50 likes | 259 Views
Deva Tuzya dvaree aalo. www.kelkaramol.blogspot.in. Next Slide. तुमचा आजचा दिवस आनंदाचा जावो. || श्री गणपती स्तोत्र || साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुकामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चवथे गजवक्र ते,
E N D
DevaTuzyadvareeaalo www.kelkaramol.blogspot.in Next Slide
तुमचा आजचा दिवस आनंदाचा जावो || श्री गणपती स्तोत्र || साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुकामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चवथे गजवक्र ते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाव ते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धुम्रवर्ण ते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो तु सर्व सिध्दीत, विद्यार्थाला मिळे विद्या , धन्यार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती, जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ, एक वर्ष पुर्ण होता मिळे सिध्दी न संशय, नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठित पठण्या अनुवादिले. *****जय श्री गणेशाय नमो नमः***** Home Next Slide
देवा तुझ्या द्वारी आलो देवानां च ऋषीणां च गुरुं कांचनसंन्निभम् । बुद्धिभूतम् त्रिलोकेशम् तं नमामि बृहस्पतिम् ॥ देवमंत्री विशालाक्षो सदा लोकहिते रत: । अनेकशिष्य संपूर्ण: पीडाम् हरतु मे गुरु: ॥ www. kelkaramol.blogspot.in Home Next Slide
नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुर पुजितेशंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते||१|| • नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरीसर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते||२|| • सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरीसर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते||३|| • सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तीमुक्ती प्रदायनीमंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोस्तुते||४|| • आद्यंतर हिते देवी आद्यशक्ती महेश्वरीयोगीजे योग संभुते महालक्ष्मी नमोस्तुते||५|| • स्थुलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरेमहापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते||६|| • पद्मासनास्थिते देवी परब्रह्म स्वरुपिणीपरमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते||७|| • श्वेतांबरधरे देवी नानालंकार भुषितेजगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते||८|| • महालक्ष्मीअष्टक स्तोत्र यः पठेत भक्तीमान नरःसर्व सिद्धिम वाप्नोती राज्यम प्राप्नोती सर्वदाएकः काल पठे नित्यम महापाप विनाशनमद्विकाल यः पठे नित्यम धनधान्यम समन्वितात्रिकाल यः पठे नित्यम महाशत्रु विनाशनममहालक्ष्मी भवे नित्यम प्रसन्ना वरदा शुभा • ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात • www.kelkaramol.blogspot.in Home Next Slide
सुप्रभात तुमचा आजचा दिवस आनंदाचा जावोwww.kelkaramol.blogspot.in रामाची कर्पूरआरती धूप दीप झाला आता कर्पूर आरती । रामा कर्पूर आरती ॥सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ धृ ॥ कर्पूरवडीसम मानस माझे निर्मळ राहू दे । रामा निर्मळ राहू दे ॥कर्पूरवडीचा भावभक्तिचा सुगंध वाहू दे । रामा सुगंध वाहू दे ॥कर्पूरवडीची लावून ज्योत, पाहीन तव मूर्ति । रामा पाहीन तव मूर्ति ॥सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ १ ॥ ध्यान कळेना,ज्ञान कळेना ना कळे काही । रामा ना कळे काही ॥शब्दरूपी गुंफ़ुनि माला वाहतो पायी । रामा वाहतो पायी ॥मुखी नाम, नेत्री ध्यान, हृदयी तव मूर्ति । रामा हृदयी तव मूर्ति ॥सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ २ ॥ कर्पूरगौरं करुणावतारं ।संसारसारं भुजगेन्द्रहारम ।सदावसन्तं हृदयारविन्दे ।भवं भवानीसहितं नमामि ॥ कर्पूरारार्तिक्यदीपं समर्पयामि ॥ Home