30 likes | 105 Views
EGG BIRYANI RECIPE IN MARATHI

अंडा बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Egg Biryani Recipe in Marathi )

1.अंडा मिशà¥à¤°à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी :
2.अंडी - 6
3.तेल - 1/2 कप
4.खडा गरम मसाला ( 4-6 लवंगा, 4-6 काळी मिरीचे दाणे )
5.हिरवा वेलदोडा -2 करडे वेलदोडे, 2 दालचिनी
6.कांदे मधà¥à¤¯à¤® 2 सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेले
7.टोमॅटो मधà¥à¤¯à¤® 3 सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेले
8.नारळाचे दूध 1/2 कप
9.आलà¥à¤²à¥‡ लसूण पेसà¥à¤Ÿ 1 टेबल सà¥à¤ªà¥‚न
10.हळद 1/2 टी सà¥à¤ªà¥‚न
11.मीठी 1 पूरà¥à¤£ à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¤¾ टी सà¥à¤ªà¥‚न
12.लाल मिरची पावडर - 1 1/2 टी सà¥à¤ªà¥‚न
13.जीरे पावडर - 1 टी सà¥à¤ªà¥‚न
14.धणे पावडर - 1 टी सà¥à¤ªà¥‚न
15.संपूरà¥à¤£ हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ - 5
16.हिरवी कोथिंबीर - 1 छोटी जà¥à¤¡à¥€
17.पà¥à¤¦à¤¿à¤¨à¤¾ - 10-12 पाने
18.गरम मसाला पावडर - 1/2 टी सà¥à¤ªà¥‚न
19.à¤à¤¾à¤¤à¤¾à¤¸à¤¾à¤ ी :
20.तांदà¥à¤³ - किलो ( 30 मिनिटे à¤à¤¿à¤œà¤µà¤²à¥‡à¤²à¤¾ )
21.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
अंडा बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ | How to make Egg Biryani Recipe in Marathi

अंडी कडक पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ उकळावीत. अंडी शिजलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर कवच काढून बाजूला ठेवावे.
पॅनमधà¥à¤¯à¥‡ अरà¥à¤§à¤¾ कप तेल टाकावे, नंतर खडा गरम मसाला घालून सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेला कांदा टाकावा आणि सोनेरी तांबूस होईपरà¥à¤¯à¤‚त तळावे.
आता आलà¥à¤²à¥‡ लसूण पेसà¥à¤Ÿ घालून à¤à¤• मिनिटांसाठी मंद आचेवर परतावे. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर हळद, मीठ, लाल मिरची पावडर, जीरे पावडर, धणे पावडर, थोडे पाणी घालून सरà¥à¤µ à¤à¤•à¤¤à¥à¤° पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ चांगले परतावे.
सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेले टोमॅटो घालून तेल वेगळे वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होईपरà¥à¤¯à¤‚त शिजवावे. नारळाचे दूध टाकून तेल वेगळे वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤ होईपरà¥à¤¯à¤‚त पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ शिजवावे. आता उकडलेली अंडी घालून काळजीपूरà¥à¤µà¤• मिसळावीत आणि संपूरà¥à¤£ मिशà¥à¤°à¤£ बाजूला ठेवावे.
à¤à¤¾à¤¤à¤¾à¤¸à¤¾à¤ ी : चवीपà¥à¤°à¤¤à¥‡ मीठघालून पाणी उकळावे.
बासमती तांदà¥à¤³ 3/4 शिजवावा, तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पाणी पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ काढून तांदà¥à¤³ बाजूला ठेवावेत.
आता थर रचावेत , à¤à¤• लहान ( जाड तळ असणारे गोल शिजवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ à¤à¤¾à¤‚डे ) घेऊन तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° 1 टी सà¥à¤ªà¥‚न तूप पसरावे, तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पहिला थर à¤à¤¾à¤¤à¤¾à¤šà¤¾ घालावा, तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° संपूरà¥à¤£ हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾, हिरवी कोथिंबीर, पà¥à¤¦à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने, गरम मसाला पावडर टाकावी.
पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दा डीश अलà¥à¤¯à¥‚मीनियम फाॅइलने सील करावी, तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤¾à¤‚कण ठेवावे आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° वजन ठेवावे . उचà¥à¤š आंचेवर 5 मिनिटे आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजवावे . अंडा बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ खायला देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तयार आहे.
My Tip:

टीप : बिरà¥à¤¯à¤¾à¤£à¥€ डीश वाढणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ ती 30 मिनिटे सà¥à¤Ÿà¥‹à¤µà¥à¤¹à¤µà¤° ठेवावी .
Reviews for Egg Biryani Recipe in Marathi (0)

E N D
Egg Biryani recipe in Marathi - अंडा बिर्याणी - Aameena Ahmed : BetterButter EGG BIRYANI RECIPE IN MARATHI अंडा बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Biryani Recipe in Marathi ) 1.अंडा मिश्रणासाठी : 2.अंडी - 6 3.तेल - 1/2 कप 4.खडा गरम मसाला ( 4-6 लवंगा, 4-6 काळी मिरीचे दाणे ) 5.हिरवा वेलदोडा -2 करडे वेलदोडे, 2 दालचिनी 6.कांदे मध्यम 2 स्लाईस केलेले 7.टोमॅटो मध्यम 3 स्लाईस केलेले 8.नारळाचे दूध 1/2 कप 9.आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून 10.हळद 1/2 टी स्पून 11.मीठी 1 पूर्ण भरलेला टी स्पून 12.लाल मिरची पावडर - 1 1/2 टी स्पून 13.जीरे पावडर - 1 टी स्पून 14.धणे पावडर - 1 टी स्पून 15.संपूर्ण हिरव्या मिरच्या - 5 16.हिरवी कोथिंबीर - 1 छोटी जुडी 17.पुदिना - 10-12 पाने 18.गरम मसाला पावडर - 1/2 टी स्पून 19.भातासाठी : 20.तांदुळ - किलो ( 30 मिनिटे भिजवलेला ) 21.चवीनुसार मीठ
Egg Biryani recipe in Marathi - अंडा बिर्याणी - Aameena Ahmed : BetterButter
Egg Biryani recipe in Marathi - अंडा बिर्याणी - Aameena Ahmed : BetterButter • अंडा बिर्याणी | How to make Egg Biryani Recipe in Marathi • अंडी कडक पाण्यात उकळावीत. अंडी शिजल्यानंतर कवच काढून बाजूला ठेवावे. • पॅनमध्ये अर्धा कप तेल टाकावे, नंतर खडा गरम मसाला घालून स्लाईस केलेला कांदा टाकावा आणि सोनेरी तांबूस होईपर्यंत तळावे. • आता आल्ले लसूण पेस्ट घालून एक मिनिटांसाठी मंद आचेवर परतावे. त्यानंतर हळद, मीठ, लाल मिरची पावडर, जीरे पावडर, धणे पावडर, थोडे पाणी घालून सर्व एकत्र पुन्हा चांगले परतावे. • स्लाईस केलेले टोमॅटो घालून तेल वेगळे व्हायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. नारळाचे दूध टाकून तेल वेगळे व्हायला सुरवात होईपर्यंत पुन्हा शिजवावे. आता उकडलेली अंडी घालून काळजीपूर्वक मिसळावीत आणि संपूर्ण मिश्रण बाजूला ठेवावे. • भातासाठी : चवीपुरते मीठ घालून पाणी उकळावे. • बासमती तांदुळ 3/4 शिजवावा, त्यातील पाणी पूर्णपणे काढून तांदुळ बाजूला ठेवावेत. • आता थर रचावेत , एक लहान ( जाड तळ असणारे गोल शिजवण्याचे भांडे ) घेऊन त्यावर 1 टी स्पून तूप पसरावे, त्यानंतर पहिला थर भाताचा घालावा, त्यावर संपूर्ण हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, गरम मसाला पावडर टाकावी. • पहिल्यांदा डीश अल्यूमीनियम फाॅइलने सील करावी, त्यावर झांकण ठेवावे आणि त्याच्यावर वजन ठेवावे . उच्च आंचेवर 5 मिनिटे आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजवावे . अंडा बिर्याणी खायला देण्यासाठी तयार आहे. • My Tip: • टीप : बिर्याणी डीश वाढण्यापूर्वी ती 30 मिनिटे स्टोव्हवर ठेवावी . • Reviews for Egg Biryani Recipe in Marathi (0)