30 likes | 154 Views
VEG MANCHURIAN RECIPE IN MARATHI

वà¥à¤¹à¥‡à¤œ मंचूरियन बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Veg Manchurian Recipe in Marathi )

1.कोबी १ वाटी
2.कांदापात १/२ वाटी
3.सिमला मिरची आणि गाजर १/२ वाटी
4.मैदा १ १/२
5.कारà¥à¤¨ फà¥à¤²à¤¾à¤µà¤° २ चमचे
6.लाल तिखट २ चमचे
7.वà¥à¤¹à¤¾à¤ˆà¤Ÿ पेपर पावडर १ चमचा
8.गरम मसाला १ चमचा
9.आल लसूण पेसà¥à¤Ÿ २ चमचे
10.मीठ
11,खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ रंग चिमूटà¤à¤°
12,तेल तळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
13,लसूण २ गडà¥à¤¡à¥‡
14,काशà¥à¤®à¤¿à¤°à¥€ मिरची १०-१२ à¤à¤¿à¤œà¤µà¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾
E N D
Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - ArchanaLokhande : BetterButter VEG MANCHURIAN RECIPE IN MARATHI व्हेज मंचूरियन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Manchurian Recipe in Marathi ) 1.कोबी १ वाटी 2.कांदापात १/२ वाटी 3.सिमला मिरची आणि गाजर १/२ वाटी 4.मैदा १ १/२ 5.कार्न फ्लावर २ चमचे 6.लाल तिखट २ चमचे 7.व्हाईट पेपर पावडर १ चमचा 8.गरम मसाला १ चमचा 9.आल लसूण पेस्ट २ चमचे 10.मीठ 11,खाण्याचा रंग चिमूटभर 12,तेल तळण्यासाठी 13,लसूण २ गड्डे 14,काश्मिरी मिरची १०-१२ भिजवलेल्या
Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - ArchanaLokhande : BetterButter
Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - ArchanaLokhande : BetterButter • व्हेज मंचूरियन | How to make Veg Manchurian Recipe in Marathi • प्रथम कोबी, कांदापात,गाजर आणि सिमला मिरची बारीक बारीक चिरून घ्या. • नंतर एका बाऊलमध्ये चिरलेल्या भाज्या मैदा, कार्न फ्लावर, लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर ,आल लसूण पेस्ट, मीठ आणि खाण्याचा रंग घालून मिक्स करून घेतले. • नंतर लागेल तसे पाणी घालून भज्याप्रमाणे पिठ भिजवून घेतले. • आता तेल गरम करून भजी दोन्ही बाजूंनी छान तळून घेतले. • शेजवान चटणी बनवण्यासाठी लसूण सोलून बारीक बारीक चिरून घ्या. आता कढईत तीन ते चार चमचे तेल कापलेला लसूण फक्त दोन मिनीट परता. लाल करू नका. • नंतर भिजवून वाटलेली मिरची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा. पाच ते सात मिनीटे मिश्रण चांगले हालवत रहा आणि चटणी प्रमाणे घट्ट झाले की गँस बंद करा. • आता तयार भजी आणि शेजवान चटणी डिशमध्ये घेऊन व्हेज मंचूरियन सर्व्ह करा. • My Tip: • एका बाऊलमध्ये भजी, चटणी, कापलेला कोबी, कांदापात घालून एकत्र मिक्स करून खा. अजून छान लागेल. • Reviews for Veg Manchurian Recipe in Marathi (0) • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/61066/veg-manchurian-in-marathi