30 likes | 140 Views
MEDU VADA RECIPE IN MARATHI

मेदू वडा बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Medu Vada Recipe in Marathi )

1.कमीत कमी 3 तास पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤¿à¤œà¤µà¤²à¥‡à¤²à¥€ 2 कप उडीद डाळ
2.चिरलेले आलà¥à¤²à¥‡ 1 इंच
3.चिरलेलà¥à¤¯à¤¾ 3 हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾
4.पातळ सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेली 1 हिरवी मिरची
5.चिरलेली कोथिंबीर 3 टेबल सà¥à¤ªà¥‚न
6.थोडासा कढीपतà¥à¤¤à¤¾
7.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
8.तळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तेल

मेदू वडा | How to make Medu Vada Recipe in Marathi

उडीद डाळ à¤à¤¿à¤œà¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पाणी काढून टाकावे.
डाळीसोबत हिरवी मिरची, कढीपतà¥à¤¤à¤¾ व आलà¥à¤²à¥‡ दळून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बारीक पेसà¥à¤Ÿ बनवावी ( 3 à¤à¤¾à¤—ात )
बाऊलमधà¥à¤¯à¥‡ काढून तà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेली मिरची, कोथिंबीर व चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठघालून चांगले मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
बॅटर 30 मिनिटे फà¥à¤°à¥€à¤œà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ ठेवून थंड करावे .
खोल à¤à¤¾à¤‚डे / कढईत तेल गरम करावे. बाऊलमधà¥à¤¯à¥‡ थोडे सà¥à¤µà¤šà¥à¤› पाणी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ .
मोठा सपाट वाडगा हाताशी ठेवावा.
वाडगà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तळ à¤à¤¾à¤— ओलसर करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾ , मोठà¥à¤¯à¤¾ लिंबाचà¥à¤¯à¤¾ आकाराà¤à¤µà¤¢à¥‡ बॅटर घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ आणि वाडगà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तळाशी ठेवावे. ओलà¥à¤¯à¤¾ बोटाने तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¥‹à¤• पाडावे.
ते बॅटर मधà¥à¤¯à¤® गरम तेलात सोडावे आणि बॅटर मोकळे होईपरà¥à¤¯à¤‚त वाडगा पकडावा, वाडगा सहजपणे वेगळा करता येतो .
दोनà¥à¤¹à¥€ बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपरà¥à¤¯à¤‚त तळावे .
My Tip:

टीप --- à¤à¤•à¤¦à¤¾ तेलामधà¥à¤¯à¥‡ बॅटर घातलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° डावाने वडà¥à¤¯à¤¾à¤µà¤° गरम तेल घालत रहावे, नाहीतर ते पलटताना पाॅटला चिकटतील. à¤à¤•à¤¾à¤š वेळी अनेक वडे तळू नयेत. माà¤à¥à¤¯à¤¾ कढईत à¤à¤•à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ दोन वडे मावतात. या बॅटरपासून 12 वडे बनतात.
Reviews for Medu Vada Recipe in Marathi (0)

E N D
MeduVada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter मेदू वडा | How to make MeduVada Recipe in Marathi उडीद डाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळीसोबत हिरवी मिरची, कढीपत्ता व आल्ले दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी ( 3 भागात ) बाऊलमध्ये काढून त्यात स्लाईस केलेली मिरची, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे. बॅटर 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे . खोल भांडे / कढईत तेल गरम करावे. बाऊलमध्ये थोडे स्वच्छ पाणी घ्यावे . मोठा सपाट वाडगा हाताशी ठेवावा. वाडग्याचा तळ भाग ओलसर करून घ्यावा , मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे बॅटर घ्यावे आणि वाडग्याच्या तळाशी ठेवावे. ओल्या बोटाने त्यामध्ये भोक पाडावे. ते बॅटर मध्यम गरम तेलात सोडावे आणि बॅटर मोकळे होईपर्यंत वाडगा पकडावा, वाडगा सहजपणे वेगळा करता येतो . दोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावे . My Tip: टीप --- एकदा तेलामध्ये बॅटर घातल्यावर डावाने वड्यावर गरम तेल घालत रहावे, नाहीतर ते पलटताना पाॅटला चिकटतील. एकाच वेळी अनेक वडे तळू नयेत. माझ्या कढईत एकावेळी दोन वडे मावतात. या बॅटरपासून 12 वडे बनतात. Reviews for MeduVada Recipe in Marathi (0)
MeduVada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter
MeduVada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter • MEDU VADA RECIPE IN MARATHI • मेदू वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MeduVada Recipe in Marathi ) • 1.कमीत कमी 3 तास पाण्यात भिजवलेली 2 कप उडीद डाळ • 2.चिरलेले आल्ले 1 इंच • 3.चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या • 4.पातळ स्लाईस केलेली 1 हिरवी मिरची • 5.चिरलेली कोथिंबीर 3 टेबल स्पून • 6.थोडासा कढीपत्ता • 7.चवीनुसार मीठ • 8.तळण्यासाठी तेल