30 likes | 187 Views
PANI PURI RECIPE IN MARATHI

पाणी पà¥à¤°à¥€ बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Pani Puri Recipe in Marathi )

1.à¤à¤°à¤¾à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤ ी घटक :
2.3 मधà¥à¤¯à¤® आकाराचे बटाटे
3.1 मधà¥à¤¯à¤® आकाराचा कांदा
4.1/2 टी सà¥à¤ªà¥‚न चाट मसाला पावडर
5.1/2 टी सà¥à¤ªà¥‚न जीरे पावडर ( à¤à¤¾à¤œà¤²à¥‡à¤²à¥€ )
6.1/4 टी सà¥à¤ªà¥‚न लाल मिरची पावडर
7.बारीक चिरलेली मà¥à¤ à¤à¤° कोथिंबीर
8.जरूरीपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ काळे मीठ
9.पाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घटक :
10.1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
11.बारीक चिरलेले 1 इंच आलà¥à¤²à¥‡
12.1 व 1/2 टी सà¥à¤ªà¥‚न चाट मसाला पावडर
13.1 व 1/2 टी सà¥à¤ªà¥‚न जीरे पावडर ( à¤à¤¾à¤œà¤²à¥‡à¤²à¥€ )
14.1 टेबल सà¥à¤ªà¥‚न चिंचेची पेसà¥à¤Ÿ
15.3 टेबल सà¥à¤ªà¥‚न गà¥à¤³ ( कà¥à¤¸à¥à¤•à¤°à¤²à¥‡à¤²à¤¾ किंवा पावडर )
16.1/2 कप चिरलेली कोथिंबीर
17.1/2 कप बारीक चिरलेला पà¥à¤¦à¤¿à¤¨à¤¾
18.2 टेबल सà¥à¤ªà¥‚न तळलेली बà¥à¤‚दी
19.2 ते 3 कप पाणी
20.जरूरीपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ काळे मीठ
21.पà¥à¤°à¥€à¤¸à¤¾à¤ ी घटक :
22.200 गà¥à¤°à¥…म गवà¥à¤¹à¤¾à¤šà¤¾ कोंडा ( रवा / सूजी )
23.1/4 टी सà¥à¤ªà¥‚न बेकिंग सोडा
24.45 गà¥à¤°à¥…म आटा ( मैदा )
25.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
26.तळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तेल

पाणी पà¥à¤°à¥€ | How to make Pani Puri Recipe in Marathi

पà¥à¤°à¥€à¤¸à¤¾à¤ ी :
à¤à¤• बाऊल घेऊन तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ गवà¥à¤¹à¤¾à¤šà¤¾ कोंडा, आटा, बेकिंग सोडा व मीठघालावे. कणिक बनविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ थोडे गरम पाणी घालावे.
ओलसर मलमलचà¥à¤¯à¤¾ कापडात बांधून 30 मिनिटे बाजूला ठेवावे.
कणकेचे छोटà¥à¤¯à¤¾ आकाराचे लिंबाà¤à¤µà¤¢à¥‡ गोल गोळे करावेत .
थोडे पीठपसरलेलà¥à¤¯à¤¾ पोळपाटावर पातळ रोटी लाटून घेणे आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° कà¥à¤•à¥€ कटरने / डबà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤•à¤£à¤¾à¤¨à¥‡ गोल आकाराचे तà¥à¤•à¤¡à¥‡ करावेत.
जड तळाचा पॅन / कढई घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ तळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¥‡à¤¸à¥‡ तेल गरम करावे.
E N D
http://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathi तेल गरम झाल्यावर एकावेळी 3-4 पुरी घालून त्या व्यवस्थित तळाव्यात. पुरी तळताना त्याच्या मधोमध दाबावे म्हणजे त्यात हवा भरली जाईल. पुरी पलटावी आणि ती कुरकुरीत व सौम्य तांबूस रंग येईपर्यंत तळावी. जास्तीचे तेल निघून जाण्यासाठी पुरी कागदी टाॅवेलवर ठेवावी . खाण्यापूर्वी पुरी चांगली थंड होऊ द्यावी . त्या तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून गरजेप्रमाणे कधीही वापरू शकता. भरावासाठी : बटाटे धुवून घ्यावे आणि व्यवस्थित शिजेपर्यंत उकळावेत. बटाटे शिजल्यावर त्याची साले काढावीत आणि त्याचे छोटे चौकोनी तुकडे करावेत. तसेच कांदा देखील बारीक चिरून घ्यावा . एक छोटे बाऊल घेऊन त्यामध्ये कांदा, बटाटे, कोथिंबीर, चाट मसाला पावडर, जीरे पावडर आणि काळे मीठ घालावे. हे मिश्रण हलवून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे. पाणी बनविण्यासाठी : पाण्याचे सर्व घटक घेऊन त्यात थोडे पाणी घालून दळून चटणीसारखे बनवावे. हे सगळे बारीक दळल्यावर एका मोठ्या बाऊलमध्ये पाण्याचे मिश्रण टाकावे . 2-3 कप पाणी टाकून चांगले मिसळून घ्यावे. मिश्रणाची चव घेऊन पहावी , तुम्ही आपल्या आवडीनुसार त्यामध्ये आणखी थोडे मीठ किंवा मसाले टाकू शकता . शेवटी या पाणी मिश्रणात बुंदी घालावी . खायला देण्यापूर्वी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे किंवा त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकावेत. KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathi
PaniPuri recipe in Marathi - पाणी पुरी - BetterButter Editorial : BetterButter
http://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathi • PANI PURI RECIPE IN MARATHI • पाणी पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PaniPuri Recipe in Marathi ) • 1.भरावासाठी घटक : • 2.3 मध्यम आकाराचे बटाटे • 3.1 मध्यम आकाराचा कांदा • 4.1/2 टी स्पून चाट मसाला पावडर • 5.1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली ) • 6.1/4 टी स्पून लाल मिरची पावडर • 7.बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर • 8.जरूरीप्रमाणे काळे मीठ • 9.पाण्यासाठी घटक : • 10.1 बारीक चिरलेली हिरवी मिरची • 11.बारीक चिरलेले 1 इंच आल्ले • 12.1 व 1/2 टी स्पून चाट मसाला पावडर • 13.1 व 1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली ) • 14.1 टेबल स्पून चिंचेची पेस्ट • 15.3 टेबल स्पून गुळ ( कुस्करलेला किंवा पावडर ) • 16.1/2 कप चिरलेली कोथिंबीर • 17.1/2 कप बारीक चिरलेला पुदिना • 18.2 टेबल स्पून तळलेली बुंदी • 19.2 ते 3 कप पाणी • 20.जरूरीप्रमाणे काळे मीठ • 21.पुरीसाठी घटक : • 22.200 ग्रॅम गव्हाचा कोंडा ( रवा / सूजी ) • 23.1/4 टी स्पून बेकिंग सोडा • 24.45 ग्रॅम आटा ( मैदा ) • 25.चवीनुसार मीठ • 26.तळण्यासाठी तेल