30 likes | 90 Views
शेगावची कचोरी | How to make SHEGAON kachori Recipe in Marathi

पà¥à¤°à¤¥à¤® तयारीत मैदा तेलाचे मोहन व मीठघालून घटà¥à¤Ÿ à¤à¤¿à¤œà¤µà¤¾à¤µà¤¾
मà¥à¤—ाची डाळ मिकà¥à¤¸à¤°à¤µà¤° रवेदार बारीक करावी
खूप बारीक नको
मग बेसन थोडे तेल घालून खरपूस à¤à¤¾à¤œà¤¾à¤µà¥‡
तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी
तà¥à¤¯à¤¾à¤¤ मà¥à¤—डाळ परतून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ जरा छान मोकळी à¤à¤¾à¤²à¥€ की तिखट मीठहळद मीठगरम मसाला घालावा
मग à¤à¤¾à¤œà¤²à¥‡à¤²à¥‡ बेसन घालावे
नीट मिकà¥à¤¸ करून वाफ घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€
आता मैदà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पारी घेऊन तà¥à¤¯à¤¾à¤¤ सारणाचे गोळी à¤à¤°à¥‚न कचोरी बंद करावी
मग हातानेच पातळ करावी किंवा हलकà¥à¤¯à¤¾ हाताने थोडी लाटावी
गरम तेलात सोडावी गà¥à¤—ली कि गाद मंद करून दोनà¥à¤¹à¥€ बाजूने खà¥à¤¸à¤–à¥à¤¶à¥€à¤¤ तळावी
चिंचेचà¥à¤¯à¤¾ चà¥à¤Ÿà¤£à¥‡à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° सरà¥à¤µ करावी
My Tip:

कचोरीचा सà¥à¤—ंधानेच à¤à¥‚क चाळवली जाते पण ती मंद आचेवर टाळली तरच खà¥à¤¸à¤–à¥à¤¶à¥€à¤¤ लागते
Reviews for SHEGAON kachori Recipe in Marathi (0)

E N D
SHEGAON kachori recipe in Marathi - शेगावची कचोरी - Chayya Bari : BetterButter SHEGAON KACHORI RECIPE IN MARATHI शेगावची कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SHEGAON kachori Recipe in Marathi ) 1.मैदा 4 वाट्या 2.मुगाची डाळ दीड वाटी 3.बेसन 2 चमचे 4.तिखट 1 चमचा 5.गरम मसाला 1/4चमचा 6.हळद,1/2चमचा 7.मीठ चवीनुसार 8.जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी 9.तेल तळण्यासाठी
SHEGAON kachori recipe in Marathi - शेगावची कचोरी - Chayya Bari : BetterButter
SHEGAON kachori recipe in Marathi - शेगावची कचोरी - Chayya Bari : BetterButter • शेगावची कचोरी | How to make SHEGAON kachori Recipe in Marathi • प्रथम तयारीत मैदा तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट भिजवावा • मुगाची डाळ मिक्सरवर रवेदार बारीक करावी • खूप बारीक नको • मग बेसन थोडे तेल घालून खरपूस भाजावे • तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी • त्यात मुगडाळ परतून घ्यावे जरा छान मोकळी झाली की तिखट मीठ हळद मीठ गरम मसाला घालावा • मग भाजलेले बेसन घालावे • नीट मिक्स करून वाफ घ्यावी • आता मैद्याची पारी घेऊन त्यात सारणाचे गोळी भरून कचोरी बंद करावी • मग हातानेच पातळ करावी किंवा हलक्या हाताने थोडी लाटावी • गरम तेलात सोडावी गुगली कि गाद मंद करून दोन्ही बाजूने खुसखुशीत तळावी • चिंचेच्या चुटणेबरोबर सर्व करावी • My Tip: • कचोरीचा सुगंधानेच भूक चाळवली जाते पण ती मंद आचेवर टाळली तरच खुसखुशीत लागते • Reviews for SHEGAON kachori Recipe in Marathi (0)