1 / 3

Vangyachi rassa bhaji recipe in Marathi - वांग्याची रस्सा भाजी - Rajlaxmi Padsalge :

Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi

वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi )

1.वांगे - अर्धा किलो
2.कांदा - 1 मोठा
3.लसुण - 8 ते 10 पाकळ्या
4.कोथिंबीर - आवडीनुसार
5.तिखट - 2 चमचे
6.मीठ - आवश्यकतेनुसार
7.हळद - 1 छोटा चमचा
8.काळ तिखट - 2 चमचे
9.तेल - 1 वाटी
10.जिरे, मोहरी
11.साखर - 1 छोटा चमचा
12.शेंगदाणे कुट - 1 वाटी

वांग्याची रस्सा भाजी | How to make Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi

वांगे धून चिरून घ्यावी
येक भांड्यात शेंगदाणे कुट, तिखट,काळ तिखट मीठ, हळद कोथिंबीर, कांदा चिरुन, लसुण, साखर व 2 चमचे तेल घालून चांगले मिक्स करावे

नंतर चिरलेले वांगे भरून घेणे

1 का कढई मध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून फोडणी देणे
नंतर भरलेले वांगे त्यात टाकणे

चांगले कळसकर होईपर्यंत परतणे

नंतर त्यात गरम पाणी घालून शिजवून घ्यावे
वरुण कोथिंबीर घालणे
भाजी तयार आहे

My Tip:

आपण ह्या भाजीत घट्ट पणा येण्या साठी टोमॅटो चि पेस्ट करून टाकू शकतो
KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/70551/vangyachi-rassa-bhaji-in-marathi

Download Presentation

Vangyachi rassa bhaji recipe in Marathi - वांग्याची रस्सा भाजी - Rajlaxmi Padsalge :

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript

1. Vangyachirassabhaji recipe in Marathi - वांग्याची रस्सा भाजी - RajlaxmiPadsalge : BetterButter Vangyachirassabhaji Recipe in Marathi वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vangyachirassabhaji Recipe in Marathi ) 1.वांगे - अर्धा किलो 2.कांदा - 1 मोठा 3.लसुण - 8 ते 10 पाकळ्या 4.कोथिंबीर - आवडीनुसार 5.तिखट - 2 चमचे 6.मीठ - आवश्यकतेनुसार 7.हळद - 1 छोटा चमचा 8.काळ तिखट - 2 चमचे 9.तेल - 1 वाटी 10.जिरे, मोहरी 11.साखर - 1 छोटा चमचा 12.शेंगदाणे कुट - 1 वाटी

2. Vangyachirassabhaji recipe in Marathi - वांग्याची रस्सा भाजी - RajlaxmiPadsalge : BetterButter

3. Vangyachirassabhaji recipe in Marathi - वांग्याची रस्सा भाजी - RajlaxmiPadsalge : BetterButter • वांग्याची रस्सा भाजी | How to make Vangyachirassabhaji Recipe in Marathi • वांगे धून चिरून घ्यावी • येक भांड्यात शेंगदाणे कुट, तिखट,काळ तिखट मीठ, हळद कोथिंबीर, कांदा चिरुन, लसुण, साखर व 2 चमचे तेल घालून चांगले मिक्स करावे • नंतर चिरलेले वांगे भरून घेणे • 1 का कढई मध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून फोडणी देणे • नंतर भरलेले वांगे त्यात टाकणे • चांगले कळसकर होईपर्यंत परतणे • नंतर त्यात गरम पाणी घालून शिजवून घ्यावे • वरुण कोथिंबीर घालणे • भाजी तयार आहे • My Tip: • आपण ह्या भाजीत घट्ट पणा येण्या साठी टोमॅटो चि पेस्ट करून टाकू शकतो • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/70551/vangyachi-rassa-bhaji-in-marathi

More Related