220 likes | 366 Views
Learning about calorific value of a fuel. इंधनाच्या उष्मांकाविषयी माहिती करून घेऊयात. What will be the cost impact If the same recipe is prepared using three different fuels ?. To find this we need to observe or find out following things during our practical –
E N D
इंधनाच्या उष्मांकाविषयी माहिती करून घेऊयात
What will be the cost impact If the same recipe is prepared using three different fuels ? • To find this we need to observe or find out following things during our practical – • Time taken for cooking a recipe • Quantity of fuel consumed • Quantity of food (recipe) cooked. • Total Cost of each fuel which is consumed
एकच पदार्थ जर वेगवेगळया प्रकारची इंधने वापरुन शिजवला तर शिजवण्यास लागलेला वेळ आणि प्रत्येक इंधनासाठी आलेला खर्च हा सारखाच असेल का? • हे शोधण्यासाठी प्रयोगा दरम्यान खालील गोष्टींची नोंद घेणे आवश्यक आहे : • पदार्थ शिजवण्यास लागलेला वेळ • खर्च झालेले इंधन • शिजवलेल्या पदार्थाचे प्रमाण • इंधनासाठी आलेला खर्च
Observations found during trial in Mangaon school • Materials used during trial : • Planned recipe – 1 kg of “Khichadi” : Ingredients used : 1 kg of rice with oil & some vegetables like onions, tomatoes, coriander leaves, green chili pest, spices, salt, etc. • Type of fuels used for cooking : Wood –Chula, cooking gas , kerosene - stove
माणगांव शाळेतील प्रयोगा दरम्यान केलेली निरीक्षणे • प्रयोगासाठी वापरलेले साहित्य: • ठरवलेला पदार्थ (खिचडी) : 1 किलो खिचडी बनविण्यासाठी वापरलेले साहित्य: • तांदुळ, तेल, भाज्या- कांदे, टोमॅटो, कोथिंबीर; मिरची पावडर, मसाला, मीठ... इत्यादी. • खिचडी बनविण्यासाठी वापरलेले इंधन स्त्रोत : • जळाऊ लाकूड - चुल, एलपीजी गॅस - गॅस शेगडी आणि केरोसीन - स्टोव्ह
Observations found during trial in Mangaon school Below table indicates time taken for cooking 1 Kg of “Khichadi” using three different fuels :
माणगांवशाळेतील प्रयोगा दरम्यान केलेली निरीक्षणे इंधना नुसार प्रत्येकी 1 किलो खिचडी शिजवण्यासाठी लागलेला वेळ व खर्च झालेल्या इंधनाचा तक्ता :
Why we need different quantity of fuel to cook same amount of “Khichadi” ?
सारख्याच प्रमाणातील खिचडी शिजवण्यासाठी, खर्ची झालेल्या इंधनाचे प्रमाण मात्र जळाऊ लाकूड, एलपीजी गॅस आणि केरोसीन यांत वेगवेगळे का बरे आढळले ?
CALORIFIC VALUE OF FUEL Definition of the calorific value : It can be defined as the amount of heat liberated in Kcal for the complete combustion of 1 Kg of fuel.
इंधनाचा उष्मांक • उष्मांकाची व्याख्या : एक किलो इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेली किलो कॅलरीज्/किलो उष्णता
इंधन उष्मांकाचे कोष्टक
Calculation of Calorific values to cook “Khichadi” using differentfuels ? Name of the FuelFuel consumed * Calorific values = Calories used for preparing. “Khichadi” 1)Wood 1.9Kg* 3500 = 6650 Kcal 2)Kerosene 0.200ml* 10000 = 2000 Kcal 3)Gas 0.200 gm* 8600 = 1720 Kcal
वेगवेगळया प्रकारची इंधने वापरुन खिचडी शिजवण्यास लागलेल्या उष्मांकाचे प्रमाण इंधन स्त्रोतखर्च झालेले इंधन * उष्मांक= खिचडी शिजवण्यास लागलेल्या. उष्मांकाचे प्रमाण 1) जळाऊ लाकूड 1.9किलो * 3500 = 6650 किलोकॅलरीज् 2) केरोसीन 0.200मिलिलिटर * 10000 = 2000 किलोकॅलरीज् 3) एलपीजी गॅस 0.200 ग्रॅम* 8600 = 1720 किलोकॅलरीज्
Calorific value efficiency • Wood - Low • Cooking gas - High • Kerosene – Medium • Learning : It is observed that because of low calorific efficiency wood quantity got highly consumed compared to cooking gas and kerosene
इंधनांच्या उष्मांकातील असलेल्या फरकांमुळे खर्च झालेल्या इंधनांचे प्रमाण जळाऊ लाकूड : सर्वात जास्त एलपीजी गॅस : सर्वात कमी केरोसीन : मध्यम यातून काय शिकलात : कमी उष्मांकामुळे जळाऊ लाकूडाचे खिचडी शिजवण्यासाठी लागलेले प्रमाण (1.9किलो ) हे इतर दोन इंधन स्त्रोतां पेक्षा बरेच जास्त आहे.
Costing of fuel • For this we need to consider the quantity of fuel consumed for preparation of “Khichadi” and market cost of the fuel
प्रयोगा दरम्यान आलेला इंधना वरील एकूण खर्च • हा खर्च काढण्यासाठी पुढील गोष्टी विचारात घेऊ :- खिचडी शिजवण्यासाठी खर्च झालेल्या इंधनाचे प्रमाण, बाजारातील इंधनाची किंमत • इंधना वरील एकूण खर्च = खर्च झालेल्या इंधनाचे प्रमाण * इंधनाचे बाजार मूल्य
Which fuel is costly ? • Which is the best option to use ? • What type of fuel are easily available ?
कोणते इंधन जास्त महाग आहे? • इंधनाचा कोणता पर्याय जास्त सोयीचा आहे? • सर्वाधिक उपलब्ध इंधन कोणते?