30 likes | 80 Views
MOONG DAL HALWA RECIPE IN MARATHI

मूग डाळ हलवा बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Moong Dal Halwa Recipe in Marathi )

1.250 गà¥à¤°à¥…म धà¥à¤¤à¤²à¥‡à¤²à¥€ मूग डाळ ( साले नसलेले हिरवे हरà¤à¤°à¥‡ अरà¥à¤§à¥‡ करावेत )
2.4 कप मलाई सहित दूध
3.300 गà¥à¤°à¥…म तूप
4.300 गà¥à¤°à¥…म साखर ( आपण गोडीनà¥à¤¸à¤¾à¤° कमी / जासà¥à¤¤ करू शकता )
5.à¤à¤• चिमà¥à¤Ÿ केशर
6.1 टेबल सà¥à¤ªà¥‚न वेलदोडे पावडर
7.बारीक केलेले काजू व बदाम गरजेनà¥à¤¸à¤¾à¤°
8.सजविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी :
9.थोडेसे केशर
10.सà¥à¤•à¥à¤¯à¤¾ गà¥à¤²à¤¾à¤¬ पाकळà¥à¤¯à¤¾ ( à¤à¤šà¥à¤›à¤¿à¤• )
11.सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेले बदाम
12.चांदीचा वरà¥à¤– / कागद ( à¤à¤šà¥à¤›à¤¿à¤• )

मूग डाळ हलवा | How to make Moong Dal Halwa Recipe in Marathi

मूग डाळ साफ करून सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤µà¤¾à¤µà¥€ आणि 6-7 तास à¤à¤¿à¤œà¤µà¥‚न ठेवावी . 1/4 कप गरम दà¥à¤§à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ केशर à¤à¤¿à¤œà¤µà¥‚न बाजूला ठेवावे . मूग डाळ पाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न काढून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाणà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ à¤à¤°à¤¡à¤¸à¤° दळून पेसà¥à¤Ÿ करà¥à¤¨ घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
जाड तळाचà¥à¤¯à¤¾ पॅन किंवा कढईत तूप व मूग डाळ पेसà¥à¤Ÿ घालून मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. डाळ सौमà¥à¤¯ सोनेरी तांबूस होईपरà¥à¤¯à¤‚त शिजवावी . अधून मधून हलवत रहावे.
डाळ सोनेरी तांबूस à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤¤ 4 कप दूध घालून चांगले मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. मधà¥à¤¯à¤® आचेवर 3/4 दूध आटेपरà¥à¤¯à¤‚त शिजू दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. अधून मधून हलवत रहावे. तà¥à¤¯à¤¾à¤¤ वेलदोडे पावडर, साखर, दà¥à¤§à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¤¿à¤œà¤µà¤²à¥‡à¤²à¥‡ केशर , बारीक तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेले काजू व बदाम टाकावेत. चांगलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¥‡ मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
आता à¤à¥à¤¨à¥‹ - फà¥à¤°à¤¾à¤ˆà¤‚ग ( मंद आंचेवर शिजवणे ) , हलवा छानपैकी गडद तांबूस रंगाचा आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न तूप निघून पॅनमधà¥à¤¯à¥‡ येईपरà¥à¤¯à¤‚त साततà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हलवत रहावे.
खायला दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥à¤¯à¤¾ बाऊलमधà¥à¤¯à¥‡ डीश तयार करावी , ती सà¥à¤²à¤¾à¤ˆà¤¸ केलेले बदाम, गà¥à¤²à¤¾à¤¬, केशर घालून गरम करावी.
गरम खायला दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. हा हलवा मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° बनवून सà¥à¤µà¤šà¥à¤› व सà¥à¤•à¥à¤¯à¤¾ हवाबंद डबà¥à¤¯à¤¾à¤¤ घालून फà¥à¤°à¥€à¤œà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ 3 आठवडà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त ठेवू शकता. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ आवशà¥à¤¯à¤• तेवढा à¤à¤¾à¤— पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ गरम करून कधीही तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आनंद घेऊ शकता.
KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathi
E N D
http://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathi मूग डाळ हलवा | How to make Moong Dal Halwa Recipe in Marathi मूग डाळ साफ करून स्वच्छ धुवावी आणि 6-7 तास भिजवून ठेवावी . 1/4 कप गरम दुधामध्ये केशर भिजवून बाजूला ठेवावे . मूग डाळ पाण्यातून काढून त्याची पाण्याशिवाय भरडसर दळून पेस्ट करुन घ्यावी. जाड तळाच्या पॅन किंवा कढईत तूप व मूग डाळ पेस्ट घालून मिसळून घ्यावे. डाळ सौम्य सोनेरी तांबूस होईपर्यंत शिजवावी . अधून मधून हलवत रहावे. डाळ सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात 4 कप दूध घालून चांगले मिसळून घ्यावे. मध्यम आचेवर 3/4 दूध आटेपर्यंत शिजू द्यावे. अधून मधून हलवत रहावे. त्यात वेलदोडे पावडर, साखर, दुधामध्ये भिजवलेले केशर , बारीक तुकडे केलेले काजू व बदाम टाकावेत. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. आता भुनो - फ्राईंग ( मंद आंचेवर शिजवणे ) , हलवा छानपैकी गडद तांबूस रंगाचा आणि त्यातून तूप निघून पॅनमध्ये येईपर्यंत सातत्याने हलवत रहावे. खायला द्यायच्या बाऊलमध्ये डीश तयार करावी , ती स्लाईस केलेले बदाम, गुलाब, केशर घालून गरम करावी. गरम खायला द्यावे. हा हलवा मोठ्या प्रमाणावर बनवून स्वच्छ व सुक्या हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये 3 आठवड्यापर्यंत ठेवू शकता. त्यावेळी आवश्यक तेवढा भाग पुन्हा गरम करून कधीही त्याचा आनंद घेऊ शकता. KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathi
Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - FarrukhShadab : BetterButter
Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - FarrukhShadab : BetterButter • MOONG DAL HALWA RECIPE IN MARATHI • मूग डाळ हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong Dal Halwa Recipe in Marathi ) • 1.250 ग्रॅम धुतलेली मूग डाळ ( साले नसलेले हिरवे हरभरे अर्धे करावेत ) • 2.4 कप मलाई सहित दूध • 3.300 ग्रॅम तूप • 4.300 ग्रॅम साखर ( आपण गोडीनुसार कमी / जास्त करू शकता ) • 5.एक चिमुट केशर • 6.1 टेबल स्पून वेलदोडे पावडर • 7.बारीक केलेले काजू व बदाम गरजेनुसार • 8.सजविण्यासाठी : • 9.थोडेसे केशर • 10.सुक्या गुलाब पाकळ्या ( ऐच्छिक ) • 11.स्लाईस केलेले बदाम • 12.चांदीचा वर्ख / कागद ( ऐच्छिक )