E N D
UID Enrollment स्टेशन आपल्या सेंटर वर सुरु करण्या करीतासदर Enrollment Operator /Enrollment Supervisor हा Sifyi Test Certified असणे अनिवार्य आहे. सिफी टेस्ट सर्टीफिकेशन घेण्याकरिता Candidate ने Online रजिस्ट्रेशन कसे करावे तसेच परीक्षेची तारीख व वेळ कशी निवडावी , परीक्षा ट्रेनिंग मटेरिअल कुठे उपलब्ध आहे, परीक्षेचे Admit Card कसे मिळवावे, • परीक्षेला बसण्याकरिता रु.३६५/- चे SBIबँकेचे चलन भरणे आवश्यक आहे, सदर चलनाच्या ३ प्रति असतात व बँकेत चलन भरताना त्यापैकी १ प्रत बँक स्वतःकडे जमा करेल, दुसरी प्रत सिफी टेस्ट करिता परीक्षेच्या दिवशी जमा करावी, तीसरी प्रत Candidate करिता असते. • चलन डाउनलोड करण्या करिता पुढील लिंक चा वापर करावा http://uidai.sifyitest.com/challan_download.php • सदर चलनावर Candidate नाव, DOB, Mobile no. लिहावा व VLEs ने चलनावर EA-Supervisor निवडावे, कारण Supervisor हे Operator चे काम सुद्धा करू शकतात.
Internet Browser मध्ये वर दर्शविलेला web Address type करा, आपल्या स्क्रीन वर SIFY Certification Portal Open होईल नवीन Operator/Supervisor ने Sify Exam चे रजिस्ट्रेशन करण्याकरिता क्लिक करा.
येथे शिक्षण निवडा येथे Candidate चा आधार किंवा EID no. लिहा. येथे Supervisor किंवा Operator निवडा येथे एजन्सी Spanco निवडण्याकरिता 1175 कोड टाईप करा येथे SBI चलन भरल्यानंतर बँकेने दिलेली माहिती भरा. (उ. जरनल नं. / शाखा /रकम )
येथे नाव टाईप करा येथे जन्म दिनांक सिलेक्ट करा येथे Domain (Gmail/Rediffmail etc. Select करा येथे Email ID टाईप करा येथे पुन्हा Email ID टाईप करा येथे संपूर्ण पत्ता पिन कोड सहित टाईप करा
Candidate चा मोबाईल क्रमांक येथे टाईप करा सदर मो.नं. वर तसेच ईमेल वर ID व P/W पाठविण्यात येईल. येथे Candidate ने आपला फोटो JPEG इमेज अपलोड करावा फोटो ची साईज 50 KB पेक्षा जास्त नसावी. येथे Candidate ने सही Scan करून JPEG इमेज अपलोड करावा फोटो ची साईज 50 KB पेक्षा जास्त नसावी. शेजारी दर्शविलेल्या Image प्रमाणे Security code BOX मध्ये टाईप करावा भरलेली संपूर्ण माहितीची खात्री करूनच सबमिट या बटन वर क्लिक करावे.
आपल्या स्क्रीन वर Registration ID व Password येईल तसेच आपल्या मोबाईल नं. वर SMS प्राप्त होईल सदर युजर ID व Password चा उपयोग EXAM Slot book करण्याकरिता व Admit Card Download करण्याकरिता होतो.
Registration Complete झाल्यानंतर HOME या बटन वर क्लिक करावे येथे Candidate ID व Password टाकून Login वर क्लिक करा.
येथे Exam Slot Book करण्याकरिता येथे क्लिक करा.
येथे तुम्हाला हवे असलेले Exam Center निवडा. येथे Calendar वरून Exam Date Book करा. येथे परीक्षेची वेळ निवडा (स. १० ते १२ किंवा दु. २ ते ४) व सबमिट बटन वर क्लिक करा
आपले Admit card PDF मध्ये Save करा व प्रिंट करा , परीक्षेला जाताना SIFY चलन Copy व ID proof सोबत बाळगावे.
Sample Exam Test/ Mock Test देण्याकरिता खाली दिलेल्या link चा वापर करावा http://uidai.sifyitest.com/html/sampletest.html • Exam Study Material खाली दिलेल्या लिंक वरून PDF/PPT file Download करावे. • http://uidai.gov.in/training-content-for-enrolment-staff.html THANK YOU