30 likes | 90 Views
SHEGAON KACHORI RECIPE IN MATATHI

शेगावची कचोरी बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make SHEGAON kachori Recipe in Marathi )

मैदा 4 वाटà¥à¤¯à¤¾
मà¥à¤—ाची डाळ दीड वाटी
बेसन 2 चमचे
तिखट 1 चमचा
गरम मसाला 1/4चमचा
हळद,1/2चमचा
मीठचवीनà¥à¤¸à¤¾à¤°
जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
तेल तळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
E N D
SHEGAON kachori recipe in Marathi - शेगावची कचोरी - Chayya Bari : BetterButter SHEGAON KACHORI RECIPE IN MATATHI शेगावची कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SHEGAON kachori Recipe in Marathi ) मैदा 4 वाट्या मुगाची डाळ दीड वाटी बेसन 2 चमचे तिखट 1 चमचा गरम मसाला 1/4चमचा हळद,1/2चमचा मीठ चवीनुसार जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी तेल तळण्यासाठी
SHEGAON kachori recipe in Marathi - शेगावची कचोरी - Chayya Bari : BetterButter
SHEGAON kachori recipe in Marathi - शेगावची कचोरी - Chayya Bari : BetterButter • शेगावची कचोरी | How to make SHEGAON kachori Recipe in Marathi • प्रथम तयारीत मैदा तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट भिजवावा • मुगाची डाळ मिक्सरवर रवेदार बारीक करावी • खूप बारीक नको • मग बेसन थोडे तेल घालून खरपूस भाजावे • तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी • त्यात मुगडाळ परतून घ्यावे जरा छान मोकळी झाली की तिखट मीठ हळद मीठ गरम मसाला घालावा • मग भाजलेले बेसन घालावे • नीट मिक्स करून वाफ घ्यावी • आता मैद्याची पारी घेऊन त्यात सारणाचे गोळी भरून कचोरी बंद करावी • मग हातानेच पातळ करावी किंवा हलक्या हाताने थोडी लाटावी • गरम तेलात सोडावी गुगली कि गाद मंद करून दोन्ही बाजूने खुसखुशीत तळावी • चिंचेच्या चुटणेबरोबर सर्व करावी • My Tip: • कचोरीचा सुगंधानेच भूक चाळवली जाते पण ती मंद आचेवर टाळली तरच खुसखुशीत लागते • Reviews for SHEGAON kachori Recipe in Marathi (0) • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/59645/shegaon-kachori-in-marathi