक आहे, परंतु त्यामुळे चव चांगली होते आणि रस्सा जास्त मलाईदार बनतो. साय घालण्यापूर्वी तुम्ही थोडेसे दूध देखील घालू शकता किंवा सायीऐवजी ऐवजी केवळ दूध घालू शकता. कांदा व लसणाची पेस्ट न घालता कांदा, लसणाशिवाय ही डीश बनवा. इथे दिलेली आलू पालक रेसिपी पाहून तुम्हाला याची कल्पना येऊ शकते. साखर घालून तुम्ही टोमॅटोमुळे होणार्या पित्ताचे संतुलन करू शकता आणि त्यामुळे ताज्या पालकाचा हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी देखील मदत मिळते. KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/5826/palak-paneer-in-marathi
http://www.betterbutter.in/mr/recipe/5826/palak-paneer-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/5826/palak-paneer-in-marathi
Palak Paneer ! recipe in Marathi - पालक पनीर - Pavithira Vijay : BetterButter • PALAK PANNEER RECIPE IN MARATHI • पालक पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak Paneer ! Recipe in Marathi ) • 1.2 जुड्या पालक • 2.350 ग्रॅम पनीर • 3.1 मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला) कांदा • 4.2 टोमॅटोची प्युरी • 5.2 हिरव्या मिरच्या • 6.1-2 मोठे चमचे तेल • 7.1 लहान चमचे जीरे • 8.2-3 लवंगा • 9.एक चिमुट हिंग • 10.1 मोठा चमचा आले - लसणाची पेस्ट • गरजेनुसार मीठ • 11.1 लहान चमचा लाल मिरची पावडर • 12.1/4 लहान चमचा हळद पावडर • 13.1 लहान चमचा धणे पावडर • 14.1 लहान चमचा गरम मसाला • 15.3/4 लहान चमचा साखर • 16.1 लहान चमचा कुस्करलेली कसुरी मेथी (सुकविलेली मेथी) • 17.2 मोठे चमचे ताजी साय (इच्छेनुसार) • पालक पनीर | How to make Palak Paneer ! Recipe in Marathi