30 likes | 85 Views
Veg Pulao Recipe in Marathi

वà¥à¤¹à¥‡à¤œ पà¥à¤²à¤¾à¤µ बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Veg Pulao Recipe in Marathi )

1.2 कप बासमती तांदà¥à¤³
2.1 कप चिरलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ ( गाजर, बीनà¥à¤¸, मटार )
3.2 पातळ चिरलेले कांदे
4.1 चिरलेला टोमॅटो
5.3 कप à¤à¤¾à¤œà¥€ सà¥à¤Ÿà¤¾à¥…क
6.2 टेबल सà¥à¤ªà¥‚न तेल
7.1 टी सà¥à¤ªà¥‚न लिंबाचा रस
8.1 टी सà¥à¤ªà¥‚न तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेले आलà¥à¤²à¥‡ व लसूण
9.गरजेनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
10.3-4 काळी मिरी
11.2-3 लवंगा
12.2 वेलदोडे
13.1 तमालपतà¥à¤°
14.1 इंच दालचीनी
15.1 टी सà¥à¤ªà¥‚न जीरे

वà¥à¤¹à¥‡à¤œ पà¥à¤²à¤¾à¤µ | How to make Veg Pulao Recipe in Marathi

तांदà¥à¤³ सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤µà¥‚न घेणे. 30 मिनिटे पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤¿à¤œà¤µà¥‚न ठेवणे. à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ अरà¥à¤§à¥à¤¯à¤¾ शिजवून घेणे.
पॅनमधà¥à¤¯à¥‡ तेल गरम करून तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जीरे, तमालपतà¥à¤°, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे घालवेत आणि à¤à¤• मिनिट हलवावे .
कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपरà¥à¤¯à¤‚त परतावे.
आलà¥à¤²à¥‡, लसूण आणि हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ टाकून परतावे.
आता टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून तळावे.
अरà¥à¤§à¥à¤¯à¤¾ शिजवलेलà¥à¤¯à¤¾ घालावà¥à¤¯à¤¾à¤¤ आणि 2 मिनिटे परतावे.
आता तांदà¥à¤³ टाकावेत आणि सरà¥à¤µ पदारà¥à¤¥ तांदà¥à¤³à¤¾à¤µà¤° चांगलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¥‡ आवरण होईपरà¥à¤¯à¤‚त परतत रहावे.
तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मीठा बरोबर लिंबाचा रस टाकावा.
पाणी (3:1 पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ ) घालावे, à¤à¤¾à¤‚कण लावून तांदà¥à¤³ पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ शिजू दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤¤ .
आचेवरून काढावे आणि काकडी सॅलड / लसूण रायतà¥à¤¯à¤¾ सोबत खायला दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
My Tip:

काहीही नाही.
KNOW MORE ABOUT -http://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathi
E N D
Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter • व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Pulao Recipe in Marathi ) • 1.2 कप बासमती तांदुळ • 2.1 कप चिरलेल्या भाज्या ( गाजर, बीन्स, मटार ) • 3.2 पातळ चिरलेले कांदे • 4.1 चिरलेला टोमॅटो • 5.3 कप भाजी स्टाॅक • 6.2 टेबल स्पून तेल • 7.1 टी स्पून लिंबाचा रस • 8.1 टी स्पून तुकडे केलेले आल्ले व लसूण • 9.गरजेनुसार मीठ • 10.3-4 काळी मिरी • 11.2-3 लवंगा • 12.2 वेलदोडे • 13.1 तमालपत्र • 14.1 इंच दालचीनी • 15.1 टी स्पून जीरे
Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter
http://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathi व्हेज पुलाव | How to make Veg Pulao Recipe in Marathi तांदुळ स्वच्छ धुवून घेणे. 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे. भाज्या अर्ध्या शिजवून घेणे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे घालवेत आणि एक मिनिट हलवावे . कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतावे. आल्ले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून परतावे. आता टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून तळावे. अर्ध्या शिजवलेल्या घालाव्यात आणि 2 मिनिटे परतावे. आता तांदुळ टाकावेत आणि सर्व पदार्थ तांदुळावर चांगल्या प्रकारे आवरण होईपर्यंत परतत रहावे. त्यामध्ये मीठा बरोबर लिंबाचा रस टाकावा. पाणी (3:1 प्रमाण ) घालावे, झांकण लावून तांदुळ पूर्णपणे शिजू द्यावेत . आचेवरून काढावे आणि काकडी सॅलड / लसूण रायत्या सोबत खायला द्यावे. My Tip: काहीही नाही. KNOW MORE ABOUT -http://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathi