1 / 5

Maratha Vadhu Var Suchak Kendra Nashik | Maratha Samaj Vadhu Var Suchak Kendra

Maratha Vadhu Var Suchak Kendra Nashik, your esteemed destination for finding the perfect life partner among the illustrious Royal Marathas in the beautiful city of Nashik. Our platform, Maratha Samaj Vadhu Var Suchak Kendra Nashik, celebrates the rich traditions and cultural heritage of the Maratha community while providing a seamless and trusted experience for your matrimonial needs. Nashik, with its historical significance and natural beauty, provides the perfect backdrop for weaving love stories that resonate with the grandeur of the Royal Marathas.

atul26
Download Presentation

Maratha Vadhu Var Suchak Kendra Nashik | Maratha Samaj Vadhu Var Suchak Kendra

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. “शाश्वत नात्ाांचा पाया, प्रामाणिकपिाचा आणि णिश्वासाचा!” RoyalMarathas मराठी समाजासाठी तयार क े लेले अग्रगण्य मराठी वधू-वर सूचक क ें द्र आहे. RoyalMarathas च्या स्थापने मागचे अस्सल कारण, मराठी समाजाला त्ाांचे आपले स्वतःचे असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे होते. ववस्तृत अभ्यास आवण सांशोधनातून जन्माला आलेले हे व्यासपीठ, मराठी वर-वधूांसाठी ववश्वसनीय आवण अनुरूप स्थळां शोधण्याचे एकमेव स्थान म्हणून ओळखले जाते. इतक ां च नव्हे तर RoyalMarathas ची रचना मराठी सांस्क ृ ती ला ववचारात ठेवून करत असताांना आधुवनक तांत्रज्ञानाचा पण पुरेपूर वापर करण्यात आला आहे. आमचे ऍलगोररदम देखील आपल्याला प्रत्ेक वेळी सवोत्तम- उपयुक्त प्रोफाइल्स सादर करण्यासाठी विझाईन क े लेले आहेत. या सवव वैवशष्ट्ाांसह RoyalMarathas आपल्या जोिीदाराच्या शोधात, एक सच्चा सोबती ठरेल अशी आमची खात्री आहे.

  2. लग्न म्हणजे एका पववत्र वातावरणामध्ये अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, वमत्रमांिळीच्या, नातेवाईक ां च्या साविणी दोन माणस आयुष्यभरा साठी एकमेकाांना जोिली जातात. हातात हात देऊन आयुष्यःभर एकमेकाांना साथ देण्याचां वचन देतात आवण आयुष्यभर ते वचनपाळण्यासाठी प्रयत्न करतात, वववाह म्हणजे एक सुवणव बांधन!!! हा! लग्न म्हांटल वक मयावदा आल्या जवाबदायाव आल्या , फक्त नवरा आवण बायको वरच नाही तर दोन्ही पररवारावर. मुलाांच्या आई-वविलाांच्या, सासू- सासराांच्या परांतु ह्या सवव जवाबदायाव घेऊन सांपूणव आयुष्य हसत-खेळत प्रेमासोबत घालवणे हेच या नात्ाचे स ांदयव आहे. आजच्या काळात नात्ाला महत्व तेच आहे, पण नात जोिण्याच्या पद्धतीमध्ये थोिासा फरक पिला आहे. पूवी नातेवाईक ां च्या ओळखीने, विीलधारी माणसाांच्या, सांपूणवक ु टुांबाच्या सहमतीने मुलगा वकवाां मुलगी पसांत क े ली जायची. आजचे युग इांटरनेटचे युग आहे ह्या युगामध्ये लग्नासारख्या पववत्र नाते जोिण्या साठी वधू-वर सूचक सांस्था वकवाां मैटरीमोवनअल साईट याांची मदत घेतली जाते, जरी नाती जोिण्याची पद्धत बदलली तरी नात्ातील प्रेम आवण गोिवा तसाच कायम राहतो म्हणूनच वववाहाला एक पववत्र आवण सुवणव बांधन म्हांटले जाते!!!!

  3. मराठी समाजातील वववाह हे त्ाच्या ववववध आवण ववशेष ववधीसाठी प्रवसद्ध आहे! ह्या ववधी परांपरेपासून पासून चालत आल्या आहेत !! ह्या ववधीांमध्ये दोन क ु टुांब व त्ाांचे नातेवाईक एकत्र येऊन लग्नासारख आतुट नात जोितात. आपल्या नवीन आयुष्याची सुरवात या गोि व मजेशीर वववध होणार याची दोन्ही क ु टुांबाांना खूप उत्सुकता असते प्रत्ेक वववधचे एक ववशेष वैवशष्ट् आवण क्रम आहेत , लग्नापूिीच्या णिण ांचा क्रम : साखरपुडा : साखरपुिा हा एक वववाहसोहळा आहे ज्यात वराचे क ु टुांबीय वधूला सािी आवण साखर (वमठाई) देतात ज्याला स्वीक ृ तीचे वचन्ह मानले जाते. नवीन जोिी कि ू न अांगठीची देवाणघेवाण क े ली जाते. क े ळििां / गडगनेर : या सोहळ्यामध्ये लग्न होणाऱ्या वधूचे वक ां वा वरचे नातेवाईक , वधू वक ां वा वर याांना सहक ु टुांब जेवणाच्या कायवक्रमाला बोलावतात व त्ाांना त्ाांच्या पुढील वाट चाली साठी आशीवावद आवण भेटवस्तू देतात हळद : हळद हा लाग्नापुवीचा एक अवतशय आनांद दायक आवण गमती शीर सोहळा आहे, या ववधी मध्ये आांब्याची पाने हळदी मध्ये बुिवून वधू आवण वराच्या शरीरावर लावली जातात, आपल्या वहांदू शास्त्रात हळदीला भरपूर महत्व आहे , हळदी मध्ये बरेच गुण आहेत त्ातला आपल्या ला माहीत असलेला गुण म्हणजे औषधी गुण ज्यामुळे वर आवण वधू ला हळद लावल्याने त्ाांच्या त्वचे वर आवण शरीरावर असलेले सांसगव बरे होतात तसेच चेहर्यावर आवण त्वचेत एक वेगळे तेज येते. अश्या प्रकारे लग्ना पूवीचे सवव ववधी पूणव करून लग्नाच्या ववधीची तयारी क े ली जाते!!

  4. ROYALMARATHA ADDRESS -: Royal Marathas Vadhu Var Kendra, 'Hans' Bungalow, Second Floor, 27/507, Pradhikaran, Near ICICI Bank, Nigdi, Pune, Maharashtra, India. MOBILE NO-: 7208681480 URL -: https://www.royalmarathas.com/

More Related