30 likes | 72 Views
MADAK AAMTI RECIPE IN MARATHI

मोदक आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Modak aamti Recipe in Marathi )

1.1 वाटी चनाडाळ पीठ व पाव वाटी गहू पीठ
2.1 कांदा
3.4 ते 5 पाकळ्या लसूण
4.1/2 वाटी किसलेले खोबरे
5.4 चमचे तीळ
6.3 चमचे खसखस
7.1 चमचा जिरे व मोहरी
8.3 चमचे तिखट
9.1 चमचा गरम मसाला
10.1/4 हळद
11.हिंग
12.मीठ
13.तेल
14.खोबरे व कांदा लसुण मिरची कोथिंबीर वाटण
15.कोथिंबीर
E N D
Modakaamti recipe in Marathi - मोदक आमटी - लेखा औसरकर : BetterButter MADAK AAMTI RECIPE IN MARATHI मोदक आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Modakaamti Recipe in Marathi ) 1.1 वाटी चनाडाळ पीठ व पाव वाटी गहू पीठ 2.1 कांदा 3.4 ते 5 पाकळ्या लसूण 4.1/2 वाटी किसलेले खोबरे 5.4 चमचे तीळ 6.3 चमचे खसखस 7.1 चमचा जिरे व मोहरी 8.3 चमचे तिखट 9.1 चमचा गरम मसाला 10.1/4 हळद 11.हिंग 12.मीठ 13.तेल 14.खोबरे व कांदा लसुण मिरची कोथिंबीर वाटण 15.कोथिंबीर
Modakaamti recipe in Marathi - मोदक आमटी - लेखा औसरकर : BetterButter
Modakaamti recipe in Marathi - मोदक आमटी - लेखा औसरकर : BetterButter • मोदक आमटी | How to make Modakaamti Recipe in Marathi • प्रथम दोन्ही पीठ पाणी व थोडे तेल टाकून मळून घ्या व बाजुला ठेवुन द्या • खोबरे,खसखस,तिळ,जीरे , तिखट, हळद,गरम मसाला हिंग ,मीठ चवी नुसार हे सर्व एकत्र करणे हे झाले मोदकाचे तिखट सारण • भिजवलेल्या पिठाच्या लहान पुरी लाटून घ्या व त्यात सारण भरून छान मोदक करुन घेणे. • सर्व मोदक करुन झाल्या नंतर ते झाकून ठेवा. • आता आमटीची तयारी गँस वर एक पातेले गरम करण्यासाठी ठेवावे व त्यात चार चमचे तेल टाकावे. त्यात मोहरी जीरे व हिंगाची फोडणी करावी त्यात बारीक कापलेला कांदा टाकावा. व तो परतवून घ्या नंतर त्यात वाटण व तिखट हळद गरम मसाला सर्व टाकून भाजुन घ्या तेल सुटे पर्यंत परतवून घ्या. • त्यात आमटी साठी तीन ग्लास पाणी टाका. छान उकळवून घ्यात त्यात चवी नुसार मीठ टाका. • आता त्या उकळीत एक एक करत मोदक सोडा व छान शिजू द्या शिजत असताना पाणी कमी झाले तर परत अंदाजाने टाका • मोदक शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका • मोदकाची आमटी तयार छान गरम गरम भाकरी किंवा पोळी व भाता बरोबर खायला द्या • Reviews for Modakaamti Recipe in Marathi (11) • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/76758/modak-aamti-in-marathi