30 likes | 54 Views
BUTTER PANEER RECIPE IN MARATHI

बटर पनिर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter paneer Recipe in Marathi )

1.१०० ग्रा. पनिर
2.१ कांदा
3.२ टमाटर
4.७-८ काजू
5.५-६ लसूणकळ्या
6.१" आले.
7.२-३लवंग, १" दालचीनी४-५ काळेमिरे,१ मसाला वेलची
8.१ चमचा धनेजिरे पावडर
9.बटर
10.२ टे.स्पू. दही.
E N D
Butter paneer recipe in Marathi - बटर पनिर - Maya Joshi : BetterButter BUTTER PANEER RECIPE IN MARATHI बटर पनिर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter paneer Recipe in Marathi ) 1.१०० ग्रा. पनिर 2.१ कांदा 3.२ टमाटर 4.७-८ काजू 5.५-६ लसूणकळ्या 6.१" आले. 7.२-३लवंग, १" दालचीनी४-५ काळेमिरे,१ मसाला वेलची 8.१ चमचा धनेजिरे पावडर 9.बटर 10.२ टे.स्पू. दही.
Butter paneer recipe in Marathi - बटर पनिर - Maya Joshi : BetterButter
Butter paneer recipe in Marathi - बटर पनिर - Maya Joshi : BetterButter • बटर पनिर | How to make Butter paneer Recipe in Marathi • दह्यात हळद, तिखट, मिठ घालून पनिरचे तुकडे १/२ तास भिजवून ठेवा. • कादा, टमाटर , खडा मसाले, आले, लसूण, काजू परतून वाटून घ्या. • पँनमध्ये बटर घालून जिरे घाला. मसाला घाला.चागला परतून घ्या. • हळद, तिखट, मिठ , पाणी घाला. • चांगले ऊकळू द्या. • भिजवलेले पनिर घालून ऊकळू द्या. • कोथींबीरीने सजवा • पराठा किंवा नान सोबत सर्व करा. • Reviews for Butter paneer Recipe in Marathi (0) • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/82011/butter-paneer-in-marathi